अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
In reply to अंतिम सत्य शोधण्या| उभारती by पीके
In reply to अंतिम सत्य शोधण्या| उभारती by पीके
In reply to पीके यांस सादर सविनय by मारवा
In reply to क्या बात है! by एस
In reply to क्या बात है! by एस
In reply to नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आह by संजय पाटिल
In reply to शेवटची ओवी वाचलीत का? by एस
In reply to फारच गहण विषय आहे. आम्ही पास. by संजय पाटिल
In reply to आमचा पास असे स्वत: म्हणावे by प्यारे१
In reply to भिन्न विषयांचा समन्वय हेच खरं वैज्ञानिकाचं लक्षण आहे. by गामा पैलवान
In reply to न्यूटनची धार्मिकता by यनावाला
In reply to प्रत्येक मनुष्याचे भावना अशा by प्रकाश घाटपांडे
In reply to काय मार्मिक प्रतिसाद आहे ! by मारवा
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]हेबघा एकतर आम्ही याला म्हातारचळ अजिबात गणत नाही तेंव्हा चुकीनही क्षमध्वम् वगैरे भावना मनात आणून नका वा टंकु नका. कसे आहे वाढते/वाढलेले वय मुळ बाल्यस्वरुप पुसुन टाकतेच असे नाही, असा बरेच लोकांबाबत अनुभव असल्याने आपण कोणी त्यापेक्षा वेगळे नाही म्हणून आपलेही बिंधास्त स्वागत. बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.
In reply to [नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: by द-बाहुबली
बाकी आपल्या या बालसुलभ स्वभावाला जरा तारुण्यसुलभतेची झालार आल्यावर त्यास परुढ बनवण्यासाठी अवश्य या लिखाणावर योग्य ते विचारमंथन केल्या जाइल. तो पर्यंत मजा करा.+१ सदर लेखातील अध्यात्म आणि अष्टांगयोग यांची झालेली गल्लत बरेच काही सुचवून जाते.
In reply to कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध by कवितानागेश
In reply to पुर्वग्रहाशिवाय ? by मारवा
कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले
हे दोन्ही धर्मग्रंथ नाहीत ?
मग ठीक आहे
In reply to ? by मारवा
In reply to पण ते त्यांनी वाचलेत असं by संजय पाटिल
कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतले तर त्यांचे विज्ञान म्हटल्या जाणाऱ्या विषयांचे ज्ञान आणि आध्यात्मिक दृष्टीकोन हे दोन्हीही स्पष्ट दिसेल.हे विधान करायचे ज्ञान त्यांना कुठुन प्राप्त झाले असावे ?
In reply to अभिनंदन by चित्रगुप्त
"ओवीबद्ध लिहावेसे वाटणे हे लेखकाचा प्रवास अध्यात्माच्या दिशेने सुरू झाल्याचे लक्षण आहे."श्री.पी.के. या समजाला अनुमोदन देतात. ...शनीमाहात्म्य, शिवलीलामृत, व्यंकटेशस्तोत्र, सत्यनारायण कथा, दासबोध, अशी अनेक लहान मोठी ओवीबद्ध धार्मिक पुस्तके वाचली. त्यामुळे ओवीछंद चांगला परिचयाचा आहे. मात्र या वाचनामुळे माझी नास्तिकविचारसरणी अधिकाधिक दृढ झाली. खरोखर धार्मिक ग्रंथ हे नास्तिकचेच्या प्रसाराचे प्रभावी साधना आहे. सत्यनारायण कथा अर्थ जमजून (अगदी सोपा आहे.) वाचली तर ती अथ ते इति असत्य आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. असे असता अनेकजण सत्यनारायणव्रत पुन:पुन्हा करतात याचे आश्चर्य वाटते. "आजचे धार्मिक ग्रंथ हे उद्याचे विनोदी साहित्य आहे." असे म्हणतात. मला वाटते शनिमाहात्म्य, शिवलीलामृत या ग्रंथांची निर्मिती विनोदी साहित्य म्हणून झाली असावी.(वाचून तर पाहा. मात्र वाचताना श्रद्धा सोडायला हवी . कारण, "श्रद्धेने जो बरबटला । तो सत्यज्ञानासी मुकला।श्रद्धासंभार विसर्जिला । ज्ञानप्राप्तीस पात्र तो॥ )
In reply to उद्याचे विनोदी साहित्य by यनावाला
In reply to आपला सकळ जनांना शहाणे करुन by प्यारे१
