एका बोक्याची गोष्ट -१
लेखनप्रकार
आमच्याकडे तीन वर्षापूर्वी मार्जार घराण्यातील एका राजपुत्राचे आगमन झाले.
शुभ्र पांढरा रंग आणि पाठीवर व शेपटीवर केशरी रंग.
फोटो टाकायचा आहे पण कसा टाकू ते समजत नाहीय.
असो...
तर या राजपुत्राचे म्हणजे आमच्या बोक्याचे स्वभाव वैशिष्ट्य जरा वेगळे आहे.
म्हणूनच मी सुरूवातीला त्याचा राजपुत्र असा उल्लेख केला.
त्याचा मूड सारखा बदलत असतो.
खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, लाडात येणे या सगळ्याच बाबतीत त्याचं वागणं हे इतर मांजरांपेक्षा खूप वेगळं आहे..म्हणूनच ते तुम्हाला सांगावं असं वाटतयं..
चला तर मग सुरूवात करूया...
१. लहानपणी आमचा हा राजपुत्र दूध पित नसे...तर नुसती भाकरी खात असे... फक्त भाकरीआणि पाणी.
याचं कारण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्याने दूध प्यायले होते तेव्हा त्याला उलटी झाली होते.
आपल्याला ज्या गोष्टी पचत नाहीत त्या न खाण्याचे उपजत ज्ञान त्या पिल्लाकडे होते. जवळजवळ ६ महिने त्याने दुधाला तोंड लावले नाही.
अजून बरेच लिहायचे आहे.. पण बोक्याला भूक लागली आहे.गेलच पाहिजे...
वाचने
4633
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वाचन खुण साठवली आहे.
वा!
घरातलेच कोणी आले असेल परत....
धन्यवाद
हा आमचा गुड्डू ......
In reply to हा आमचा गुड्डू ...... by सतिश पाटील
पुणेरी भाव आहेत चेहर्यावर =))
In reply to पुणेरी भाव आहेत चेहर्यावर =)) by टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या...
In reply to हा आमचा गुड्डू ...... by सतिश पाटील
कसला मस्त बोका आहे. एक नंबर
In reply to हा आमचा गुड्डू ...... by सतिश पाटील
या आमच्या बोक्याला सोमवारी
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
हि माझी माऊ
In reply to हि माझी माऊ by मीता
अजून लहान आहे..पण मस्त आहे ..
In reply to हि माझी माऊ by मीता
;)
मला आधी वाटलं की ....
In reply to मला आधी वाटलं की .... by बोका-ए-आझम
काय बगितल्यावर?
In reply to काय बगितल्यावर? by सतिश पाटील
अश्लील अश्लील
माझ्याकडे पण २ राजकन्या आहेत