आम्हां घरी धन.....(३)
The gratitude of every home in our Island, in our Empire, and indeed throughout the world, except in the abodes of the guilty, goes out to the British airmen who, undaunted by odds, unwearied in their constant challenge and mortal danger, are turning the tide of the World War by their prowess and by their devotion. Never in the field of human conflict was so much owed by so many to so few.(विन्स्टन चर्चिल, २० ऑगस्ट १९४०) सलग तीन महिने आणि तीन दिवस नाझी लुफ्तवाफने इंग्लंडला भाजून काढलं होतं. त्या भीषण बॉम्बहल्ल्यात धीर देणारी गोष्ट म्हणजे ब्रिटिश हवाई दलाचं अतुलनीय शौर्य. राष्ट्राला त्यांच्याप्रती वाटणारी कृतज्ञता चर्चिलने या शब्दात व्यक्त केली. हे भाषण इतकं प्रसिद्ध झालं की रॅफच्या त्या सैनिकांना "द फ्यू" म्हणू लागले. चर्चिलची इतर काही भाषणंही बहुत प्रसिद्ध आहेत.
- राष्ट्राला अंधारात न ठेवता खडतर परिस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणारं "I have nothing to offer but blood, toil, tears and sweat"
- कणखर इच्छाशक्ती दाखवणारं आणि बाहूंत बळ फुंकणारं "We Shall Fight on the Beaches"
- आणि सर्वसामान्य ब्रिटला आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारं "This was their finest hour"
In reply to The gratitude of every home by आदूबाळ
In reply to The gratitude of every home by आदूबाळ
In reply to पुन्हा बा. भ. बोरकर by पैसा
In reply to इंदिरा संत by पैसा
In reply to एका अप्रतिम चालीची आठवण by चौकटराजा
In reply to दोन माणसांच्या नातेसंबंधात एक by मोदक
In reply to दोन माणसांच्या नातेसंबंधात एक by मोदक
In reply to दोन ह्टके कविता by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अजुनी चालतोचि वाट- by ज्ञानोबाचे पैजार
In reply to एमेस्सुब्बलक्ष्मींच्या आवाजातले by बॅटमॅन
In reply to ब्याट म्यान साहेब by सुबोध खरे
In reply to डॉ.साहेब, ही लिंक बघावी. by बॅटमॅन
In reply to काही अर्धवट आठवणी by पिलीयन रायडर
In reply to काही अर्धवट आठवणी by पिलीयन रायडर
In reply to नाम सदा बोलावे, गावे, भावे by प्यारे१
In reply to नक्षत्रांचे देणे by सुबोध खरे
In reply to मुळ कविता : by गणेशा
In reply to एक कविता हवी आहे.. लहानपणी by पिलीयन रायडर
In reply to जगातले बरेचसे देश हिंडून by मोदक
In reply to जगातले बरेचसे देश हिंडून by मोदक
- वाडा चारी बाजूनी खचायला लागला तेव्हा गावात छेडा, गाला , सुरा, भानुशाली वगैरे माणसं फिरायला लागली होती. शामजी भाईच्या ओळखीनी एक बिल्डर आला तेव्हा वाड्याची सोसायटी करायची ठरलं. आज्जीनी आत्याला एक फ्लॅट द्यायला लावला. घरात खूप कधीच न पाहिलेले पैसे आले. पण आता ते हवे होते कुणाला.शिलाईच्या पैशावर वाढलेली मुलं श्रीमंत झाली होती. वेगवेगळ्या देशात राहत होती. फ्लॅटचा नकाशा दाखवायला आर्कीटेक्ट आला तेव्हा त्यानी कागदावर दाखवलं हे तुमचं देवघर. दादा म्हणाले देवघर नसलं तरी चालेल पण एक शिवण घर हवय आम्हाला. आईच्या शिवणकामाच्या कारकिर्दीला एक लाईफ टाईम ऍवॉर्ड मिळालं. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मशिन आईच्या बेडरूम मध्ये अजून तसंच आहे. आई मात्र आता शिवणयंत्रा कडे बघत नाही. टीव्ही बघत पेंगत राहते.समोरच्या डिश मध्ये मागून घेतलेलं आईसक्रीम विरघळून जातं. साखर खायची नाही म्हणून नातवानी बिनसाखरेच गोड आईसक्रीम आणलेलं असतं.सिरीयल संपते. आई जागी होते. परत चॅनेल बदलते.परत पेंगायला लागते . दादा हाक मारतात पण तिचं लक्ष नसतं. जाहिरातीत शिलाई मशिन आलं की टीव्ही खाडकन बंद करून रडायला लागते. मावशीबाई आईला समजावतात. दादा मुके मुके हूओन बघत राहतात. मशिनच्या बाजूला आईची व्हीलचेअर आहे. आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.वाचल्यावर ज्याचं मन हललं नाही आणि आईच्या आठवणीने लहान झालं नाही असा एकही मिपाकर नसेल!
In reply to मिपावरचे जुने धागे वाचणं आणि by बोका-ए-आझम
In reply to मिपावरचे जुने धागे वाचणं आणि by बोका-ए-आझम
मी इथे नियमितपणे माझे आवडते उतारे, कविता आणि इतर लेखन टाकणार आहे.
अरे व्वा!! वाट पाहत आहे.In reply to मस्तच सुमीत! by बोका-ए-आझम
In reply to पुलंचे बरेच लेखन by चांदणे संदीप
In reply to पुलंनी आणखी दोन पुस्तकांचा by आदूबाळ
In reply to ओयदिपौस म्हणजेच इडिपस. रादर by बॅटमॅन
In reply to सोफोक्लीज by बोका-ए-आझम
In reply to धन्यवाद!!!! by बॅटमॅन
In reply to शक्यता आहे. by बोका-ए-आझम
In reply to रोचक! नक्कीच असं असू शकेल. by बॅटमॅन
In reply to पुलंनी आणखी दोन पुस्तकांचा by आदूबाळ
In reply to बरोबर! by चांदणे संदीप
In reply to हो आणि नाही. by आदूबाळ
In reply to हो आणि नाही. by आदूबाळ
In reply to थोडं असहमत by बोका-ए-आझम
In reply to अशा प्रतिसादांना बुकमार्क करून पाहिजे! by चांदणे संदीप
In reply to असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर by अमीबा

In reply to बी जी लिमये नावाच्या by मोदक
In reply to बी जी लिमये नावाच्या by मोदक
In reply to मोदकजी, by अमीबा
In reply to अर्थ - नेटवर सापडलेला by पद्माक्षी
In reply to आज मी योगायोगाने हे गाणं ऐकलं by पिलीयन रायडर
The gratitude of every home