सुबोध भावे की कट्यार
In reply to च्यायला २ पार वेगवेगळी by मृत्युन्जय
In reply to विट्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? ;) by नितीनचंद्र
In reply to नैनोत्सवाचं चाल बदलायला हरकत by आदूबाळ
In reply to विट्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? ;) by नितीनचंद्र
In reply to +१०० by सिरुसेरि
In reply to "एकवेळ मी सदाशिवला माझी मुलगी by नितीनचंद्र
In reply to कट्यार काळजात भारी पिक्चर आहे by वेल्लाभट
In reply to नै म्हणजे...पिच्चर भारी by बॅटमॅन
In reply to सिद्ध न होईनाका, 'प्र'सिद्ध by वेल्लाभट
In reply to अहो विषयच तसा आहे. प्रसिद्ध न by बॅटमॅन
In reply to नै म्हणजे...पिच्चर भारी by बॅटमॅन
In reply to कट्यार काळजात भारी पिक्चर आहे by वेल्लाभट
In reply to एक माझ्या दृष्टीने बदल by सुज्ञ
बाकी ते नाटकच इतक प्रसिद्ध आहे की त्यामुळेच पिचर हिट जाणारच. न्हवे नाटकाच्या नावाचा त्यासाठीच उपयोग केला आहे. !बरोब्बर. शंकर महादेवनच्या सहभागाची योजना सुध्दा त्या साठीच.
In reply to कट्यार काळजात भारी पिक्चर आहे by वेल्लाभट
In reply to भारी पिच्चर by llपुण्याचे पेशवेll
In reply to सिनेमा चांगला असेलही by सुज्ञ
In reply to हॅरी पॉटर पहिला व वाचला आहे by sagarpdy
In reply to सुबोध भावे की कट्यार छान by मोहन
In reply to दोन गोष्टी तोलून न बघता by वेल्लाभट
In reply to दोन गोष्टी तोलून न बघता by वेल्लाभट
मूळ कलाकृतीत हे असले घाणेरडे बदल करण्याचे स्वातंत्र्य यांना कोणी दिले ??आज रावसाहेब असते तर त्यांची रीअॅक्शन अशीच असती बहुतेक !! - रावसाहेबांचा चहाता
In reply to दुसरी बाजू पण कुणी तरी मांडली by उगा काहितरीच
तुलना करण्यासाठीच चित्रपट पहायला गेलेअसतात असे काही जण. काय आता! एक बरं की या निमित्ताने का होईना यांनी हा चित्रपट लक्षपूर्वक बघितला असावा.
In reply to कट्यार चित्रपट by सिरुसेरि
रिटर्न ऑफ कट्यारसन ऑफ कट्यार, कट्यार इज़ धारदार, वगैरे शीर्षकेही चालून जावीतसे वाटते.
In reply to रिटर्न ऑफ कट्यार by बॅटमॅन
In reply to प्यासी कट्यार by चित्रगुप्त
In reply to प्यासी कट्यार by चित्रगुप्त
In reply to कट्यार नं १, सबसे बडी कट्यार, by sagarpdy
In reply to कट्यार नं १, सबसे बडी कट्यार, by sagarpdy
In reply to इच्छाधारी कट्यारकी रंगीन राते by चित्रगुप्त
In reply to गाणी by तिमा
In reply to चित्रपटाने मूळ गाभा सोडून भरपूर मसाला टाकला असेल पण.... by मोग्याम्बो
In reply to चित्रपटाने मूळ गाभा सोडून भरपूर मसाला टाकला असेल पण.... by मोग्याम्बो
कदाचित या चित्रपटामुळे संगीत नाटकाला नवीन प्रेक्षक वर्ग मिळेल.पण त्यांनी ५० वर्षाची रुक्मीणी आणि तोंडाचे बोळके झालेला कृष्ण बघितला तर पुन्हा संगीत नाटकाचे नाव घेणार नाहीत. किंवा "दय गंगे दाघिरती" ( जय गंगे भागीरथी ) असे बोबडे बोल ऐकायला मिळाले तर पळुन जातील. संगीत नाटके तेंव्हा चालली कारण जनते ला संगीत ऐकायचे दुसरे काही साधनच नव्हते. आता बालगंधर्व जरी पुन्हा परतुनी आले तरी लोक त्यांची नाटके बघु शकणार नाहीत ( ऐकतील जरुर )
In reply to काय बोलणार by बिहाग
चांगली गोष्ट २) शान्न्कर महादेवन मराठीत गायला.ह्यात उल्लेखनीय काय वाटले
In reply to चांगली गोष्ट by मराठी_माणूस
In reply to काय बोलणार by बिहाग
जी थेट स्पर्धा व दुष्मनी पुरषोत्तमजी ना नाटकात अभिप्रेतच न्हवती तीच शिणीमा मध्ये प्रेक्षकांच्या माथी मारून व एक जुनी चांगली कलाकृती विस्कटून यांना खान्साहेबंच्याच भाषेत नक्की काय हासील करायचे होते हे ती शिनिमात बोलणारी कट्यार व आमचे खाणसाहेब महागुरू पंडितजिंच्या ज्या रेकॉर्ड्स तोडतात त्या रेकॉर्डसच जाणे. त्या तुटलेल्या रेकॉर्ड्सच्या पायघड्यांवरून वरून खाणसाहेब महागुरू एखाद्या विजयी वीरासारखे चालत येतात हे दृश्य म्हणजे लेखक दिग्दर्शकाला मुळ संहिता न कळणे अथवा ती कळून देखील आता असेच मसालेदार काहीही खपते अशी मानसिकता बाळगून असल्याचे उत्तम उदाहरण होय. पंडितजी ना शेंदूर खाऊ घालण्याची कल्पना खांसाहेबांच्या पत्नीला दरबारातील एक अंग्रेज सांगतो म्हणे. पण सदाशिव कडे डोळे गरगर फिरवत तो आपला शत्रू असल्यासारखे बघणारे खांसाहेब व “जे हात तानपुरा चालवू शकतात ते गळाही दाबू शकतात’ असे फिल्मी डवाइलोग बोलणारा सदाशिव पाहिला त्याक्षणी डोक्यातले ते गुणीजणांची कदर करणारे खांसाहेब व स्वरांची भिक मागणारा तो सदाशिव खाडकन बाजूला फेकअतिशय अचूक परीक्षण ... र च्या क ने, दिल कि कशिश है आफताब, आवडले
In reply to अतिशय अचूक परीक्षण ... by पगला गजोधर
In reply to दिल की तापिश ना? by यशोधरा
In reply to पंचाइत झालीय by मित्रहो
In reply to अत्यंत सुरेख परिक्षण! by विवेक ठाकूर
In reply to या चित्रपटाची संगीत सीडी कुठे by काळा पहाड
In reply to सिनेमावरचे २ आक्षेप by पैसा
In reply to >> नाही आवडला, तर राहुल by सतिश गावडे
In reply to झी वर आहे by पैसा
In reply to कट्यार ची जन्मकथा by रमेश आठवले
In reply to सत्यकथा by गणपा
In reply to रोचक कथा आहे....अजून काही by बॅटमॅन
In reply to बहुतेक by आदूबाळ
In reply to नसावा. by बोका-ए-आझम
In reply to रोचक कथा आहे....अजून काही by बॅटमॅन
In reply to लेकीच्या शास्त्रीय संगीताच्या by गणपा
In reply to संजय लीला भन्साळी by सुज्ञ
पण