"आणि आकाराचां जालेपणे।जें जन्मधर्मातें कहीं नेणे ।आणि आकारलोपीं निमणे नाही जेया॥ऐसी आपुलिया सहजस्थिती। जेया ब्रह्माची नित्यता असती ।तिया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ॥"(ओ.१७-१८)पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे. तरी ईश्वर ,परमात्मा, (परब्रह्म), जीवात्मा (ब्रह्म)पुनर्जन्म, परलोक, मोक्ष या सर्व संकल्पना सत्य आहेत. तसेच मोक्ष हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.योगसाधना हा मोक्षप्राप्तीचा एक मार्ग आहे.धारणा-ध्यानामुळे समाधी लागू शकते. मग ब्रह्म आकळते. या गोष्टी सत्य आहेत असे सर्व आध्यात्मिक मानतात. म्हणजे सहा वैदिक दर्शनांतील न्याय,योग आणि वेदान्त ही तीन दर्शने आध्यात्मिक लोक मानतात. त्यांना पातंजल योगदर्शन निषिद्ध नाही. म्हणून "अध्यात्मीं अष्टांग योग " हे चूक नसावे असे मला वाटते. तरी पण प्रस्तुत ओवी नसती तर बरे होते.
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.
Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'.
To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham.
Richard Dawkins
In reply to यनावालाजी तो एक खाजगी खेळ आहे. by मारवा
In reply to ignore the evidance by गामा पैलवान
In reply to ignore the evidance by गामा पैलवान
In reply to गामा पैलवान ससंदर्भ विचारवेधी प्रतिसादासाठी अभिनंदन ! by मारवा
In reply to गामा पैलवान ससंदर्भ विचारवेधी प्रतिसादासाठी अभिनंदन ! by मारवा
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.
Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'.
To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham.
Richard Dawkins
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत.कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते. त्यांची मतं मान्य नसतीलही पण त्यांच्याबद्द्ल काही माहित नसताना त्यांना विज्ञान पण माहित नाही असं कसं म्हणू शकता? यनावालाजी हे एक अभ्यासु व्यक्ती म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचं मिपा आणि उपक्रम वर बरंच लेखन प्रसिध्द आहे. अवांतर : यनावाला म्हणजेच य.ना.वालावलकर.
In reply to तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय by गुलाम
कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते.
अत्यंत मार्मिक टीप्पणी
मतभेद असण्यात काहीही गैर नाहीच नाही.
मात्र केवळ भावनिकच प्रतिसाद मला हे पटत नाही मला हे पटत या प्रेरणेतुन.
विचारवेधी प्रतिसाद न देता व्यक्तीवेधी प्रतिसाद देणं
अशा ad hominem (of an argument or reaction) directed against a person rather than the position they are maintaining.
अत्यंत अयोग्य आहे.
तुमचं मत अधिकाधिक ससंदर्भ व भावनिकता टाळुन असेल शक्त तितकी ( सहज संवेदना सोडुन चा उर्वरीत भाग )
तितकी चर्चा वाद अधिकाधिक चांगल्या पातळीवर जातो.
त्याने सहभागी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभच होतो.
अॅग्री टु डिसअॅग्री चा ऑप्शन नेहमीच ओपन आहे.
पण....In reply to गुलाम अत्यंत मार्मिक प्रतिसाद by मारवा
In reply to भावनिक प्रतिसादा चा अनादर नाहीच मात्र by मारवा
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय माहीत नाही अन विज्ञान म्हणजे काय हेही माहीत नाही , तुमची सारी मते एकांगी स्वमतांधतेचे प्रदर्शन करणारी आहेत .अध्यात्माबाबत यनावाला यांची काही मते चुकली आहेत. काही ठिकाणी ते ज्याला अध्यात्म म्हणत आहेत ती खरे तर "धार्मिकता" आहे. विज्ञानाच्या बाबतीत मात्र मी तुमच्याशी असहमत आहे. यनावालांनी मांडलेल्या विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल.
