भारतिय वंशाचे अंतोनिओ लुई सान्तोस दा कोस्टा हे २६ नोव्हेंबर २०१५ पासून पोर्तुगाल या देशाचे पंतप्रधान झाले आहेत.
सप्टेंबर २०१४ मध्ये ते सोशियालिस्ट पार्टी या पोर्तुगालच्या मुख्य विरोधी पक्षाचे सेक्रेटरी जनरल बनले. ते लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीचे मेयर (२००७ ते २०१५) होते. या अगोदर त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर (१९९७ ते १९९९), मिनिस्टर ऑफ जस्टिस (१९९९-२००२) व मिनिस्टर ऑफ स्टेट अँड इंटर्नल अॅड्मिनिस्ट्रेशन (२००५ ते २००७) या पदांवर काम केलेले आहे.
वाचने
9892
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
काहिही हं सुहास
१९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंना त्यांचे वडील बाबुशा या टोपणनावांने हाक मारत असत. त्या नावाने ते सद्याही ओळखले जातात असे बातमीत म्हटले आहे.गोवा काळे आहे की गोरे हे या माणसाने कधितरी पाहिले आहे का?काहीही हा चिं
In reply to काहिही हं सुहास by चिंतामणी
अच्छा, अच्छा, बहिर्गोल
In reply to काहीही हा चिं by डॉ सुहास म्हात्रे
Sir
अजब तर्कशास्त्र
In reply to Sir by पगला गजोधर
लुई अल्फोन्सो मारिया दा कोस्टा हे त्यांचे आजोबा गोव्यात जन्मले होते. गोव्यात जन्मलेले त्यांचे वडील ओरलँडो दा कोस्टा लेखक व कवी होते. १९६१ मध्ये लिस्बनमध्ये जन्मलेल्या अंतिनिओंनामुळचे पोर्तुगिज असणारे आणि गोव्यात कधिही न आलेली व्यक्ती वडिलांचा जन्म गोव्यात झाला म्हणून "भारतिय" वंशाचे कसे होतात? हे तर्कशास्त्र समजले नाही. बाकी तमाशा / धांगडधिंगा / मुंडण हे नंतर बघू.स्पेन आणि पोर्तुगाल
In reply to अजब तर्कशास्त्र by चिंतामणी
दा कोस्टा यांचे आजोबा
In reply to अजब तर्कशास्त्र by चिंतामणी
'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते',
In reply to Sir by पगला गजोधर
२००४ मध्ये तांत्रिकदृष्ट्या सोनिया गांधी
In reply to 'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते', by होबासराव
@होबासराव, stop double standards,
In reply to 'भारतीय वंशाची व्यक्ती पोर्तुगालमधे पंतप्रधानपदी बसते', by होबासराव
अगदी डाक्टर सारखे दिसतात ,
कंचा डाक्टर?
In reply to अगदी डाक्टर सारखे दिसतात , by उगा काहितरीच
कंच्या बी डागटरवाणी दिसतोय
In reply to कंचा डाक्टर? by आनन्दा
त्यांचे भारताबद्दलचे व्ह्यु
१९६१?
गोव्यातील कॅथॉलिक्स
असेच विचार आले होते मनात....
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
...
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
चूक असावं. भारत डुअल
In reply to ... by मोगा
...
In reply to चूक असावं. भारत डुअल by अनुप ढेरे
स्वतःचे?
In reply to ... by मोगा
कायदा
In reply to गोव्यातील कॅथॉलिक्स by प्रदीप
खीक
माझेही हेच म्हणणे आहे.
In reply to खीक by परिकथेतील राजकुमार
काय लोकांना कौतुक असते ना.बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना.केवळ एक रोचक बातमी म्हणून
पराशेठ
In reply to ह्म्म by परिकथेतील राजकुमार
एक्का काका
पराशेठ व बोकाशेठ
इतकाच काय त्यांच्या काकुची प्रतिक्रिया सुध्दा दुरदर्शनवर दिसली
हम्म
+१
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ओह आय सी
दुहेरी नागरिकत्व!
एक महत्वाची माहिती अशी कि