गोत्रांची संपूर्ण यादी
नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत.
ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का?
उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले?
माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत.
१. अत्री
२. वत्त्स
३. गार्ग्य
४. वशिष्ठ
५. जमदग्नी
६. लोकाक्ष
७. विश्वामित्र
८. भारद्वाज
९. मुद्गल
१०. काश्यप
११. मौनस
१२. लोहिताक्ष
१३. कौशिक
१४. कृष्णात्र
१५. हरितस्य
१६. पराशर
१७. शांडील्य
१८. धनंजय
१९. बाद्रायण
२०. वाद्रायण
२१. कौडीण्य
२२. विष्णुवृद्ध
२३. भार्गव
२४. सौभारायण
२५. गौतम
वाचन
135019
वाचनखूण
प्रतिक्रिया
125
दाते पंचाँग वाल्यांचे या सर्व
दाते पंचांग
In reply to दाते पंचांग by राही
धन्यवाद इन ऍडव्हान्स!
अजून एक! मराठी विश्वकोशानुसार
उपगोत्र नामक प्रकाराबद्दल
आमचे गोत्र काश्यप.
In reply to आमचे गोत्र काश्यप. by मोगा
काश्यप गोत्र वाल्यांनी
ब्राम्हण सोडुन इतर जातीत
In reply to ब्राम्हण सोडुन इतर जातीत by 'पिंक' पॅंथर्न
क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत
In reply to क्षत्रिय आणि वैश्य वर्णांत by बॅटमॅन
हो, मी एका पांचाळ सुतार
In reply to हो, मी एका पांचाळ सुतार by आदूबाळ
सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही
In reply to सहीच! आजवर असे प्रत्यक्ष काही by बॅटमॅन
मी रजपूत समाजातील उपनयन
In reply to मी रजपूत समाजातील उपनयन by अभ्या..
मराठा समाजातील देवक हे गोत्र
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
गोत्र
In reply to गोत्र by भिंगरी
गोत्र असते हे माहीती आहे
In reply to गोत्र असते हे माहीती आहे by अभ्या..
आमच्याकडे अजून तरी चादरीखाली
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
नोप, देवक निराळं नि गोत्र
In reply to मराठा समाजातील देवक हे गोत्र by अभ्या..
मराठा समाजातही गोत्र असते.
गोत्रावळी
In reply to गोत्रावळी by राही
धन्यवाद. मिळाले तर बघतो मी हे
गोत्र ही संकल्पना वा परंपरा
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
आमच्या माहीती नुसार आजही
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
चुकीची माहिती, कायदा असल्या
In reply to चुकीची माहिती, कायदा असल्या by मोदक
याबाबत म्हणजे "भारता मध्ये
In reply to आमच्या माहीती नुसार आजही by प्रसाद गोडबोले
कायद्यात मान्यता आहे. संदर्भ
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
आपल्याकडे कोणत्याही कालबाह्य
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
पुढील पिढीने भारतीय मुलींशी
In reply to पुढील पिढीने भारतीय मुलींशी by रेवती
यालाच दुटप्पीपणा म्हणातात
In reply to यालाच दुटप्पीपणा म्हणातात by टवाळ कार्टा
अर्थातच! ते मान्यच आहे.
In reply to अर्थातच! ते मान्यच आहे. by रेवती
आँ ...श्या....इत्क्या लौकर
In reply to गोत्र ही संकल्पना वा परंपरा by चित्रगुप्त
याबाबत थोडे गुगलल्यावर ही
मला स्वतःला आजवर लग्न, मुंज
In reply to मला स्वतःला आजवर लग्न, मुंज by चित्रगुप्त
आणि पुजेचा संकल्प सोडताना
In reply to आणि पुजेचा संकल्प सोडताना by स्रुजा
असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
ह्या ह्या ह्या.. आमच्याकडे तर
In reply to असेच म्हणते. दर पूजेच्या वेळी by रेवती
@दर पूजेच्या वेळी गुर्जी
सावरकरी हिंन्दुत्वाचा बदल हाच पाया..त्यास्तव जाऊ दे अन्यायी टनाटनी धर्म कित्तीही वाया.
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
अहो गुर्जी, मी गोत्र वगैरे
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
हा हा हा
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा
In reply to टनाटनी स्वकपोलकल्पितमतांधतेचा by अत्रुप्त आत्मा
सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
+१
In reply to +१ by प्यारे१
@या गोष्टी स्वत:ला मान्य
In reply to @या गोष्टी स्वत:ला मान्य by अत्रुप्त आत्मा
बाकी कसं काय?
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
ते काम धर्म उच्छेदकांच आहे.
In reply to ते काम धर्म उच्छेदकांच आहे. by अत्रुप्त आत्मा
@, "मी एक धर्मसुधारक भटजी/
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
मी हो का नाही, येवढंच विचारलं
In reply to मी हो का नाही, येवढंच विचारलं by सूड
@मी हो का नाही, येवढंच
असोच्च असो!
आणि दुसरं म्हणजे ते फक्त-धर्मसुधारक होते.. मी धर्मसुधारकपुरोहीत आहे... हा फरक तुला कळला तर असले प्रश्न पडणारच नाहीत..अर्थात..कळला---तरच!In reply to @मी हो का नाही, येवढंच by अत्रुप्त आत्मा
तुम्ही पारंपारिक करता की
In reply to तुम्ही पारंपारिक करता की by सूड
@. पण पारंपारिक असो की आधुनिक
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
पूर्वीच्या धर्मसुधारकांनी
In reply to @, "मी एक धर्मसुधारक भटजी/ by अत्रुप्त आत्मा
तो स्काईपवरचा सत्यनारायण
In reply to सारखं टनाटनी टनाटनी ऐकतोय आणि by सूड
असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल
In reply to @ प्रथा की सत्यनारायण , by अत्रुप्त आत्मा
प्रथा की सत्यनारायण , नारायण
In reply to प्रथा की सत्यनारायण , नारायण by प्रसाद गोडबोले
@हा हा . सत्यनारायण कुठल्या
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
खरं काय नि खोटं काय ते
In reply to खरं काय नि खोटं काय ते by प्यारे१
@खरं काय नि खोटं काय ते
In reply to @हा हा . सत्यनारायण कुठल्या by अत्रुप्त आत्मा
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.