आता तुमच्या प्रत्येक ओवीला उत्तर दिले असते पण सगळीच स्वमतांध दांभिक लोक कसे एकांगी मताला चिकटुन रहातात हे कैक वेळा पाहण्यात आलेले आहे म्हणुन उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही .तुमचे आवडते वाक्य आठवले, I don't hate in the plural. अध्यात्म आणि धार्मिकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र काही व्यक्ती धार्मिकतेलाच अध्यात्मिकता समजतात आणि अध्यात्म बदनाम होते. दुर्दैवाने यात स्वतःला अध्यात्मिक समजणारे अधिक आहेत. बाबा, महाराज, बुवा, बापू यांच्या नादी लागणारे, त्यांचे बिल्ले खिशाला अडकवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात. काय करू नये, काय करावे याबद्दल दोन हजार वर्षांपूर्वीचे लोक अडाणी नसतील इतका अडाणीपणा दाखवणारे स्वतःला अध्यात्मिक मानतात.
In reply to प्रगोजी... by सतिश गावडे
In reply to विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल. by अर्धवटराव
In reply to विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल. by अर्धवटराव
In reply to प्रगोजी... by सतिश गावडे
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥जगातील बहुसंख्य जनता आजही धार्मिकच ( नॉट अध्यात्मिक) आहे , ख्रिश्चन मुस्लिम ज्यु लोक डार्विनचा सिधांत जाणतात ? चायनिज लोक आजही वाघ अन अन्य प्राण्यांच्या हाडांचा औशदात सर्रस वापर करतात , ते विज्ञानाची विश्वासार्हता जाणत्तात ? सामान्यजनता विज्ञानाची विश्वासार्हता जाणते हा क्लेम अपुर्या आणि बायसड सँम्पल वरुन काढला आहे ! सामान्यभारतीय लोअकं आणि विज्ञानाची विश्वासार्हता जाणणे ... हा तर विषयच सोडुन द्या . तसेच विज्ञान तत्वांची सत्यता वादातीत हा ही क्लेम चुकीचा आहे कारण सत्यता हे टाईम रीलेटेड वेरीयेबल आहे ज्याला आपण विज्ञानवादी आज सत्य मानतो ते उद्या सत्य असेलच असे नाही उद्या ते १००% वादग्रस्त ठरणार ! ( आपल्या चर्चेत आधी एकदा आलेला विषय : सिगंद फ्रॉईड ची मते आज सर्वत्र वादातीत आहेत का ? किंव्वा त्याच्या काळात तरी सर्वत्र वादातीत होती का ? )
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥कोण म्हणते की विज्ञानात श्रध्दा नसतात . गणिताच्या भाषेत ज्याला ज्याला अॅक्झियम्स म्हणतो ते श्रध्दा नसते तर काय ? मी नेहमी विचारतो तो प्रश्ण की जे अॅटम चे मॉडेल आज जवळपास सर्व विज्ञानजगताने मान्य केले आहे तसा अॅटम कोणी तरी पाहिला आहे का हो ? पाहणे शक्य आहे का हो ? श्रधा विज्ञान आणि अध्यात्म दोहोंत लागते ! श्रध्दा न टिके जिथे तर तर्क हा ही बर्याच अंशी संशयास्पद क्लेम आहे मागे ब्यॅटमॅन ने सुचवलेली ही लिन्क पहा : सार्याच सत्य असलेल्या गो ष्टी पुराव्याने सत्य आहेत असे सिध्द करणे शक्य नाही !!!! https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_incompleteness_theorems
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी ।आता अध्यात्मते निरुपयोगी असे म्हणणे स्वमतांधता नाही काय ? मला एखादी गोष्ट उपयेगी वाटत नसेल तर ती सर्वांसाठी निरुपयोगी ठरते का ? अध्यात्म माझ्या साठी निरुपयोगी असे यनावाला म्हणाले असते तर ते योग्य ठरले असते ना ! शिवाय विज्ञानही कायमच समाज उपयोगी असते हा क्लेमही चुकीचा आहे , विज्ञानही काही वेळा उपयोगी आणि काही वेळा समाजघातक असते . वरील ओवी हे जे २ युनीव्हर्सॅलिस्ट क्लेम करीत आहेत ते तर्काच्या कसोटीवर टिकणारे आहेत का ?
