अगा लेखकांनो
प्रतिक्रिया
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
मे णकट मेहरबानी ल लीत काफीरबानी मे जवानीश्च मितहारी नो करीचाकरी लै भारी पॉ झिटीव्ह जीए चाय्व्ही ज ळजळांग हे लाहीलाहीक्या बात है ! सहज अगदि मनातलं बोललास... नेत्र लागले रे पैलतीरी.... असे झालेले दिसतेय. --अवलिया
In reply to हं खरे आहे त्रास होत असेल by सहज
In reply to अले व्वा by आनंदयात्री

In reply to आत्मपीडा by अक्षय पुर्णपात्रे
In reply to हस्तलाघव by प्रकाश घाटपांडे
In reply to आत्ममैथुन by अक्षय पुर्णपात्रे
In reply to कंसाशी by बिपिन कार्यकर्ते
In reply to हस्तलाघव by प्रकाश घाटपांडे
In reply to प्रकाश राव by रामदास
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
कवितेच्या शेवटच्या परिच्छेदात आलेल्या "प्रोक्लेमेशन"चे अजून दिव्यदर्शन प्रत्यक्षांत येऊ न शकल्याने (निदान आज-उद्या-परवा तरी) चार शब्द वाचेन असे म्हणतो. ........ सरतेशेवटी, शब्दांच्या देवघेवीच्या व्यवहाराचे वैयर्थ वर्णन करण्याकरता, त्याला चूड लावायला पुन्हा शब्दांचाच आश्रय घ्यावा लागतो हे पाहाताना अंमळ वाईट वाटले खरे. जर का एकंदर ज्ञानाच्या प्रक्रियेची, वाचन-लिखाण-वेव्हाराची फलश्रुती अशी "रिती" वाटत असेल तर त्याबाबत येणारे छद्म, त्याबद्दल बोलताना येणारे शब्दांमधले (!) विष कितपत अर्थपूर्ण ठरते ? शतकानुशतके चालत आलेल्या प्रक्रियेला एखाद-दोन परिच्छेदांमधे कचर्यामधे टाकताना त्याबद्दलच्या नकाराखेरीज नवे कसले सत्यदर्शन घडताना येथे दिसत नाही.!
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत

In reply to मुक्त by विजुभाऊ
In reply to हम्म by मुक्तसुनीत

In reply to आल्बेर कामूच्या प्लेग मध्ये by रामदास
ग्रेस्,खानोलकर,जीए ज्यांनी अनुभवले असतील त्यांना धक्का बसणार नाही पण त्या लेखकांची/कवींची केवळ बेगडी नक्कल लिहून करणार्यांची अवस्था मात्र तुम्ही म्हणता तशी होईलही.यात फक्त थोडे पु.ल. आणि इतर काही (प्रस्तुत कवितेत यादी नसली तरी पुरेसे सूचक बरेच काही आहे) वाढवले की संजोप रावांना काय म्हणायचे आहे हे बहुदा सापडते.
In reply to आल्बेर कामूच्या प्लेग मध्ये by रामदास
पण सुडो लेखकांच्या आणि वाचकांच्या बाबतीत तुम्ही म्हणत तसे होण्याची शक्यता दाट आहे.सुडो आणि खरे लेखक, वाचक यांच्यात काय फरक आहे?