(संपादित)
आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल : ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
स्वसंपादन : मनीषापंचकाची
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
अनासक्ति नी करायची "कर्म"
In reply to बरोब्बर मनुस्मृति गाळलि. by प्रसाद गोडबोले
जाऊ दे की हो.
In reply to जाऊ दे की हो. by राही
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना
In reply to जाऊ दे की हो. by राही
धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ
In reply to धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ by अत्रुप्त आत्मा
कुरुंदकरांच्या मनुवरच्या
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
आणि हो नुकत्याच झालेल्या एक
In reply to कुरुंदकरांच्या मनुवरच्या by प्रसाद गोडबोले
@मनुस्मृती आणि सत्यनारायण
पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव
आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!In reply to @मनुस्मृती आणि सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by सतिश गावडे
किती काळजी करता तुम्ही
In reply to किती काळजी करता तुम्ही by अभ्या..
अगदी अगदी..
In reply to तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत by प्रचेतस
माताय, येवढी चर्चा झाली पण
In reply to माताय, येवढी चर्चा झाली पण by सूड
@धर्मसुधारकांना कशी मान्य
In reply to @धर्मसुधारकांना कशी मान्य by अत्रुप्त आत्मा
अमान्य आहे
In reply to अमान्य आहे by सूड
आधीच्या सर्व अनुषंगिक
In reply to आधीच्या सर्व अनुषंगिक by अत्रुप्त आत्मा
तिरकस प्रतिसाददाते बुवा.
In reply to तिरकस प्रतिसाददाते बुवा. by प्यारे१
निरर्थक प्यारे वन्नी मावा!
In reply to निरर्थक प्यारे वन्नी मावा! by अत्रुप्त आत्मा
ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
आगलावे अगोबा!
In reply to ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा by प्रचेतस
@ते अण्णाव म्हणजे काय हो
In reply to @ते अण्णाव म्हणजे काय हो by अत्रुप्त आत्मा
हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?
In reply to हे किती बारिक होऊ शकतय म्हणे? by जातवेद
ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून
In reply to ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून by प्यारे१
याचे टेस्टिंग आधी झालेले आहे.
In reply to @दर पूजेच्या वेळी गुर्जी by अत्रुप्त आत्मा
'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला
ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला
जन्मानं जशी जात चिकटते
In reply to जन्मानं जशी जात चिकटते by दिवाकर कुलकर्णी
येणारे येणारे. ह्याच रूटने
तसे पाहीले तर धार्मिक विधी
In reply to तसे पाहीले तर धार्मिक विधी by Sanjay Uwach
हा हा हा
मर्कटगोत्र.
In reply to मर्कटगोत्र. by चित्रगुप्त
चित्रगुप्तजी, तुमचा विविध
गोत्र प्रपंच हा केवळ विवाह
@अत्रुप्त गुरुजि
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
अगदी सहमत
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
ते जोशी विहीर वाले असा दावा
In reply to @अत्रुप्त गुरुजि by सुबोध खरे
फरक आहे सर.
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही
अत्रुप्त यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत
अ.गुरुजी ---
प्र.गो.
चर्चा भरकटते
माहिती
शंभरी भरणार्या आणि शतक
In reply to शंभरी भरणार्या आणि शतक by बॅटमॅन
पण एवढे होऊनही काही मूळ
धागा भलतीकडेच घसरला
In reply to धागा भलतीकडेच घसरला by नितीनचंद्र
ओ तात्या!! मुस्लिम
सत्यपीर आणि लोकसत्ता
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र
१५०० वर्षांपुर्वी जन्माला
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
बॅटमॅन बहु-उद्योगावर विश्वास
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
तसेच असेल तर मी न्यूटनचा बाप
In reply to १५०० वर्षांपुर्वी जन्माला by बॅटमॅन
=)) =))
In reply to सत्यपीर आणि लोकसत्ता by नितीनचंद्र
सौ. टका!!
In reply to सौ. टका!! by सूड
आयला म्हणजे "सौ टके की बात"
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन
ओफ्चोउर्चे
In reply to ओफ्चोउर्चे by टवाळ कार्टा
ते ओफ्चोउर्से असं आहे.
In reply to ते ओफ्चोउर्से असं आहे. by सूड
ब्रोब्र
In reply to आयला म्हणजे "सौ टके की बात" by बॅटमॅन
आगागागागागा!!!
In reply to आगागागागागा!!! by अत्रुप्त आत्मा
आता वरच्या सगळ्या चर्चासत्राचे.....
सत्यनारायणाचा उल्लेख
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
श्रध्दा असलेला हिंदु कितीही
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
पीर पुजणे हा प्रकार शिया
In reply to सत्यनारायणाचा उल्लेख by नितीनचंद्र
काही दुर्गुण मानवाच्या अंगात
या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे
In reply to या पूजेचे विश्वासार्ह जुने पुरावे by नितीनचंद्र
अवश्य कळवतो. असे वाचनात तरी
दिवाकर कुलकर्णींशी सहमत
एक विनोद
कूळ गोत्र