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक ।अध्यात्म तत्त्वे अतार्किक हे पहा परत तसाच क्लेम स्वतःला तर्क समजला नाही म्हणुन तो सार्वजनीन रित्या अतार्किक ठरतो का ?
ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥आँ ? http://belurmath.org/ http://ssy.org/ http://www.artofliving.org/in-en http://www.tm.org/enlightenment http://www.chinmayamission.com/ http://www.kriya.org/ http://www.osho.com/ http://www.divyayoga.com/ आणि अशा अनेक हजारो संस्था कार्यरत आहेत आजही ! ह्यांचे कार्यजर अजिबातच समाज उपयोगी नसते तर ह्या चालु राहिला असत्या का ?
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥बरं . नाशिकच्या कुंभमेळ्याला किमान अर्धा एक कोटी असे लोक आले होते की अध्यात्माच्या ( भले मग त्यांच्या लेखी त्याचा काहीही अर्थ असो ) आधारे सुखकर जीवन जगत आहेत , त्यांना का बरे विसरलात ? अध्यात्माच्या आधारेही अत्यंत सुखकर जीवन जगता येते. पहा thoreauvian simple living . शिवाय आपला आवडता मार्कस ऑरेलियसही काय सांगतो : Very little is needed to make a happy life; it is all within yourself, in your way of thinking. http://www.brainyquote.com/quotes/quotes/m/marcusaure386395
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥ही परत स्वमतांधता ! हे पहा समर्थांनी स्पष्ट सांगितले आहे : माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार । त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥ http://satsangdhara.net/db/D05.htm कोणीही सच्चा अध्यात्मिक माणुस आपल्याला अहंब्रह्मास्मि ह्या मंत्राचा जप करताना सापडणार नाही ! शिवाय अज्ञात्मासि समाजकारणासी देणे घेणे नसते असे म्हणणे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रातील पाचही महान संतांच्या समुळ जीवनकार्याकडे दुर्लक्ष करण्या सारखे आहे ! जास्त काही नको फक्त ... भर वाळवंटात महाराच्या पोराला कडेवर उचलुन घेणारे एकनाथ महाराज आठवा फक्त !!
परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥ही परत स्वमतांधता ! संसार हा असार असे कोण म्हणाले ? उगाचच काही तरी . नुकतीच मी ईशावास्योपनिषदातील पहिले दोन श्लोक एकेठिकाणी क्वोट केले ते पहा : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! हे वाचुन तुम्हाला वाटते की अद्यात्म हे संसार असार आहे असा उपदेश करते ???
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥परत स्वमतांधता ! कंटाळा अला राव किती उदाहरणे शोधुन द्यायची ... हे घ्या अजुन : ॐ सहना भवतु, सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै । तेजस्वीनावधीतामस्तु माविद्विषावहै ॥ किंवा हे घ्या ॐ भद्रं कर्णेभि शृणुयाम देवा:। भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:।। स्थिरै रंगै स्तुष्टुवां सहस्तनुभि::। व्यशेम देवहितं यदायु:।1। हे वैदिक शांति मंत्र आहेत अगदी दैनंदिन आयुष्यात वापरले जाणारे ! ह्यात कोठे बरे आहे मोक्षाचा उल्लेख ... हे श्लोक तर सरळ सरळ ऐहिक भौतिक सुखांकडेच निर्देश करणारे आहेत ना ! समस्त भगवद्गीतेत भगवंताने कर्मत्यागा(सन्यासापेक्षा) पेक्षा कर्मफलत्याग ( अर्थात कर्मयोग) श्रेष्ठ असल्याचे कित्येक वेळा सांगितले आहे ... पण वाचलेच नाही तर कळणार कसे ?
