[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥
वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥
प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥
अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥
आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥
कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥
वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥
आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥
वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥
आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
******************************************************************************************************
वर्गीकरण
वाचने
63239
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी. उत्तम लिहिलंय.
अंतिम सत्य शोधण्या| उभारती
हिग्ज बोसॉना। गॉड पार्टिकल
In reply to अंतिम सत्य शोधण्या| उभारती by पीके
पीके यांस सादर सविनय
In reply to अंतिम सत्य शोधण्या| उभारती by पीके
मारवा यांसि
In reply to पीके यांस सादर सविनय by मारवा
क्या बात है!
जोर दार हणुमोदण्ण!
In reply to क्या बात है! by एस
+१
In reply to क्या बात है! by एस
यनावाला जी फार सुंदर मांडलय हो !
मस्त रचना जमली आहे. कीप इट अप
नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आह
शेवटची ओवी वाचलीत का?
In reply to नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आह by संजय पाटिल
फारच गहण विषय आहे. आम्ही पास.
In reply to शेवटची ओवी वाचलीत का? by एस
आमचा पास असे स्वत: म्हणावे
In reply to फारच गहण विषय आहे. आम्ही पास. by संजय पाटिल
तुम्ही नापास असं नेहमीच
In reply to आमचा पास असे स्वत: म्हणावे by प्यारे१
वैज्ञानिकता
ओवी वापरण्यात गैर काय आहे ?
भिन्न विषयांचा समन्वय हेच खरं वैज्ञानिकाचं लक्षण आहे.
न्यूटनची धार्मिकता
In reply to भिन्न विषयांचा समन्वय हेच खरं वैज्ञानिकाचं लक्षण आहे. by गामा पैलवान
न्यूटनला वैज्ञानिक मानावा की नाही?
In reply to न्यूटनची धार्मिकता by यनावाला
धी गोष्ट । सारे विचार
श्र्योडिंजराच्या माऊस ।
मला असं वाटतं
प्रत्येक मनुष्याचे भावना अशा
काय मार्मिक प्रतिसाद आहे !
In reply to प्रत्येक मनुष्याचे भावना अशा by प्रकाश घाटपांडे
हॅहॅ आमचे भाकीत यापूर्वीच
In reply to काय मार्मिक प्रतिसाद आहे ! by मारवा
को जागर पौर्णिमेचा चांगलाच
आवडल्या ओव्या!
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत:
+१
In reply to [नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: by द-बाहुबली
कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध
पुर्वग्रहाशिवाय ?
In reply to कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध by कवितानागेश
मी नक्की काय विचारतेय हे न
In reply to पुर्वग्रहाशिवाय ? by मारवा
?
कुणी एकनाथी भागवत आणि दासबोध पूर्वग्रहाशिवाय वाचण्याचे कष्ट घेतलेहे दोन्ही धर्मग्रंथ नाहीत ? मग ठीक आहेपण ते त्यांनी वाचलेत असं
In reply to ? by मारवा
जर त्यांनी वाचलं नाहीये तर..
In reply to पण ते त्यांनी वाचलेत असं by संजय पाटिल
>>>>कोsहं ? कोsहं ? प्रश्न
विज्ञान आणि अध्यात्म ....एक अनावश्यक लढाई.
चालुदे....
अभिनंदन
असेच...किंबहुना हेच म्हणतो...
In reply to अभिनंदन by चित्रगुप्त
उद्याचे विनोदी साहित्य
आपला सकळ जनांना शहाणे करुन
In reply to उद्याचे विनोदी साहित्य by यनावाला
मिपा कट्ट्यावरील शहाण्यांना
In reply to आपला सकळ जनांना शहाणे करुन by प्यारे१
ज्याचे त्याचे अध्यात्म
यनावालाजी तो एक खाजगी खेळ आहे.
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'. To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham. Richard Dawkinsignore the evidance
In reply to यनावालाजी तो एक खाजगी खेळ आहे. by मारवा
पुनर्जन्म ही भारतीय कंसेप्ट
In reply to ignore the evidance by गामा पैलवान
गामा पैलवान ससंदर्भ विचारवेधी प्रतिसादासाठी अभिनंदन !
In reply to ignore the evidance by गामा पैलवान
डॉ. इयान स्टिव्हन्सन यांच्या
In reply to गामा पैलवान ससंदर्भ विचारवेधी प्रतिसादासाठी अभिनंदन ! by मारवा
ब्रिटीश मेडिकल जर्नलचा संदर्भ
In reply to गामा पैलवान ससंदर्भ विचारवेधी प्रतिसादासाठी अभिनंदन ! by मारवा
यनावालाजी तो एक प्रायव्हेट खेळ आहे.
