धनी

दिवाळी अंक वर्ष
वाचने
12888
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
हायला....भन्नाट....जब्राट...मिपा वयात आलं ;)
In reply to हायला....भन्नाट....जब्राट.. by टवाळ कार्टा
+१
अगा गागा गागा गं. हा नक्की दिवाळी अंकच आहे ना?
अश्लील कविता ! टीन एजर ने वहीच्या मागच्या पानावर लिहावी तशी !
याला श्रुंगारिक म्हणायचं असेल तर तद्दन फालतू व भिकार !
जराकाही श्रुंगारीक अंगाच आलं की अंगावरुन झुरळ फिरल्यागत वाटतं.
अश्याने मिपा वयात कसं येणार?
'तरुण आहे रात्र अजुनी', 'मालवून टाक दीप' अगदी यांच्या तोडीच नाही म्हणत मी पण अगदीच अश्लील, फालतू भिक्कार नाही वाटली.
धीट, स्पष्ट पण व्हल्गर शब्द न वापरणारी शृंगाररसपूर्ण कविता. गणपाशी सहमत.अश्लील, एक्स्प्लिसिट वाटली नाही.
बोल्ड आणि ब्युटीफुल .. !
In reply to बोल्ड आणि ब्युटीफुल .. ! by मनीषा
किमान शब्दात कमाल आशय..
कवीता आणि प्रतीसाद याला +११
शीर्षक वाचून फसगत झाली.
शृंगाररसपूर्ण कविता, खुप संयमित आहे.
कुंकवाच्या धन्यानंया नाते-संबधाची काव्याने नेहमीच उपेक्षा केली आहे! सदानकदा सखा/साजण/तो/अनामिक/मैतर अशा शब्दातून "धनी" कधीच ध्वनित होत नव्हता. ही "नैतिक" प्रणयराधना! हा खरा प्रणयचित्कार! वा! कविता आवडली! धन्यवाद, Sandy
दिवाळी अंक मोठे झाले. कविता जमलिये!
श्रुंगारीक काव्य. सुंदर आहे.
गोंडस भावनांच्या मागे लपून शारीरिक रतीक्रिडेचेच वर्णन आहे जे जरा बटबटीत वाटले. पण असो. तेव्हढा किंचितसा दोष वगळता कविता सुंदर आहे. मिसळपाव पेक्षा 'आवाज' आणि 'जत्रा' मासिकात चपखल बसली असती.
अरेचा,
परवाच एक धागा आला होता ,"मिपाकरांचे वय काय " असा काहीसा उपरोक्त दिवाळी अंकावरून , मला वाटते प्रश्न उपस्थित केलेल्यांनी एकतर हा दिवाळी अंक पुर्ण वाचला नसेल ..आणी वरील कविता वाचल्यानंतर आपले मत बदलले असेल.
हायला....भन्नाट....जब्राट..