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥जाउं दे आता अजुन काय बोलणार ... त्यांनी एकदा मनाचा पुर्वग्रह करुनच घेतला आहे तर कितीही समजावुन सांगितले तरी त्यांना पटणार नाही . शिवाय वया बरोबर माणसांच्या धारणा दृढ होत जातात पुढे पुढे त्या बदलणे अवघड असते हेही मला कळुन चुकले आहे ! त्या मुळे आधीच्या प्रतिसादात जास्त काही वोललो नव्हतो , असो. इति शम अवांतर : पहिल्या प्रतिसादातही यनावाला ह्यांचा अपमान करण्याचा कोठेही उद्देश नव्हता , माझ्या प्रतिसादात योजलेले शब्द आणि मते ही केवळ त्यांच्या ओव्यांवरुन त्यांचया विषयी बांधलेल्या अंदाजाने व्यक्त केलेली होती . कोणत्याही प्रकारे व्यक्तिगत टिपण्णी आणि चिखलफेक करायचा उद्देश नव्हता . कोणाला तसे वाटले असल्यास ह्या दीर्घ प्रतिसादाच्या निमित्ताने गैरसमज दुर करु इच्छितो :)
In reply to धन्यवाद सर :) by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद सर :) by प्रसाद गोडबोले
In reply to बाकी प्रतिसादाबद्दल काही मत by बॅटमॅन
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?अध्यात्मी महत्व मोक्षाला | शब्द जरी मोक्ष योजला || भ्रमीत वैज्ञानीक झाला | विज्ञान आगळेची राहिले || वैज्ञानीकाला भ्रम झाला | प्रगतीच्या मागे धावला || समाधान अंती असे फक्त चित्ताला | सुधरेचना त्याला || विज्ञानही शोधती मोक्ष | मान्य न करे परी थकीत || मोहुन भौतीक प्रगतीच्या त्या बलाला | भ्रमला यानावाला यानावाला ||
In reply to >>>>>>>> by दत्ता जोशी
In reply to >>>>> by दत्ता जोशी
मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते? बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते? मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या? आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ? त्यांना वस्तुमान, रंग, चव, गंध असतो का? विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते? मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?>>> तुमच्या सर्व शंकाचे निरसन खालील पुस्तकात सांगोपांग रित्या केलेले आहे.. जरूर वाचा. लेखकः-डॉ.प्रदिप पाटील.

In reply to >>>>> by दत्ता जोशी
मनाविषयी काय? ते असते का? कुठे असते?कोणत्याही शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत संवेदनेला मेंदूने दिलेला प्रतिसाद म्हणजे मन.
बुद्धी म्हणजे काय? ती नक्की कशी दिसते?मेंदूची ज्ञान मिळवण्याची आणि त्या ज्ञानाचा योग्य तो वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी.
मानवाच्या भावनया खर्या कि खोट्या?खर्या. शरीरबाह्य अथवा शरीरांतर्गत परिस्थितीनुसार मेंदूमध्ये चेताप्रक्षेपक स्त्रवू लागतात आणि त्यांनुसार ज्या तीव्र संवेदना जाणवू लागतात त्या संवेदना म्हणजे भावना.
आईचे ममत्व, प्रेम, राग लोभ, द्वेष, आनंद इ. भावना कशा दिसतात? कुठे असतात ?या सार्या भावनांशी संबंधित मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारची चेताप्रक्षेपके स्त्रवतात. उदा. आईचे ममत्व. आई जेव्हा ममतेने बाळाला जवळ घेते तेव्हा तिच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसीन स्त्रवत असते.
विज्ञानाच्या कसोटीवर यातल्या कोण कोणत्या गोष्टींचे गणिती सादरीकरण ( mathamatical representation ) करता येते किवा केले जावू शकते?मेंदूची संरचना तसेच मेंदूमध्ये स्त्रवणार्या चेताप्रक्षेपकांची पातळी मोजण्यासाठी विविध प्रकारची अत्याधुनिक उपकरणे आणि चाचण्या उपलब्ध आहेत. उदा. fMRI (Functional magnetic resonance imaging) या तंत्राने मेंदूतील उलाढालींचे आणि त्यायोगे मानवी भावनांचे आलेख स्वरुपात आरेखन करता येते.