In reply to सुडो? by अक्षय पुर्णपात्रे
In reply to सुडो आणि by बिपिन कार्यकर्ते
In reply to मुक्तक by नील_गंधार

In reply to कविता हा by बिपिन कार्यकर्ते
In reply to प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला by वाहीदा
In reply to प्यासा मधील विरक्तीकडे जाणारा गुरुद्त्त आठविला by वाहीदा

In reply to शहाणे सांगून गेलेत जाता जाता by अडगळ
In reply to शहाणे सांगून गेलेत जाता जाता by अडगळ
In reply to कोलटकर ? by मुक्तसुनीत
In reply to चूभूदेघे by अडगळ
In reply to कविता by मुक्तसुनीत
In reply to आयुष्य आणि कला by राजेश घासकडवी
In reply to आयुष्य आणि कला by राजेश घासकडवी
खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.वरील विधान व आमैकाराने (तुमच्या कवीने) वापरलेल्या 'संभोग' या शब्दात सुसंगती नाही. तसे पाहीले तर मूळ लिखाणातच ही सुसंगती नाही. आत्मसाक्षात्करी अनुभव बलात्काराप्रमाणे वाटावा इतका तीव्र, अनपेक्षित, लुळे पाडणारा, इनवेसिव आहे तर अनुभवांती संभोगानंतरचा रितेपणा आहे बलात्कारानंतरची घृणा नाही. आमैकार (तुमचा कवी) लुळा पडावा, सरन्डर करण्यास तयार व्हावा इतका अशक्त आहे काय? तसे असल्यास कलेचा, अनुभवांच्या प्रतिमांचा आधीपासून असलेला हव्यास हा निव्वळ 'ग्रुपी' प्रकारचा वाटतो. थोडक्यात 'मी मोठा नाही म्हणून जग मोठे नाही'.
In reply to संभोग by अक्षय पुर्णपात्रे
वरील विधान व आमैकाराने (तुमच्या कवीने) वापरलेल्या 'संभोग' या शब्दात सुसंगती नाही.आमैकार हा शब्दप्रयोग खटकला. इथे या कवितेचा कवी हा आमैकार नाही. मुळात आमै शब्दच कवीने वापरलेला नाही. सर्व कलाकार हे आपल्या कलेच्या 'उत्पादना'साठी सृजनशील (किंवा सर्जनशील - योग्य तो शब्द निवडा) काही करत नसून आपल्या मनांतील कल्पना प्रतिमा आठवून हस्तमैथुन करतात असं कवीला म्हणायचं आहे.
आत्मसाक्षात्करी अनुभव बलात्काराप्रमाणे वाटावा इतका तीव्र, अनपेक्षित, लुळे पाडणारा, इनवेसिव आहे तर अनुभवांती संभोगानंतरचा रितेपणा आहे बलात्कारानंतरची घृणा नाही.बलात्कार शब्दही खटकला. या अनुभवातली आक्रमकता कवीला अधोरेखित करायची नसून त्या अनुभवाची तीव्रता ही खर्या संभोगाप्रमाणे आहे असं सूचित करायचं आहे. त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.
In reply to आमै, बलात्कार वगैरे.. by राजेश घासकडवी
आमैकार हा शब्दप्रयोग खटकला. इथे या कवितेचा कवी हा आमैकार नाही. मुळात आमै शब्दच कवीने वापरलेला नाही.आमैकार हा शब्द अर्थातच लेखकाने वापरलेला नाही.
सर्व कलाकार हे आपल्या कलेच्या 'उत्पादना'साठी सृजनशील (किंवा सर्जनशील - योग्य तो शब्द निवडा) काही करत नसून आपल्या मनांतील कल्पना प्रतिमा आठवून हस्तमैथुन करतात असं कवीला म्हणायचं आहे.लेखकाचे लेखनात व्यक्त केलेले मत हा समस्त कलाकारांवर आरोप आहे. हा आरोप लेखक (प्रस्तुत लेखन करून) स्वत:वरही करत आहे. तेव्हा लेखकाच्या लेखनाला 'आत्ममैथुन' किंवा धनंजयने वापरलेला 'स्वमैथुन' हा शब्द लागू पडतो. सिमॅन्टिक्समध्ये न शिरता लेखकाचाच 'हस्तमैथुन' हा शब्दही लागू होतो. मग या लेखनाला कितपत किंमत द्यावी हा प्रश्न पडतो. हे म्हणजे 'सर्व जग खोटे बोलते' असा आरोप करून मी एकटाच खरे बोलतो असे म्हणण्यासारखे आहे. येथे सोयीस्करपणे मीही जगाचाच भाग आहे या सत्याला विसरले जाते. अशा लेखनातून 'मोठे व्हा' असा निष्कर्ष काढता येणे मलातरी जमणार नाही.
