गीतेतील १९ २० २१ अध्याय
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय by ज्ञानोबाचे पैजार
In reply to काहीही हां अकुं =)) by प्रसाद गोडबोले
तसेच १९-२०-२१ आपण घालणार असाल तरी आमची काही हरकत नाहीअगदी अगदी :)
In reply to त्या ज्येष्ठ हस्तींना विचारा by बॅटमॅन
श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .त्यांचा प्रश्न 'ऐशी श्टोरी किसीने सुनी क्या ? ऐशीश्टोरी का कोई जाणकार है क्या ?' स्वरुपाचा आहे का? जे स्वतः कृष्णाने लुप्त केले म्हणतात ते आता कुठून येतील पण वर प्रगो म्हणतात तसे कधी कधी ग्रंथ वाढीता वाढीता वाढवत जावा म्हणजे परस्पर विरोधी गोष्टी वाढवून ग्रंथांमधील शब्दप्रामाण्याचे वजन जरा कमी करण्यास अप्रत्यक्ष वाव मिळत असावा.
In reply to श्री कृष्णाने अर्जुनाच्या by माहितगार
In reply to ते जे हस्ती असा दावा करताहेत by बॅटमॅन
उद्या मीही रामायणात उत्तरोत्तरकांड नामक नवीन कांड घालीन,घाला की बिनधास्त तुम्हीच का म्हणून मागे रहावयाचे ?:) सध्या मी सम्राट अशोक म्हणून सिरीयल पहातो नावे सोडून कथानक पूर्ण नवे आहे, पॉलीटीकली करेक्ट राहून केले म्हणजे कुणी मनावर घेत नसावे नाहीतर वाढता वाढता वाढे आता पर्यंत बर्याच ग्रंथांच्या बातीत झाले नसते.
In reply to @अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट by माहितगार
In reply to मांजरींना कै बोलियाचे नै...तो by टवाळ कार्टा
In reply to मांजरींना कै बोलियाचे नै...तो by टवाळ कार्टा
In reply to सही बोला =)) by बॅटमॅन
In reply to @अनुपम एखाद्याने एखादी गोष्ट by माहितगार
In reply to धन्यवाद by अनुपम कुलकर्णी
In reply to १९व्या अध्यायाचं हेच तर by अद्द्या
विशेष सूचना : इथे कुठल्याही विषयावर चेष्टा करून मिळेलविषयावर चेष्टा नीट झाली नाही तर पुन्हा करून मिळेल (कसल्याही सबबीवर पैशे परत मिळनार नाहीत)
In reply to मला या निमित्ताने अजून काही by आनन्दा
In reply to मला या निमित्ताने अजून काही by आनन्दा
सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले .असे असेल तर मुळात बाकीच्यांना याचा पत्ता लाग्लाच कस्सा?
In reply to सर्व गीता सांगून झाल्यावर by टवाळ कार्टा
In reply to अहो ते पेन्ड्राईव्ह फॉर्मॅट by प्रसाद गोडबोले
In reply to +१ by बॅटमॅन
त्यात परत युद्धासाठी सगळे लोक "कस्सा राव थांबू" म्हणत होते.असे लिहून आपण अप्रत्यक्षपणे "प्रचेतस" यांस धागाबोलावणे धाडत आहात असे आम्हाला वाटते. गीताबाली ते संगीता चित्रपटांचा प्रेक्षक नाखु
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to म्हणजे "Safely remove USB by अद्द्या
आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती पहिला पासूनहोतीच मग! या ब्रिटिशांनी सगळं चोरलं बघा.
In reply to आपल्याकडे प्रत्येक गोष्ट होती by बॅटमॅन
In reply to आपल्या शंकराचार्यांना गिता by भाऊंचे भाऊ
आपल्या शंकराचार्यांना गिता तत्वज्ञान मान्य नसल्यानेहा नवीन शोध कुठे बरे लागला ??