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
पण पाहावे तो ज्याचे त्याचे अध्यात्म वेगळे.Religious fanatics want people to switch off their own minds, ignore the evidence, and blindly follow a holy book based upon private 'revelation'. To an honest judge, the alleged marriage between religion and science is a shallow, empty, spin-doctored sham. Richard Dawkinsविज्ञान म्हणजे नक्की काय
In reply to ज्याचे त्याचे अध्यात्म by यनावाला
यनावाला ,
अगदी अगदी..... नेमकं पकडलंत..
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
गुलाम अत्यंत मार्मिक प्रतिसाद
In reply to तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय by गुलाम
कुणावरही काहीही शिक्का मारण्याआधी थोडी त्यांच्याबद्द्ल माहिती घ्यायचे पण कष्ट घ्यायचे होते.अत्यंत मार्मिक टीप्पणी मतभेद असण्यात काहीही गैर नाहीच नाही. मात्र केवळ भावनिकच प्रतिसाद मला हे पटत नाही मला हे पटत या प्रेरणेतुन. विचारवेधी प्रतिसाद न देता व्यक्तीवेधी प्रतिसाद देणं अशा ad hominem (of an argument or reaction) directed against a person rather than the position they are maintaining. अत्यंत अयोग्य आहे. तुमचं मत अधिकाधिक ससंदर्भ व भावनिकता टाळुन असेल शक्त तितकी ( सहज संवेदना सोडुन चा उर्वरीत भाग ) तितकी चर्चा वाद अधिकाधिक चांगल्या पातळीवर जातो. त्याने सहभागी प्रत्येक व्यक्तीला काही ना काही लाभच होतो. अॅग्री टु डिसअॅग्री चा ऑप्शन नेहमीच ओपन आहे. पण....भावनिक प्रतिसादा चा अनादर नाहीच मात्र
In reply to गुलाम अत्यंत मार्मिक प्रतिसाद by मारवा
भावनाची व्याख्या काय?
In reply to भावनिक प्रतिसादा चा अनादर नाहीच मात्र by मारवा
प्रगो.
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
प्रगोजी...
In reply to यनावाला , by प्रसाद गोडबोले
विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल.
In reply to प्रगोजी... by सतिश गावडे
बरं :)
In reply to विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल. by अर्धवटराव
.
In reply to विज्ञानवादी मतांशी कुणीही विज्ञानवादी नि:संशय सहमत होईल. by अर्धवटराव
धन्यवाद सर :)
In reply to प्रगोजी... by सतिश गावडे
हम्म
In reply to धन्यवाद सर :) by प्रसाद गोडबोले
बाकी प्रतिसादाबद्दल काही मत
In reply to धन्यवाद सर :) by प्रसाद गोडबोले
ये हुई ना बात !
In reply to बाकी प्रतिसादाबद्दल काही मत by बॅटमॅन
या ओव्यांचा समाचार घ्यायला
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला ।
शुद्ध स्वबुद्धीने विचार करावा
>>>>>>>>
>>>>>
In reply to >>>>>>>> by दत्ता जोशी
@ मनाविषयी काय? ते असते का?
In reply to >>>>> by दत्ता जोशी
मनाविषयी काय? ते असते का?
In reply to >>>>> by दत्ता जोशी
गावडे सर,
In reply to मनाविषयी काय? ते असते का? by सतिश गावडे
इट इज विज्ञानधर्म! ;-)
In reply to गावडे सर, by संदीप डांगे
एकच खटकणारी गोष्ट की वरच्या
In reply to गावडे सर, by संदीप डांगे
धन्यवाद अतृप्त जी,
दत्ता जोशी,
In reply to धन्यवाद अतृप्त जी, by दत्ता जोशी
वाचले. धन्यवाद. :-)
In reply to दत्ता जोशी, by अत्रुप्त आत्मा
काही उपयुक्त संदर्भ ...
अध्यात्म आणि विज्ञान
मध्यंतरी, what the bleep do
वा! काय प्रचंड मुद्देसूद
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
मांत्रिक भाऊ,
In reply to वा! काय प्रचंड मुद्देसूद by मांत्रिक
हे सगळं शंभर टक्के मान्य केलं
In reply to मांत्रिक भाऊ, by दत्ता जोशी
धर्म आणि अध्यात्म यांची
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
सॅम हॅरीसच्या भाषणांचा आणि
In reply to मध्यंतरी, what the bleep do by चंद्रनील मुल्हेरकर
दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर
यानंतर उगाच
In reply to दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर by संदीप डांगे
.
