भारतिय वंशाचा बाबुशा पोर्तुगालचा पंतप्रधान !
भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.
वाचने
9886
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
काहिही हं सुहास
१९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना त्यांचे वडील बाबुशा या टोपणनावांने हाक मारत असत. त्या नावाने ते सद्याही ओळखले जातात असे बातमीत म्हटले आहे.गोवा काळे आहे की गोरे हे या माणसाने कधितरी पाहिले आहे का?In reply to काहिही हं सुहास by चिंतामणी
काहीही हा चिं
In reply to काहीही हा चिं by डॉ सुहास म्हात्रे
अच्छा, अच्छा, बहिर्गोल
Sir
In reply to Sir by पगला गजोधर
अजब तर्कशास्त्र
लुई अल्फोन्सो मारिया दा कोस्टा हे त्यांचे आजोबा गोव्यात जन्मले होते. गोव्यात जन्मलेले त्यांचे वडील ओरलँडो दा कोस्टा लेखक व कवी होते. १९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंनामुळचे पोर्तुगिज असणारे आणि गोव्यात कधिही न आलेली व्यक्ती वडिलांचा जन्म गोव्यात झाला म्हणून "भारतिय" वंशाचे कसे होतात? हे तर्कशास्त्र समजले नाही. बाकी तमाशा / धांगडधिंगा / मुंडण हे नंतर बघू.In reply to अजब तर्कशास्त्र by चिंतामणी
स्पेन आणि पोर्तुगाल
In reply to अजब तर्कशास्त्र by चिंतामणी
दा कोस्टा यांचे आजोबा
In reply to Sir by पगला गजोधर
'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते',
In reply to 'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते', by होबासराव
२००४ मध्ये तांत्रिकदृष्ट्या सोनिया गांधी
In reply to 'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते', by होबासराव
@होबासराव, stop double standards,
अगदी डाक्टर सारखे दिसतात ,
In reply to अगदी डाक्टर सारखे दिसतात , by उगा काहितरीच
कंचा डाक्टर?
In reply to कंचा डाक्टर? by आनन्दा
कंच्या बी डागटरवाणी दिसतोय
त्यांचे भारताबद्दलचे व्ह्यु
१९६१?
गोव्यातील कॅथॉलिक्स
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
असेच विचार आले होते मनात....
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
...
In reply to ... by मोगा
चूक असावं. भारत डुअल
In reply to चूक असावं. भारत डुअल by अनुप ढेरे
...
In reply to ... by मोगा
स्वतःचे?
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
कायदा
खीक
In reply to खीक by परिकथेतील राजकुमार
माझेही हेच म्हणणे आहे.
काय लोकांना कौतुक असते ना.बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.केवळ एक रोचक बातमी म्हणून
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
पराशेठ
एक्का काका
पराशेठ व बोकाशेठ
इतकाच काय त्यांच्या काकुची प्रतिक्रिया सुध्दा दुरदर्शनवर दिसली
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
ओह आय सी
दुहेरी नागरिकत्व!
एक महत्वाची माहिती अशी कि