कवितेवर केलेली कविता (विडंबन)
लेखनविषय:
काव्यरस
ही कविता वाचून , फार पूर्वी म्हणजे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाआमच्या शेजारी रहाणाऱ्या कविता नावाच्या एका तरुणीची आठवण आली.
*****कविता*****
कविता म्हणजे माझ्या प्रेमजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे पिंजारलेल्या केसांचे सोनेरी रान
कविता म्हणजे ममता कुलकर्णीचे प्रतिबींब
कविता म्हणजे वाढणारे टिंब टिंब टिंब
कविता म्हणजे हलवत झोपवणारी खाट
(विदा सरकाईलो खटिया)
कविता म्हणजे भल्याभल्यांची लागलेली वाट
कविता म्हणजे सग्गळ्ळीकडून ब्युटीफुल्ल
कविता म्हणजे नेहमी हरवणारा सोनेरी डूल
(विदा बुगडी माझी सांडली ग, झुमका गिरा रे)
कविता म्हणजे ओष्ठद्वयीचा मधुर मेवा
कविता म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा...
वाचने
9786
वाचनखूण
प्रतिक्रिया
46
=)
हायला काय खतरनाक पाडलंय
छान.
अग्गागाग्गा...
In reply to अग्गागाग्गा... by चांदणे संदीप
:):):)ँ
दमामिच्या अनुभवाचे बोलच जणू..
दमामि
In reply to दमामि by निलम बुचडे
धन्यवाद!!
ए हकलट...मी पाडणार होतो हे
In reply to ए हकलट...मी पाडणार होतो हे by टवाळ कार्टा
सेमच ना?;)
In reply to सेमच ना?;) by दमामि
(No subject)
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
माझी कविता तुझी आशा परेरा,फार
In reply to माझी कविता तुझी आशा परेरा,फार by दमामि
लैच फरक आहे ;)
In reply to ए हकलट...मी पाडणार होतो हे by टवाळ कार्टा
अजून बराच कच्चा माल आहे, उचल
In reply to अजून बराच कच्चा माल आहे, उचल by दमामि
अश्लील अश्लील!
In reply to अश्लील अश्लील! by प्यारे१
जाउद्या, वयंच हाय त्याचं.=)
In reply to जाउद्या, वयंच हाय त्याचं.=) by दमामि
त्याचं वय आहे. मान्य.
In reply to त्याचं वय आहे. मान्य. by प्यारे१
चक्क प्यारे काही तरी मान्य
व्वा! छाण!!!
ही कविता
In reply to ही कविता by एस
मामी म्हणजेच द-मामी =))
In reply to मामी म्हणजेच द-मामी =)) by बॅटमॅन
श्लेष.
In reply to श्लेष. by एस
शुssss कुठे बोलायचं नाय!=)
ओके
In reply to ओके by पैसा
भेटली ना! पण तोपर्यंत तिचे
In reply to भेटली ना! पण तोपर्यंत तिचे by दमामि
ब्रिलियंट माणूस आहे हा
In reply to ब्रिलियंट माणूस आहे हा by मांत्रिक
धन्यवाद हो! तुम्ही माझे एकमेव
In reply to धन्यवाद हो! तुम्ही माझे एकमेव by दमामि
बांधा सिलींगला! ;)
In reply to बांधा सिलींगला! ;) by प्यारे१
अश्लील अश्लील!;)
In reply to अश्लील अश्लील!;) by दमामि
सि सि =))
कविता समजली...
In reply to कविता समजली... by आनंद कांबीकर
मिपा वर नवीन आहात का हो? कारण
In reply to मिपा वर नवीन आहात का हो? कारण by दमामि
बरं !! आईबाप राहीले. कविताला मोठा भाऊ होता का?
जखमेवर मीठ!
In reply to जखमेवर मीठ! by दमामि
अरे बिचारा!!!
In reply to जखमेवर मीठ! by दमामि
द मामू
In reply to द मामू by पगला गजोधर
जाऊ द्या!
In reply to जाऊ द्या! by दमामि
@ नावात काय आहे ….>>> पुरुष
In reply to @ नावात काय आहे ….>>> पुरुष by अत्रुप्त आत्मा
पुरुष आहे का स्त्री हे
In reply to पुरुष आहे का स्त्री हे by टवाळ कार्टा
हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति
In reply to हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति by अत्रुप्त आत्मा
सहमत,
In reply to सहमत, by पगला गजोधर
खि खि खि...
In reply to सहमत, by पगला गजोधर
तुम्हाला कळली तर मला पण सांगा
In reply to हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति by अत्रुप्त आत्मा
का ओळ खावी
In reply to का ओळ खावी by टवाळ कार्टा
सहमत.:):)
कविथा चांगली, प्रतिसाद