मंत्रसामर्थ्य
:--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
दिव्य दृष्टीने तो क्रमांक सांगावयाचा आहे. त्या योग्याने कितीही डोळे फाड-फाडून लखोट्याकडे पाहिले, ध्यान लावले,लक्ष एकाग्र केले तरी त्याला लखोट्यातील नोटेचा अचूक क्रमांक सांगता येणे शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे.पुण्यात मगरपट्टा परीसरात रहाणारे श्री वनारसे अशा प्रकारचे ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग घेतलेली मुले डोळे बांधुनसुद्धा नोटेचा नंबर सांगु शकतात. तुमच्या मोबाईलमधला एस एम एस वाचू शकतात. वनारसे याचे प्रयोग देखील करतात. त्यामागील शास्त्रीय तत्व शिकवतात. त्यात कोणताही चमत्कार नाही असेच ते सांगतात.
In reply to दिव्य दृष्टीने तो क्रमांक by विजुभाऊ
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
In reply to हात्तिचा, यालाच का चमत्कार म्हणतात ! by गामा पैलवान
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
या विश्वाचे नियमन निसर्गनियमांनुसार होते. ते नियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे.ते सर्व नियम शोधुन काढायची क्षमता मानवी बुद्धीत आहे का ?
In reply to क्या बात है यानावाला-जी. तुम्ही योग्य दिशेने चर्चा करत आहात. by भाऊंचे भाऊ
In reply to वैज्ञानिक सत्य by यनावाला
"चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. "चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे उल्लंघन नव्हे, तर चमत्कार म्हणजे प्रचलित निसर्गनियमांचे उल्लंघन.
In reply to बाकी मला कशावरही बोलायचे नाही by आनन्दा
In reply to बाकी मला कशावरही बोलायचे नाही by आनन्दा
In reply to अजून एक पिंक टाकतो by प्रकाश घाटपांडे
हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यास
कंदुक हा मुळ संस्कृत शब्द आहे का ?
कुठे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे
एक मराठी शब्दही बनतो का या शब्दाच्या च मुळापासुन ?In reply to यनावाला जी एक प्रश्न होता by मारवा
In reply to मारवाजी by बोका-ए-आझम
In reply to ओहो धन्यवाद बोकोबा by मारवा
एकदम जबराट.. अजुनही डोकं गरगरतंय!
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव!

In reply to लेखाचा उद्देश जरी चांगला असला by शब्दबम्बाळ
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
In reply to ..खवचट वैट्ट वैट्ट प्रतिसाद. by गवि
In reply to हा हा हा धन्यवाद. by परिकथेतील राजकुमार
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
In reply to ७८६' आणि 'होली वॉटर' by स्पा
In reply to जोर फक्त प्रतिकार न करणार् by परिकथेतील राजकुमार
In reply to शिवाय by बॅटमॅन
In reply to बॅट्या by नाखु
In reply to ओक्के! by परिकथेतील राजकुमार
In reply to पण महामांत्रिकांचे काय? by सर्वसाक्षी
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by मांत्रिक
In reply to फुटकळ लेख आहे. by pacificready
In reply to .... by स्वप्नांची राणी
In reply to देव अध्यात्म , देश , भाषा अन्क ई by चौकटराजा
In reply to प्लासिबो म्हणजे नक्की काय? by कवितानागेश
In reply to बद्धमूलासन by यनावाला
In reply to बद्धमूलासन नावाचे कुठलेच आसन by मांत्रिक
In reply to अर्थ एकच by यनावाला
In reply to तीन वेगवेगळे बंध आहेतः १) by मांत्रिक
In reply to तीन वेगवेगळे बंध आहेतः १) by मांत्रिक
अर्जुना हे मुख्य जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन गौण । नाम येयाचे ॥" याचा स्पष्ट अर्थ असा की वज्रासन हे या मूळबंधाचे (बद्धमूळाचे) गौण (कमी महत्त्वाचे)नाव आहे.तत्पूर्वी ओवी क्र.१९४ ते १९८ पर्यंत हे आसन कसे घालावे याचे सविस्तर वर्णन आहे.
In reply to ज्ञानेश्वरी: आत्मसंयमयोग by यनावाला
In reply to अर्थ एकच by यनावाला
In reply to अगदी अगदी....सोडीयम क्लोराईड by बिपिन कार्यकर्ते
In reply to आस्तिक दृष्टीकोनातून विचार केल्यास by मंदार कात्रे
मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो
सुक्ष्मदेहांवर ?