In reply to दुधाला मोजू मीटरमधे अन् अंतर by संदीप डांगे
Albert Einstein's religious
In reply to . by कवितानागेश
सोरी सोरी, वैज्ञानिक नव्हते
In reply to . by कवितानागेश
अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे
वैज्ञानिक सत्याचा अनुभव
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
जनाब, हम बार बार लगातार उसी
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
उदा. पृथ्वी चा आकार >>>>
In reply to अध्यात्म विज्ञान फरकाचे दोन स्पष्ट मुद्दे by मारवा
माझी असहमती मारवांच्या
In reply to उदा. पृथ्वी चा आकार >>>> by दत्ता जोशी
आईनस्टाईन यांचे याविषयी मतः
सतीश राव, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद.
In reply to सतीश राव, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by दत्ता जोशी
काही हजार वर्षांपूर्वी किंवा
In reply to दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद. by सतिश गावडे
गंगाधर गाडगीळांची एक आठवण आहे
हम्म
In reply to गंगाधर गाडगीळांची एक आठवण आहे by मारवा
या शतकी धाग्यासाठी य ना
मानवी मन आणि बुद्धी
हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र
In reply to मानवी मन आणि बुद्धी by यनावाला
मांत्रिकजी,
In reply to हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र by मांत्रिक
कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
या विश्वात कोणतीही गोष्ट
In reply to कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते by मारवा
अशा रास्यानिक प्रक्रिया आणि
In reply to या विश्वात कोणतीही गोष्ट by दत्ता जोशी
सगा लेखक युवल नोआ हरारी हे
In reply to अशा रास्यानिक प्रक्रिया आणि by सतिश गावडे
धन्यवाद सतीशराव,
In reply to अशा रास्यानिक प्रक्रिया आणि by सतिश गावडे
अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत
In reply to या विश्वात कोणतीही गोष्ट by दत्ता जोशी
अध्यात्म काय आहे आणि काय नाही
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
गावडेसर, चेष्टा नका हो करू
In reply to अध्यात्म काय आहे आणि काय नाही by सतिश गावडे
डांगेजी चेष्टा नाही हो. ती
In reply to गावडेसर, चेष्टा नका हो करू by संदीप डांगे
जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
:-) हलके घ्या.
In reply to अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत by संदीप डांगे
^^^^^^^^^^ वरील प्रतिसाद
In reply to :-) हलके घ्या. by दत्ता जोशी
आपल्या वाटीत पडणारं चमचाभर
In reply to मांत्रिकजी, by संदीप डांगे
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.
In reply to आपल्या वाटीत पडणारं चमचाभर by दत्ता जोशी
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.
In reply to थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा. by प्यारे१
धन्यवाद.
In reply to मानवी मन आणि बुद्धी by यनावाला
रचना आवडली; पण "मी म्हणजे
असेल कदाचित
मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.कदाचित एक जी. ए. चं विधान आहे मॅन इज द मेझर ऑफ एव्हरीथींग या कल्पनेवर कुत्रा का चांगला तो माणसाचा वफादार आहे. हिरवळ माणसाला नेत्रसुखद म्हणून चांगली अस काय काय गमतीदार आहे. इन शॉर्ट सर्व जगाकडे माणुस हीच एकमेव मोजपट्टी लाऊन बघणे.वरील चर्चा वाचुन माझे असे मत झाले की
प्रत्यक्ष प्रयोग करणे महत्वाचे.
हा अनुभूतीच तर कळीचा मुद्दा
In reply to प्रत्यक्ष प्रयोग करणे महत्वाचे. by चित्रगुप्त
.
.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व
In reply to . by मोगा
सूफी संतांविषयी काय मत आहे
In reply to . by मोगा
ते एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व होते
मन आणि बुद्धी @दत्ता जोशी
विज्ञानाची महती
भारताच्या अधोगतीचे कारण
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
:)
In reply to भारताच्या अधोगतीचे कारण by गामा पैलवान
हो ना !
In reply to :) by सतिश गावडे
काहीही हं मोगा
In reply to हो ना ! by मोगा
आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
कस्सं कस्सं कस्सं...
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
प्रतिसाद आवडला डांगे साहेब...
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
+१
In reply to प्रतिसाद आवडला डांगे साहेब... by मांत्रिक
फार सुरेख विवेचन आहे अजुन रोचक करता येइल परंतु...
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.
+१.
In reply to आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या by संदीप डांगे
आधुनिक विज्ञानाला दुषणे देत
In reply to विज्ञानाची महती by यनावाला
सर्व भावनांच्या समुच्चयाला मन