In reply to आपल्या शंकराचार्यांना गिता by प्रसाद गोडबोले
In reply to तुम्हाला हे माहीत नाही काय ? by भाऊंचे भाऊ
In reply to खरेच माहीत नाही , तुम्ही by प्रसाद गोडबोले
In reply to ठीक आहे शंकराचार्यांनी by भाऊंचे भाऊ
In reply to ठीक आहे शंकराचार्यांनी by भाऊंचे भाऊ
In reply to थोडक्यात सांगायचे तर by भाऊंचे भाऊ
In reply to हे सगळं नक्की कुठं दिलेलं आहे by बॅटमॅन
In reply to वेदान्त म्हणून रेफरन्स दिला by भाऊंचे भाऊ
In reply to वेदान्तात कुठे आहे? by बॅटमॅन
In reply to जबाबदारी झटकायला मला गुगलची by भाऊंचे भाऊ
In reply to प्रश्नाचे नेमके उत्तर देणार by बॅटमॅन
In reply to शंकराचार्य कर्म सिध्दांत व by भाऊंचे भाऊ
In reply to किंबहुना शंकराचार्यांनी बुध्द by भाऊंचे भाऊ
शंकराचार्यांनी बुध्द संकल्पना वाटेल असेच तत्वज्ञान रचलेआता मात्र फार झाले , भाऊ , आपण उगाचच कैच्याकै हवेत बाण सोडत आहात . मराठीत एक रोखठोक म्हण आहे - बाप दाखव नाही तर श्राध्द घाल ! आपण जे काही दावे करीत आहात त्याच्या समर्थनार्थ दुवा द्यावा . हे घ्या इथे शंकराचार्यांचे संपुर्ण साहित्य उपलब्ध आहे : https://archive.org/details/CompleteWorksOfSriSankaracharyaIn20Volumes1910Edition आपण कोणत्या भाष्यातील कोणत्या वाक्याचा सन्दर्भ घेवुन वरील अनुमाने काढताहेत ते दाखवा , त्या निमित्ताने आमचाही पुनरेकवार अभ्यास होईल ! होवुन जाऊ दे एकदा हा सुर्य आणि हा जयद्रथ .
In reply to आता मात्र फार झाले by प्रसाद गोडबोले
In reply to आपल्या लिंकंवरती ब्रम्हसुत्रे by भाऊंचे भाऊ
In reply to विकीपांडित्य दाखवु नये by प्रसाद गोडबोले
In reply to शंकराचार्य कर्म सिध्दांत व by भाऊंचे भाऊ
In reply to मी मगाशीच सांगितलेय की by बॅटमॅन
In reply to कोणतेही आकांड तांडव केलेले by भाऊंचे भाऊ
हे करताना केवळ एका ओवी/सुत्राचा वापर अधिष्ठान म्हणून अभिप्रेत नसुन काही सुत्रांचे संदर्भ सोबतीला शंकराचार्यांचे (अर्थातच अद्वैत परम्परेचे गुरु) गौडपादरचीत माण्डूक्यकारिका उपनिशदातील विवेचन ध्यानात घेउन या गोष्टी आपोआप स्पष्ट होतात.मग ग्रंथातला साधारण च्याप्टर क्रमांक सांगितला तरी बास आहे. तेवढे सांगा इतकेच फक्त सरळ सांगूनही पुन्हा पुन्हा मेगाबायटी बिनकामी प्रतिसाद कशाला लिहिले जात आहेत?
In reply to हे करताना केवळ एका ओवी by बॅटमॅन
In reply to ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ by भाऊंचे भाऊ
In reply to थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ by प्रसाद गोडबोले
In reply to ठीक आहे शंकराचार्यांचे by भाऊंचे भाऊ
In reply to =)) =)) =)) by प्रसाद गोडबोले
In reply to ४ महान आत्मसत्ये आपण वाचली by भाऊंचे भाऊ
मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत.फक्त कोणत्याही रेफरन्स न देता इतकेच =))
In reply to मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट by प्रसाद गोडबोले
मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत .
अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत? म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जाIn reply to मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती by सुबोध खरे
In reply to फाटेल एर्रोर by श्रीरंग_जोशी
In reply to =)) =)) =)) by बॅटमॅन
In reply to फाटेल एर्रोर by श्रीरंग_जोशी
अरे त्या अर्जुनाच काही सांगु नका..... डोक्याला ताप करुन ठेवलाय