मदत हवी आहे- बांबूच्या कामट्या/ काड्यांचा कंदील
नमस्कार मिपाकरहो,
या वर्षी सालाबाद प्रमाणे कंदील आणि चायनीज माळा विकत न घेता बांबूच्या कामट्यापासून कंदील करण्याची लहर आली आहे.
(राजकारणी लोक जसा चौकात लावतात तसा पण एवढा मोठा नाही मिडीयम साईझचा) त्यासाठी हा शनिवार रविवार खर्ची घालायचा आहे.
यु tube वर काही विडीओज आहेत पण त्यात मूळ सांगाडा कसा तयार करावा यासाठीचे मार्गदर्शन नाही.
तरी हौशी मिपाकरांनी यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती.
माझ्या आजोबांच्या काळात फिरते कंदील बनवायचे ज्यात पणती ठेवली जायची आणि गरम हवेच्या दबावाने कंदील गोल फिरायचा - याबाबत काही माहिती आहे का?
वर्गीकरण
वाचने
3681
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
मिपावरचा हा जुना लेख उपयोगी
क्या बात है, राजकुमार साहेब,१
In reply to क्या बात है, राजकुमार साहेब,१ by साधा मुलगा
__/\__
बांबुच्या कामट्यांचा
आकाश कंदील चांदणी स्वरुपाचा
ताबडतोब सविस्तर प्रतिसाद
मी सुद्धा गेल्यावर्षी घरीच
सर्वांना धन्यवाद आणि
याआधी असा घरी कंदील केला होता
झायरात!!