मन बुद्धी, भावना इ.चे विज्ञान प्रामाण्य काय?चेताविज्ञान (Neuroscience) या शाखेत या बाबींचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. जर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची अधिक सविस्तर उत्तरे मिळवण्याची ईच्छा असेल तर Cognitive Psychology या विषयावर एखादे पुस्तक वाचा. लहानपणी गावाकडील कुणीतरी एक अभंग हमखास म्हणत असे, "मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा". बहूधा तुकारामांचा असावा हा अभंग. आता नक्की आठवत नाही. मात्र अभंगकर्ता ज्याला मन म्हणत आहे ते खरे तर मेंदू आहे. ज्या काळात हा अभंग लिहिला गेला त्या काळात अर्थातच शरीरविज्ञान प्रगत नव्हते. अन्यथा अभंगकर्त्याने नक्कीच "मेंदू इंद्रियांचा राजा, त्याची सर्वभावे पुजा" असे म्हटले असते.
In reply to मनाविषयी काय? ते असते का? by सतिश गावडे
In reply to गावडे सर, by संदीप डांगे
In reply to गावडे सर, by संदीप डांगे
एकच खटकणारी गोष्ट की वरच्या सर्व विधानांमधे जाम अतिआत्मविश्वास दिसतो. म्हणजे आपण म्हणतो तेच सत्य आहे, याशिवाय दुसरे सत्य असूच शकत नाही. आम्ही म्हटले, मनाची अमुक एक व्याख्या केली म्हणजे ते तसेच असते असा दंभ दिसतो. हे जे मला जाणवले ते खरे नसेलही कदाचित. पण जाणवले मात्र खरे.तुम्हाला असे वाटले ही माझ्या लेखनशैलीची न्युनता समजा. मी जे लिहिले आहे ती माझी मते नसून आजच्या घडीला मनोविज्ञानाला जे ज्ञात आहे ते माझ्या परीने सोप्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
आपले असे मत आहे बुवा की विज्ञानवाद्यांना कधीच असला ठाम विश्वास असू नये. असे असेल तर धर्मांध आणि विज्ञानवादी यांच्या फरक राहत नाही असे वाटते.असे नसतेही. जी गोष्ट आज स्विकारली आहे त्याविरोधात उद्या नविन काही हाती आले तर ते स्विकारले जाते.
In reply to धन्यवाद अतृप्त जी, by दत्ता जोशी
In reply to दत्ता जोशी, by अत्रुप्त आत्मा
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to वा! काय प्रचंड मुद्देसूद by मांत्रिक
In reply to मांत्रिक भाऊ, by दत्ता जोशी
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
In reply to दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर by संदीप डांगे
In reply to दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर by संदीप डांगे
In reply to . by कवितानागेश
In reply to . by कवितानागेश
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
In reply to उदा. पृथ्वी चा आकार >>>> by दत्ता जोशी
In reply to सतीश राव, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by दत्ता जोशी
In reply to दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद. by सतिश गावडे
In reply to गंगाधर गाडगीळांची एक आठवण आहे by मारवा
In reply to मानवी मन आणि बुद्धी by यनावाला
In reply to हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र by मांत्रिक
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
In reply to कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते by मारवा
In reply to या विश्वात कोणतीही गोष्ट by दत्ता जोशी
अशा रास्यानिक प्रक्रिया आणि बदलातून साकारणारे मानवी आयुष्य जर भय, निद्रा, आहार आणि मैथुन इतक्याच त्रिज्येत फिरून संपणार असेल तर इतर जीव जंतू आणि मनुष्य यात फरक तो काय?या संबंधी मी वाचलेले दोन परिच्छेद इथे देतो. कदाचित या उतार्यांमध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. लेखक युवल नोआ हरारी आपल्या "सॅपियन्स" या पुस्तकात "Know Thyself" या मथळ्याखाली लिहितो,
