एक चायनीज अमेरिकन तरुण ऑनलाईन मराठी शिकून किती छान मराठी बोलू शकतो ते पहा या यूट्यूब व्हिडिओ मध्ये.
Matthew - a Chinese American- speaks Marathi Fluently : Success story of Learn Marathi
माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला मराठी शिकवण्यात मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे.
व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास जरूर शेअर करा. जेणेकरून इतरांना हे जाणवेल की कुठल्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय ऑनलाईन मराठी शिकणं थोडं कठीण वाटलं तरी अशक्य नक्की नाही. आणि या मुलापेक्षा महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला , भारतात इतरत्र राहणाऱ्या व्यक्तीला , भारतीय वंशाच्या अनिवासी व्यक्तीला तर बऱ्याच जास्त संधी आहेत - मराठी वाचायच्या/लिहायच्या/सराव करायच्या. त्यामुळे त्यांना मराठी शिकणं अजून सोपं आहे .
या चायनीज अमेरिकन तरूणाचा माझ्या ब्लॉगबद्दलचा अभिप्राय इथे वाचू शकता.
Detailed Testimonial from Matthew Chang
अजून बऱ्याच जणांना माझा ब्लॉग आणि यूट्यूब व्हिडिओज मराठी शिकण्यासाठी उपयुक्त वाटले. आशांचे काही अभिप्राय इथे वाचू शकता
Success stories of learning Marathi ... Testimonials
वर्गीकरण
वाचने
16533
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त मजा आली ऐकताना..
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर
In reply to मस्त मजा आली ऐकताना.. by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर, मराठी शिकवायला काही
In reply to धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर by कौशिक लेले
कौतुकास्पद
हो. त्याचे प्रयत्न
In reply to कौतुकास्पद by कविता१९७८
अभिनंदन
धन्यवाद ! तुमचे अभिनंदन कळवतो
In reply to अभिनंदन by पद्माक्षी
मस्तं!
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर
In reply to मस्तं! by पद्मावति
मॅथ्यु आणि तुमचे हार्दीक
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर
In reply to मॅथ्यु आणि तुमचे हार्दीक by डॉ सुहास म्हात्रे
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर
In reply to दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन! by यशोधरा
अभिनंदन तुम्हा दोघांचे!
खूप आभार !! आपल्या सर्वांचं
In reply to अभिनंदन तुम्हा दोघांचे! by मांत्रिक
कौशिक लेले, आपले अभिनंदन.
खूप आभार !! आपल्या सर्वांचं
In reply to कौशिक लेले, आपले अभिनंदन. by रेवती
अप्रतिम कौशिकजी!
अगदी बरोबर. खूप आभारी आहे.
In reply to अप्रतिम कौशिकजी! by बोका-ए-आझम
जबरदस्त !! लै भारी
धन्यवाद. शिष्याचे प्रयत्न,
In reply to जबरदस्त !! लै भारी by मास्टरमाईन्ड
मनःपूर्वक अभिनंदन!
खूप खूप आभार ..तुमची कोणी
In reply to मनःपूर्वक अभिनंदन! by चतुरंग
मान गये उस्ताद! आपको और
धन्यवाद. हो शिष्याचे प्रयत्न,
In reply to मान गये उस्ताद! आपको और by अजया
लेले, एक नंबर.
धन्यवाद !!
In reply to लेले, एक नंबर. by पिंगू
नमस्कार लेले सर,
खूप खूप आभार ..तुमची कोणी
In reply to नमस्कार लेले सर, by बॅटमॅन
आईशप्पथ!
मिपा त्याच्यासाठी अजूनही खूप
In reply to आईशप्पथ! by बिपिन कार्यकर्ते
हरकत नाही. आम्ही घेऊ सांभाळून
In reply to मिपा त्याच्यासाठी अजूनही खूप by कौशिक लेले
अभिनंदन!
ग्रेट !! तुम्ही आणि तुमचा
In reply to अभिनंदन! by अरुण मनोहर
अभिनंदन
कुवेतमध्ये कोणी अनिवासी
In reply to अभिनंदन by दिपक.कुवेत
त्याला इथे मिपावर आणता येईल
Matthew me ghetleli mehnat