बलात्कार शब्दही खटकला. या अनुभवातली आक्रमकता कवीला अधोरेखित करायची नसून त्या अनुभवाची तीव्रता ही खर्या संभोगाप्रमाणे आहे असं सूचित करायचं आहे. त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे? खरे जग बलवान आहे, तुम्ही-आम्ही नीट पाहिलेले नाही पण सध्याच या बलवान जगाने माझी इच्छा नसतांना माझे डोळे उघडून माझ्या असहायतेची, अशक्तपणाची जाणीव करून दिली आहे. यास बलात्कार का म्हणू नये. बलात्कारात इच्छेविरुद्ध बलाचा वापर करून मिळेल ते ओरबाडणे असते. येथे जगाने लेखकाचे (किंवा निवेदकाचे) कलेविषयीचा दृष्टीकोनच ओरबाडून घेतला आहे. निवेदक हतप्रभ आहे. तरीही प्रस्तुत संदेश त्याला पोचवावासा वाटतो. का? थोड्यावेळ हा संभोग हा शब्द मान्यही करू. पण पुढे जाऊन तुम्ही म्हणता
त्या तीव्रतेची तुलना हस्तमैथुनाशी करायची आहे.तीव्रतेची तुलना कशाबरोबर का करायची आहे? हस्तमैथुनाच्या प्रतिमेलाच का आठवायचे आहे? हस्तमैथुन, संभोग या दोन संकल्पनामध्ये एकतर निवेदकाचा अथवा तुमचा गोंधळ होत आहे, असे वाटते.
In reply to आमैकार हा by अक्षय पुर्णपात्रे
हे म्हणजे 'सर्व जग खोटे बोलते' असा आरोप करून मी एकटाच खरे बोलतो असे म्हणण्यासारखे आहे.कलाकृती निर्माण करणं भंपक आहे, हे विधान कलाकृती ठरू शकतं, म्हणून ते भंपक होत नाही. आंधळ्यांना कळण्यासाठी कोणी डोळसाने ब्रेल लिपीत 'ब्रेल पलिकडे जग आहे' असं लिहिलं म्हणून त्यावर 'तू हे सुद्धा ब्रेल मध्येच लिहिलंस ना' असा आक्षेप घेणं योग्य नाही.
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे?- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
In reply to टारझन by राजेश घासकडवी
कलाकृती निर्माण करणं भंपक आहे, हे विधान कलाकृती ठरू शकतं, म्हणून ते भंपक होत नाही.एकतर 'कलाकृती निर्माण करणं भंपक आहे' हे विधान अर्थशून्य आहे नाहीतर असे विधान कलाकृती नाही. या दोन्हीतील एक घडू शकते. अर्थशून्य विधान कलाकृती असू शकते. त्यादृष्टीने प्रस्तुत लिखानाकडे पाहीले जावे. किंबहूना अनेकांनी तसेच पाहीले आहे. त्यातून काहींना प्रस्तुत लिखाण भडक, ढोंगी किंवा डोळे उघडणारे वाटले आहे. ..... - प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
In reply to कलाकृती by अक्षय पुर्णपात्रे
एकतर 'कलाकृती निर्माण करणं भंपक आहे' हे विधान अर्थशून्य आहे नाहीतर असे विधान कलाकृती नाही.कलाकृतींना गणिती, तर्कशास्त्रीय व्याख्या लावू नका. आणि अगदी गणित आणायचंच असेल तर 'हे विधान सत्य असलं तरी सिद्ध करता येण्यासारखं नाही' या ग्योडेलच्या विधानाला काय म्हणाल? - प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.