...So our medieval ancestors were happy because they found meaning to life in collective delusions about the afterlife? Yes. As long as nobody punctured their fantasies, why shouldn’t they? As far as we can tell, from a purely scientific viewpoint, human life has absolutely no meaning. Humans are the outcome of blind evolutionary processes that operate without goal or purpose. Our actions are not part of some divine cosmic plan, and if planet Earth were to blow up tomorrow morning, the universe would probably keep going about its business as usual. As far as we can tell at this point, human subjectivity would not be missed. Hence any meaning that people ascribe to their lives is just a delusion. The other-worldly meanings medieval people found in their lives were no more deluded than the modern humanist, nationalist and capitalist meanings modern people find. The scientist who says her life is meaningful because she increases the store of human knowledge, the soldier who declares that his life is meaningful because he fights to defend his homeland, and the entrepreneur who finds meaning in building a new company are no less delusional than their medieval counterparts who found meaning in reading scriptures, going on a crusade or building a new cathedral. So perhaps happiness is synchronising one’s personal delusions of meaning with the prevailing collective delusions. As long as my personal narrative is in line with the narratives of the people around me, I can convince myself that my life is meaningful, and find happiness in that conviction.आधी निरिश्वरवादी असलेली आणि नंतर सश्रद्ध झालेली जेनिफर फुलवायलर If Atheism Is True, Does Life Still Have Meaning? मध्ये लिहिते,
If everything that we call heroism and glory, and all the significance of all great human achievements, can be reduced to some neurons firing in the human brain, then it’s all destined to be extinguished at death. And considering that the entire span of homo sapiens’ existence on earth wouldn’t even amount to a blip on the radar screen of a 5-billion-year-old universe, it seemed silly to pretend like the 60-odd-year life of some random organism on one of trillions of planets was something special. (I was a blast at parties.) By simply living my life, I felt like I was living a lie. I acknowledged the truth that life was meaningless, and yet I kept acting as if my own life had meaning, as if all the hope and love and joy I’d experienced was something real, something more than a mirage produced by the chemicals in my brain.बहूधा हा परिच्छेद तिने निरिश्वरवादी असताना लिहिला असावा :)
In reply to अशा रास्यानिक प्रक्रिया आणि by सतिश गावडे
In reply to अशा रास्यानिक प्रक्रिया आणि by सतिश गावडे
In reply to या विश्वात कोणतीही गोष्ट by दत्ता जोशी
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
In reply to अध्यात्म काय आहे आणि काय नाही by सतिश गावडे
In reply to गावडेसर, चेष्टा नका हो करू by संदीप डांगे
अध्यत्म लेखपाडून सांगता येत नाही. प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. हिमालयात गेल्याअवर कसे वाटते हे लेख वाचुन नव्हे तर तिथे प्रत्यक्ष जाऊनच कळते. प्रात्येकाच्या वकुबाप्रमाणे हिमालय भासतो. आध्यात्माचेही तसेच.प्रत्यक्ष अनुभव घ्यायला हवा हे मान्य. पण कशाचा अनुभव घ्यायचा हे तर कळायला हवे ना. समजा "हे हे म्हणजे अध्यात्म" असे जरी सांगता येत नसेल तरीही काही तरि शब्दांत लिहिता येत असेल की. उदा, देव, धर्म, कर्मकांड, पुनर्जन्म याहून अध्यात्म वेगळं आहे. :)
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
In reply to :-) हलके घ्या. by दत्ता जोशी
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
In reply to आपल्या वाटीत पडणारं चमचाभर by दत्ता जोशी
In reply to थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा. by प्यारे१
In reply to मानवी मन आणि बुद्धी by यनावाला
मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.
कदाचित एक जी. ए. चं विधान आहे मॅन इज द मेझर ऑफ एव्हरीथींग या कल्पनेवर
कुत्रा का चांगला तो माणसाचा वफादार आहे.
हिरवळ माणसाला नेत्रसुखद म्हणून चांगली
अस काय काय गमतीदार आहे.