कृपया आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे विस्तार करावा
म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत
उदा. कुठले दिव्य अनुभव कसे कोणाला ? कृपया अधिक विस्तार करावा.In reply to मंदार जी by मारवा
In reply to मी ही उत्सुक आहे by चौकटराजा
In reply to एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा by संदीप डांगे
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.आजकाल असे मनगढंत ठोकून देणारे व त्यांचे ऐकून घेणारे सुशिक्षित फारच बोकाळले आहेत. वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण वयाची पहिली वीस वर्षेपर्यंत घेऊनही एवढ्या मोठ्या लोकसंख्येत मागच्या साठ वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजलेला नाही. म्हणजे खरंच 'खरंखुरं विज्ञान' शाळांमधे शिकवले गेले आहे काय? नसेल तर असे गावंढळ राहणार्या सुशिक्षितांचा नक्की काय प्रॉब्लेम असावा?
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.पुन्हा चुकलात. त्या येड्याने ओमशब्दात शक्ती आहे असे म्हटले म्हणजे लगेच अणुभट्टीचे उदाहरण (प्रत्यक्ष वैज्ञानिक-छाप वाटते म्हणून) द्यायचे? शक्ती-उर्जा हे समानार्थी आहेत हे खरे. वर दिलेली व्याख्याही बरोबर आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. मला क्लायंटने शंभर टक्के अॅडव्हान्स पैसे दिले की त्याचे काम करायची प्रचंड उर्जा शरिरात येते, तेच एखाद्याने नंतर पैसे देतो असे म्हटले की जेवून-खाऊनसुद्धा अंगात त्राणच नाहीत असे वाटत राहते. असे का होत असावे?
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.ओम जप घातल्याने कुंडलिनी जागृत होते? यनावाला, तुम्हाला खरंच कोणी सांगितले हे? कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. सिद्धपुरुष कधीही कोणताही जप करत नाहीत. ते अंतर्बाह्य शांत असतात. आपणास भलतेच भ्रम झालेत वा कोण्या सोम्यागोम्या मासिकांमधे 'साधकांचे अनुभव' सदराखाली आलेली कपोलकल्पित मनोरंजनात्मक पत्रे वाचली की काय?
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.तेव्हा विज्ञान नव्हते ना... म्हणून. विज्ञानाने ओममधे शक्ती आहे असे 'आता' सिद्ध केलंय ना त्या अतिशिक्षित विद्वानांच्या हवाल्यानुसार? चांगदेव वा इतर कोणीही समकालिन सिद्धपुरुष यांना कधीच कोण्याच राजा/बादशाहा/आक्रमक यांनी त्रास दिलेला वाचलेले आठवत नाही. जे गाजलेले योगी आहेत ते सर्व समाधीअवस्थेत सद्गतीस प्राप्त झालेत. कुणी मुस्लिम आक्रमकाने कुठल्या सिद्धयोग्याची कत्तल केली असल्याचे ऐतिहासिक संदर्भ असल्याचे कुणास ठावूक असल्यास येथे देणे. योगी वा अध्यात्मिक व्यक्ति खरंच कुठल्याही धर्माचा नसतो, तो समाजाचा कधीच नसतो. तो केवळ एकटा असतो. धर्मकार्य, धर्मरक्षा, समाजातल्या लोकांची रक्षा असली अनुत्पादक कामे खरे योगी कधीच करत नाहीत. त्यांना त्यांचे कार्य व ध्येय समजलेले असते. बुडते हे जन देखवे न डोळा वैगेरे तुकारामांनी व्यक्त केले ते वेगळ्या संदर्भात, जीव वाचण्याच्या संदर्भात नाही. त्यांच्या लेखी सर्वच जन हे बुडते जन आहे, त्यात हिंदु-मुस्लिम, आक्रमक-शोषित, राजा-रंक असा भेद नाही. तर मग रामदेवरायास मदतीस जाण्यात काय पॉईंट आहे? आणि खिल्जीस विरोध करूनही काय उपयोग आहे? शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था वैगेरे गोष्टींमधे कुणीही सिद्धयोगी गुंतलेला आढळून येतो काय?
