काजू/खजूर रोल
दिवाळी अंक वर्ष
वाचने
25838
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
याचीच वाट पाहत होते... फार च सुरेख दिसतायेत ...__/\___ ऐकत नाय पिश्वी !!
करुन आता फोटो टाकते माझे तुला..
काय टेम्पटीन्ग दिसतायत ग रोल्स
किती देखणं दिसतेय हे पक्वान्न.पियू माझा दंडवत.
वा! वा! पियु सुरेख दिसताहेत रोल.
चला सगळ येतय पोरीला.काळजी नाहि.
गृहकृत्यदक्ष आहे हो मुलगी.तेवढा कान पिळून बघितला की झालं.
In reply to झकास पाकृ! by अजया
+++१११ :ड
सुखी भव !
मानलं बुवा. सिंपली ग्रेट. सोपी आणि तितकीच चविष्ट पाकॄ.
मस्त पाकृ. करुन बघणार नक्की.
सुगरण आहे हो मुलगी!
अगदी टेम्टिंग रोल्स.. खूप छान!
स्वाती
खुप छान पियुशा.. पाकृ आवडली.
__/\__
पियूशा , काजू खजूर रोल आवडले. ग्रेट.
-दिलीप बिरुटे
पाकृ आवडली :)!!!
भारी ग पिवशे. कायतरी अचाट प्रयोग करत असती ही. आजकाल सुधारणा आहे बरीच. ;)
@ हे डिझाईन मस्त आलेय रोलमध्ये. @रोल म्हणून च नाव दे ह्याला.
दिवाळीच्या मेजवानीत एक भर.
पण फटुचे काय?
एक बारीकशी सुचना. पोलपाटाला तूप लावले तर लाटण्याला सुद्धा तूपच लाव. तेल लावल्याने स्वादात फरक पडेल असे माझे मत आहे.
तु म्हणशिल हा काय प्रश्ण आहे?
माझे म्हणणे एकच फटु का? असे आहे.
सुगरण गो पिवशे.
वा पियुशाताई जियो! नक्की करून बघणार. किचनदेव प्रसन्न आहे की तुमच्यावर!
काय मस्त दिसताहेत गं....
आणि पाकृ फारशी जिकीरीची वाटत नाही.
करून पहायला हवे.
मस्तच!
मस्त दिसतायेत रोल्स, पाकृ आवडली.
वाह... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamवा गो वा! मस्त अगदी!! कधी करून पाठवतेस म्हणे? ;)
सुरेख दिसतायेत ग वड्या!!
पाठव डबा भरून ;)
खमंग झालीये पाक्रु एकदम
अवांतर : फोटो क्वालिटी बरीच सुधारलेली आहे
सोपं आणि छान प्रकरण दिसतंय. मलाही जमेलसं वाटतंय. जमलं तर कळवेनच.
दिसायला मस्त दिसताहेत रोल. मस्त आणि सोपी पाककृती हो नगरकर.
सग्ळ्या वाचकाचे आभार्स :)
आजच बघतोय. कौतुक करुन घ्यायचे असेल, तर पार्सल पाठवून द्या. तोंडभरुन कौतुक केले जाईल..
एक नंबर रेशिपी. जमल्यास अवश्य प्रेत्न केल्या जाईल. अनेक धन्यवाद.
पिवशे मस्तच.

याचीच वाट पाहत होते... फार च