इन शॉर्ट सर्व जगाकडे माणुस हीच एकमेव मोजपट्टी लाऊन बघणे.In reply to प्रत्यक्ष प्रयोग करणे महत्वाचे. by चित्रगुप्त
In reply to . by मोगा
.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व .. मोगा देशपांडे.=))
In reply to . by मोगा
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
In reply to भारताच्या अधोगतीचे कारण by गामा पैलवान
In reply to :) by सतिश गावडे
In reply to हो ना ! by मोगा
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
In reply to प्रतिसाद आवडला डांगे साहेब... by मांत्रिक
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
सर्व भावनांच्या समुच्चयाला मन असे नाव आहे. मन अमूर्त आहे. तेव्हा ते दिसण्याचा प्रश्न नाही. पण मनोभावनांचा आविष्कार दिसतो. भावनांचे उगमस्थान मेंदू आहे. तो मूर्त आहे. तो अर्थातच दिसतो. बुद्धीसुद्धा अमूर्तच आहे. म्हणून ती प्रत्यक्ष दिसण्याचा प्रश्न नाही.. माणसाच्या विविध कृतींतून त्याची बुद्धी व्यक्त होते.वालावलकर सर, प्रतिसादासाठी धन्यवाद. म्हणजे मन, बुद्धी भावना या अमुर्थ गोष्टी असतात सिद्ध करता येत नाहीत हाच माझा मुद्दा होता. कोणतेही मूर्त स्वरूप नसतांना, भावना मन बुद्धी आहे किंवा यावर आपला आणि विज्ञानाचा पुर्ण विश्वास आहे आणि ते असण्याची ग्वाही देताना आपण (वैज्ञानिक सिद्धता देत येत नसल्याने ) तर्क लावता ( बुद्धी, भावना कृतीतून व्यक्त होतात). खरेतर तर्क हे तत्वज्ञानाचे अंग आहे पण विज्ञानालाही कधी कधी तर्क, गृहीतके यांचा आधार घ्यावाच लागतो. आणि आपणही त्याला नाकारत नाही याचे करण अगदी सोपे आहे ते म्हणजे स्वानुभव. भावना, बुद्धी, विचार, मन ( व्याख्या काहीही करा) इ. मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची महत्वाची अंगे अमूर्त, अदृश्य असली तरी आपण कोणीही त्या नाकारू शकत नाही कारण या गोष्टी अनुभव सिद्ध आहेत. विज्ञान सिद्ध नाहीत. मग जर तत्वज्ञानाने काही अमूर्त गोष्टी तर्काच्या आधारे मांडल्या तर त्या विज्ञान कसोटीवर सिद्ध करा म्हणणे सयुक्तिक होणार नाही. कोणत्याही रासायनिक बदल/ प्रक्रिया/ प्रतिक्रिया शरीरात घडत असल्या तरी जीव ज्यामुळे जिवंत असतो ते चैतन्य ( तुम्ही काहीही नाव द्या) नाकारण्यात मला तरी काहीच अर्थ दिसत नाही. विज्ञानाचे सगळे सिद्धांत आपण वाचतो आणि विश्वास ठेवतो. सगळे सिद्धांत आपण प्रयोगशाळेत सिद्ध करून मग विश्वास ठेवत नाही. त्याच प्रमाणे अध्यात्मिक मनुष्य काही तात्त्विक सिद्धांतांवर विश्वास ठेवतो. मग अशा व्यक्तीला अडाणी का म्हणावे? इथे असलेल्या कोणालाही अद्वैत ज्ञान, मुक्ती यांचा प्रत्यक्ष अनुभव नाही/ नसावे ( किमान मला तरी नाही) पण कोणीतरी हे अनुभव घेतले आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढे जावे लागते. कारण असे अनुभव भौतिक शारीरिक अनुभवांच्या पलीकडचे असतात. जेव्हा तुकाराम महाराज या अद्वैतानुभावाचे वर्णन त्यांच्या अभंगात करतात- अणु रेणूया थोकटा तुका आकाशाएवढा गिळूनी सांडिले कलेवर, भव भ्रमाचा आकार ( माया) सांडूनी त्रिपुटी दीप उजळला घटी, ( अद्वैत) इथे तुकोबारायांनी हे सांगितले त्यावर का विश्वास ठेवावा? याला तर्क आहे कि असे खोटे सांगण्यामागे तुकोबारायांचा काहीच वैयक्तिक स्वार्थ नसावा. ( नाहीच). शेवटी स्वतः तुकाराम बुवाच सांगतात- तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता. ( अवांतर : इथल्या शब्दांची रचना- अणु रेणू सुमारे ४०० वर्षापूर्वी झाली आहे यावर थोडा अभ्यास करायचा आहे कोणी केला असल्यास कृपया माहिती देणे.)
जबरी. उत्तम लिहिलंय.