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात. मंत्र हे मनावरच्या परिणामासाठी आहेत. मन शरिरावर परिणाम करतं हेही वैज्ञानिक सत्य आहे (खरंच आहे का ते तपासून सांगा डॉक्टरसाहेब). त्यामुळे मनावर परिणाम झाला तर त्या वाढलेल्या मनोबलाचा शरिरावरही परिणाम होईल या भावनेतून मंत्रोपचाराचा उपाय करून बघितला जातो. वैद्यकिय विश्वात अश्या अनेक केसेस असतील जिथे रुग्ण शरीर साथ देत नसतांना फक्त मनोबलावर जिवंत राहिलेले दिसतात.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्यांत विष्णुभट हेही एक होते.पेशवे वा तत्कालिन हिंदू राजे राज्य चालवायचे म्हणजे केवळ होम-हवन-जप-जाप्यच करायचे असे तर काही आपण समजत नसाल अशी अपेक्षा करतो. म्हणजे युद्धाला जायचे तर शस्त्र, घोडे, फौजा नको. बस मूठ मारणारे शंभर मांत्रिक घेतले की झाले. त्यांनी शत्रूचे नाव घेऊन थुंकले की झाली लाखाची सेना गारद. युद्धकाळात शंभर उलाढाली सुरू असतात. त्यात शकून-अपशकून आदि मनोबल खचवणार्या गोष्टी घडू नये, सैन्याला, भाबड्या जनतेला धैर्यशील ठेवण्यास जमेल तो उपाय करणे राजास आवश्यक असते. त्यासाठी पुजा-होम-हवन हाही एक पार्ट अॅण्ड पार्सल ऑफ द डील आहे. खरं बळ तलवारीत, मनगटात व मनात आहे हे खरा सेनापती जाणून असतो. मनात बळ नसेल तर तलवारी, मनगट काही कामाचे नाही हेही त्यास ठावूक असते. आता तुम्ही म्हणाल इंग्रज त्यांचे सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कुठे असे मंत्रजाप येडेचाळे करत? तर बंधो, त्यांचे उपाय त्यांना ठावूक.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:- :--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।" लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:- :---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।" असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे.काही अत्याधुनिक गॅजेट्समधे मालकाच्या आवाजात विशिष्ट कमांड दिल्यासच ते कार्यान्वित होते. आता समजा यनावाला यांनी असे गॅजेट बनवले जे यनावाला यांना कुठेही घेऊन जाऊ शकते, पण ते फक्त त्यांच्याच आवाजाला प्रतिसाद देणार. पण झाले असे की यनावाला निर्वतल्यावर पाचशे वर्षांनी ते गॅजेट संदिप डांगे यांच्या हाती सापडले. त्याच्यासोबत लिहून ठेवलेल्या इंस्ट्रक्शनस ही सापडल्या. संदिप डांगे मोठमोठ्याने ओरडून 'कबुतर जा जा' ही यनावाला यांनी गॅजेटसाठी लिहिलेली कमांड देऊ लागले. पण ते गॅजेट जागचे ढीम्म हलत नव्हते. संदिप डांगे यांनी आपल्या नोंदवहीत नोंद केली. "यनावाला यांचे एक कपोलकल्पित गॅजेट. निरुपयोगी. असे माझे मत आहे." वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. शास्त्र म्हटल्यावर अंगावर यायचं काम नाही. पाकशास्त्र, अर्थशास्त्र ही वैज्ञानिक नसली तरी शास्त्रे आहेत. कुठल्याही अर्थतज्ञाला पुढे मंदी येणार का तेजी याचे भाकित करता येत नाही. तसे असते तर जगात मंदी-तेजी आलीच नसती. कुठल्याही पाककृतीची स्टेपबायस्टेप कॉपी मारुन सेम टू सेम पदार्थ बनवता येत नाही. म्हणून खलबत्त्यात कुटावे असे लाडू होतात. पाककृतीबरहुकूम आहे म्हणजे पदार्थ उत्तम असे नसते. वर मंत्र लिहिलेला म्हटला अन् प्रभाव जाणवला नाही तर मंत्रात चूक आहे हे कसे? तांत्रिक-मांत्रिक कठोर तपस्या साधना करतात, तशी साधना सर्वसाधारण मनुष्यास शक्यच नाही. ते शब्द योग्य पद्धतीने, योग्य सुरात, योग्य वेळी उच्चारणे आवश्यक असते. र्हीं क्लिं हे मनःपटलावर आघात करणारे शब्द आहेत. रोजच्या व्यवहारातले नाहीत. पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, त्याच्यापासून कारखानदारी व्यावसायिक फायदा नाही हे खरे पाश्चात्त्य लोकांचे दुखणे आहे. काही लोक हे विश्लेषण मान्य करणार नाहीत. त्यांच्याशी मला वाद घालायचा नाहीच. त्यांच्याही मताचा आदर आहे. हे अमान्यकर्ते त्या अनुभवांचे मालक नाहीत. दॅट्स इट. आयुष्यात कधी वाळवंट न पाहिलेला समुद्रावरचा माणूस, आणि कधीही समुद्र न पाहिलेला वाळवंटातला माणूस एकमेकांना आपल्या आयुष्य, राहणीमानाबद्दल सांगतांना कसे सांगतील, दुसर्याचे यांना कसे समजेल? जन्मापासून अनाथ, गरिब असलेल्याचे दु:ख गर्भश्रीमंत, सनाथ मुलास कसे इमॅजिन करता येईल? तेव्हा असो. तुम्ही खरंच सुखी आहात. आनंद व्यक्त करा. तुम्ही अध्यात्मिक अनुभूतीच्या जवळपास पोचत आहात. बस अजून काही हजार जन्म जातील.
अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल."हा तद्दन येडेपणा आहे. गायत्रीमंत्रच काय आजकाल प्रत्येक धार्मिक गोष्टीचे भयंकर अर्थ लावणारे सनातनी पिसाट जागोजागी उगवलेत. धोतर घालण्यापासून कपाळावर कुंकू लावण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत 'विश्वाच्या तरंगलहरी प्रभावित' होतात असा त्यांचा दावा असतो. जास्त विचार करण्यास वेळ नसलेली जनता 'आपल्या धर्माचं' म्हणून भुलते आणि ह्या धर्मगुरुंवर विश्वास ठेवते. बाकी लोकंही काही कमी नसतात म्हाराजा... मुंहमे राम बगल में छुरी. लोकांस दाखवण्यास उच्च्स्वरात गायत्री वा तत्सम मंत्राने वातावरण शुद्ध व पवित्र करण्याचा संकल्प, अंतर्गत वेगळेच कलह. असो. हे सगळं गुणगान, अभिमान, दिखावा सर्व एक अनामिक भावना रेटण्यासाठी असते. त्यात वैज्ञानिक असे काहीच नाही. बोलणार्यास बरे वाटते, ऐकणार्यास आपण करतोय ते काही तरी महान आहे असा भ्रम होतो. बाकी, जग सुशेगाद चालतंय..
असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो. "आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो.हा अध्यात्मिक श्रद्धावंत कुठे भेटला आपणांस? जरा आम्हीपण भेट घेऊ म्हणतो. डास घालवायला गायत्री मंत्र? अचाट कल्पकता आहे श्रद्धाळूंचा अपमान करायची. एवढी निंदानालस्ती करून यनावाला आपल्याला नक्की काय अघोरी समाधान मिळत असावे? काय किक बसत असावी?
असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे.एकाच पॅरात दोन विरुद्धार्थी वाक्ये? कुठल्याही मंत्रात कसलीही उर्जा नसते. व मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल तर तेही नसे थोडके. व्वा. नक्की एक काय ते ठरवा? उत्साहवर्धन करायला ढीगभर औषधं आहेत ना विज्ञानाने शोधलेली. मग ते का नाही प्रिस्क्राईब करायची? धादांत अशास्त्रिय व अवैज्ञानिक असत्य प्रत्यक्ष यनावाला इथे या धाग्यावर सांगत आहेत. मंत्रपठणाने, जपजाप्याने मनाला उभारी येते हेच वास्तव आहे असे अशास्त्रिय विधान का बरे करावे?
In reply to परवा एका कार्यक्रमात एक by संदीप डांगे
लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो
या अनुसार
तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत.
यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष
या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे.
अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो
ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है.
ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अॅड होमेनीम.
वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे.
ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातातडॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा
तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.
त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी
http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist
In reply to परवा एका कार्यक्रमात एक by संदीप डांगे
लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो
या अनुसार
तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत.
यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष
या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे.
अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो
ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है.
ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अॅड होमेनीम.
वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे.
ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातातडॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा
तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.
त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी
http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist
In reply to ये जो डर है अच्छा है जरुरी है ! by मारवा
In reply to अजून २०० पण नाय? by घाटावरचे भट
In reply to एक by नाखु

In reply to यनावाला, मारवा व इतर, by संदीप डांगे
In reply to संदीप जी by मारवा
In reply to http://misalpav.com/comment by संदीप डांगे
In reply to सदीप जी by मारवा
In reply to http://misalpav.com/comment by संदीप डांगे
In reply to जाऊ देत हो संदीप भाऊ, मीच by मांत्रिक
In reply to मूर्त आणि अमूर्त by ट्रेड मार्क

In reply to Our ancient texts should not by अभिजित - १
अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.फितूरी पुढे मंत्राचे काय चालणार.
वैज्ञानिक सत्य