ड्रायफ्रूट हलवा

वाचने
13837
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
कहर फोटो आलाय ताई... सोपी आणि आता थंडीसाठी अत्यंत योग्य रेसिपी दिलीस त्याबद्दल धन्यवाद .
वाह, चविष्ट आणि पौष्टीक पाकक्रुती
व!,कसला मस्त दिसतोय तो हलवा.
मस्त दिसतो आहे हलवा.करायला फार कटकटीचाही नाही.छान पाकृबद्दल अनेक आभार्स!
जब्र्यादस्त !!!!
जीवघेणा फोटो आहे. आवडला हलवा.
सोपी कृती , पौष्टीक खरोखर कॅलरीबाँब पण थंडीत चालेल :)
हलवा लई झ्याक दिसतोय.
सही... हलवा आवडला ताई. नक्की करुन बघेन,
भारी. कधी येऊ खायला?
भारीच.
लै झ्याक!
उत्कृष्ट.
वाह! वाह! स्वादिष्ट दिसतोय हलवा, खूप आवडली पाककृती ताई :)
खल्लास पाकृ!
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanamवाह मस्तं, सुटसुटीत आणि पौष्टिक पाककृती.
मस्त दिसतीये पाकृ.
अगदी पौष्टिक, चविष्ट आणि सोप्पी पाकृ !
कहर फोटो आलाय ताई... सोपी आणि