या आगीमदी काय दडलय काय....
प्रतिक्रिया
In reply to विनोद म्हणजे संकटांवर मात by गणपा
In reply to विनोद म्हणजे संकटांवर मात by गणपा
In reply to विनोद म्हणजे संकटांवर मात by गणपा
In reply to गणपा भाऊ आपण सर्व by निनाद मुक्काम …

In reply to फार गंभीर घटना !! by अर्धवटराव

In reply to नेहरूंचा अस्थिकलश आणि by विकास
पण काहीच पर्सनल प्रोटेक्षन कसे नाही? काही ट्रेनिंग नाही का? शिस्त नाही का? आपत्कालात संवाद (emergency communication) कसे करावे याची काहीच माहिती नाही का?असे, उत्तरे माहित असलेले प्रश्न विचारण्याबद्दल तुमचा निषेध नोंदवतो. आता माझ्यासमवेत तीनदा म्हणा: 'मेरा भारत महान है| वो 'ब्रिक' का एक सामायिक हिस्सा है| अर्थात वो एक 'सुप्पर पॉवर' है | '
In reply to निषेध by प्रदीप
In reply to नेहरूंचा अस्थिकलश आणि by विकास
त्याव्यतिरीक्त नेहरूंचा अस्थिकलश (खरा, प्रतिकृती नाही) आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांची प्रतिकृती या दोन्ही ऐतिहासीक वस्तू आगीत जळून खाक झाल्या. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. पोलीस आणि काही कर्मचारी अक्षरशः स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रध्वज वाचवताना दिसताहेत आणि त्याबद्दल मनःपूर्वक सलाम!कुठल्यातरी मनोजकुमारच्या देशभक्तीपर चित्रपटातला प्रसंगबघून गहिवरून येण्यासारखं वाटलं. तिरंगा वगैरे फक्त एक प्रतिक आहे. तिरंग्याला वाचवण्यापेक्षा काही फायली वाचवल्या असत्या तर चांगलं झालं असतं. बाकी अविश्वासामुळे सरकारवर जी टिका होतेय त्यासाठी केवळ सरकारच जबाबदार आहे. बाकीच्या लोकांचं सोडा, विरोधीपक्षनेताच चौकशी करा म्हणतोय म्हणजे प्रश्नच मिटला. आणि आगीचं म्हणाल तर अगदी छोट्या छोट्या कंपन्यातही , "बीसीपी","डिझास्टर मॅनेजमेंट" वगैरे असतं, कार्यालयात स्मोक डिटेक्टर्स आणि स्प्रिंकलर्स असतात. मंत्रालयात हे नसेल याच्यावर विश्वास बसत नाही.
In reply to या आगीमदी काय दडलय काय.... by jaydip.kulkarni
In reply to आठवण by नितिन थत्ते
In reply to ? by विकास
In reply to आठवण by नितिन थत्ते
In reply to आठवण by नितिन थत्ते
In reply to आठवण by नितिन थत्ते
In reply to - by अमोल केळकर
' आदर्श ' घोटाळ्यासंबंधीच्या महत्त्वाच्या फाईल्स सीबीआयकडे आहेत, काही फाईल्स चौकशी आयोगाला दिल्यात आणि त्यापैकी ब-याच फायलींच्या फोटोकॉपी आमच्याकडे आहेत. त्यामुळे या घोटाळ्याच्या चौकशीवर, मंत्रालयातील अग्निकल्लोळाचा कुठलाही परिणाम होणार नाही, असा स्पष्ट खुलासा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.
In reply to 'आदर्श'च्या सर्व फायली सुरक्षितः CM by विकास
In reply to कॉन्स्पिरसी by नितिन थत्ते
In reply to कॉन्स्पिरसी by नितिन थत्ते
In reply to या सगळ्या गोंधळात by jaypal
In reply to आणखी एका मनस्तापाची भर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ही घटना घडली तेव्हा मला by मदनबाण
त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते !
या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते ! आणि इतक्या प्रगत राष्ट्रात इतक्या मोठ्या टॉवर मधे आग विझवण्याची सामुग्री नव्हती हे म्हणणे धाडसाचे ठरेल... बिल्डींग पडताना पाहिली तर कंट्रोल्ड डिमोलिशन कसे होते त्याची अनुभुती घेता येईल.
आता जी सध्या जालावर या घटने बद्धल माहिती मिळत आहे ती फारच धक्कादायक आहे ! आणि ती म्हणजे त्या दिवशी कोणतेच विमान ट्वीन टॉवर आणि टॉवर ७ वर आदळले नव्हते ! अख्या जगाला विमान आदळण्याच्या ज्या काही क्लीप्स दाखवल्या गेल्या त्या पूर्णपणे फेक होत्या ! मिडीयाचा वापर करुन निर्माण केलेले जगातले सर्वात मोठे शडयंत्र ! काय परिणाम झाला याचा ? तर जगाचा इतिहास पूर्णपणे बदलला आणि लिहला सुद्धा गेला ! लाखो निरपराध नागरिक मारले गेले ! इराक,अफगणिस्थान बेचिराख झाला... अमेरिकेचे स्वतःचे हजारो सैनिक मारले गेले आणि अनेक कायमचे अपंग झाले ! सद्दाम मारला गेला आणि इतिहासाच्या पानात जमा झाला... या कटात नक्की कोण सामिल होते / आहेत ? तर CIA, Mossad. यावर मला अधिक लिहायचे आहेच... वेळ मिळाल्यावर सविस्तर प्रतिसाद देइन. सगळ्या गोष्टी अत्यंत चक्राउन टाकणार्या आहेत. जाता जाता :- आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो... तो म्हणजे ज्या ट्वीन टॉवर हल्ला झाला त्या भागाचे नामकरण काय करण्यात आले ? तर ग्राउंड झिरो ! मिलेटरी भाषेत ग्राउंड झिरोचा अर्थ काय होतो ? नाही माहित ? हरकत नाही ! विकीपिडीया कशासाठी आहे मग ?मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-In reply to त्या दिवशी एकुण ३ इमारती by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-In reply to त्या दिवशी एकुण ३ इमारती by मदनबाण
In reply to विमान धडकले नाही? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to चला पुन्हा नविन "आदर्श " घडऊ या ! ! ! by निरन्जन वहालेकर
पुन्हा नविन "आदर्श " घडऊ या. पुढचि आग लागेपर्यन्त! ! !फिर चलो दिल्ली. ;)
In reply to विमा by खडीसाखर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno Live
लेटेस्ट :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja
In reply to नविन माहितीत अजुन भर ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovind
या विषयावर अधिकची माहिती...
20th Anniversary Edition of This Classic – 9/11: A Conspiracy Theory
CIA Pilot Presents Evidence That No Planes Hit Towers On 9/11
The Dancing Israelis: FBI Docs Shed Light on Apparent Mossad Foreknowledge of 9/11 Attacks
Why is Gelitin’s B-Thing troubling & mysterious?
विशेष :-
Larry Silverstein
Larry Silverstein On Getting Hit By a Car, World Trade Center Timetable
On the 25th day of January, I was walking home from a dinner … and as I’m walking up Madison Avenue … a car comes out of nowhere and hits me. I thought I was going to die. For a few minutes, I thought I did. … I think two days after I’m there, I thought about it and I said ‘my God, the best and final (bid) is due in two days.’ We submitted on the 30.”
बादवे.. ९/११ च्या आदल्या दिवशी डोनल्ड रम्सफेल्ड ने पेंटॅगॉन चे २.३ट्रिलियन डॉलर्स मिसिंग असल्याचे उघड केले होते.
माठ अमेरिकन जनता :-
जाता जाता :- आजचा दिवस : १+१+०+९+२+०+२+१ = १६ = १+६ = ७
मला परत Christine Lagarde - The Magic 7 चे भाषण आठवले.
In Tragedy, the Nonsense of Numbers
Find out the bizarre conspiracy theories of 9/11 attack
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovindमदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Al Qaeda leader, rumoured dead, surfaces in video on 9/11 anniversaryIn reply to 911 Pentagon Attack by मदनबाण
मस्त