In reply to ग्योडेल आणि टारझन by राजेश घासकडवी
कलाकृतींना गणिती, तर्कशास्त्रीय व्याख्या लावू नका. आणि अगदी गणित आणायचंच असेल तर 'हे विधान सत्य असलं तरी सिद्ध करता येण्यासारखं नाही' या ग्योडेलच्या विधानाला काय म्हणाल?कलेला कलेच्या कलाने घ्या. असे मोजू नका, तसे मोजू नका. अशी बंधने असण्याची आवश्यकता नसावी. ग्योडेलचे विधान 'हे विधान सत्य असलं उपलब्ध प्रणालीतील प्रमेये वापरून सिद्ध करता येत नाही' असे असावे.
हस्तमैथुन व प्रत्यक्ष संभोग यातलाच फरक कवी अधोरेखित करत असताना तो फरक नाहीच...फरक नाही असे म्हटलेले आढळले नाही. हमै व प्रसं यातील फरक स्पष्ट करतांना हमैचेच कंटाळवाणे डेमॉन्स्ट्रेशन निवेदकाने वाचकांसमोर मांडले आहे, हेच आधीपासूनचे म्हणणे आहे.
In reply to टारझन by राजेश घासकडवी
- प्रतिक्रिया संपादित. सभासदांचे नाव घेऊन लैंगिक उल्लेख टाळावेत.सभासदांनी आपलं नाव स्वीकारताना असे लैंगिक उल्लेख होऊ शकतील का याचा विचार करायला हवा होता. जर कोणी मेनका असं नाव घेतलं आणि दुसर्या कोणी विश्वामित्र मेनकेविषयी लिहिलं तर ती कोणाची चूक? माझ्या प्रतिसादांत टारझन या आयडीविषयी एक अक्षरही नव्हतं. टारझन या कॅरेक्टरविषयी ते लेखन होतं. मी जो मुद्दा मांडत होतो त्याला ते उदाहरण चपखल बसत होतं ते संपादित करणं हे मिपाला शोभत नाही.
In reply to निषेध by राजेश घासकडवी
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
In reply to टारझन by राजेश घासकडवी
तसे असल्यास तुमच्या प्रतिसादातील 'खरं आयुष्य तुम्हाला जेव्हा तुम्हाला पाठीवर पाडून *वून जाईल तेव्हाच तुम्हाला यातला फोलपणा जाणवेल.' या वाक्याकडे कसे पाहावे?प्रत्यक्ष नाव लिहिल्याने प्रतिसाद संपादित झाला, म्हणून तुम्हाला एका काल्पनिक व्यक्तिरेखेचं उदाहरण देतो. समजा कोणी मनुष्याचा मुलगा केवळ वानरांनी जंगलात वाढवला. तो मोठा झाला, शक्तिमान पुरुष झाला. पण त्याची प्रत्यक्ष स्त्रीशी गाठ वयाच्या बावीसाव्या वर्षी झाली. त्याआधी अर्थातच त्याला संभोग म्हणजे काय हे माहीत नाही. त्याआधी त्याने हस्तमैथुन केलेच नसेल काय? पण जेव्हा त्याला प्रत्यक्ष स्त्री भेटते, व आपण गृहित धरू की ती आक्रमक आहे व पुढाकार घेते. जेव्हा ते प्रत्यक्ष संभोग करतात तेव्हा या काल्पनिक पुरुषाला आत्तापर्यंतच्या हस्तमैथुनातला फोलपणा जाणवणार नाही काय? संभोग व हस्तमैथुन यांच्या अनुभवातील तीव्रतेचा फरक आहे. कवी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.
In reply to काल्पनिक व्यक्तिरेखा by राजेश घासकडवी
त्याआधी अर्थातच त्याला संभोग म्हणजे काय हे माहीत नाही. त्याआधी त्याने हस्तमैथुन केलेच नसेल काय?केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे. फरकाची जाणीव असूनही दुधाची तहान ताकावर भागवणार्या व्यक्तिची तहान शमतच नाही, असा निष्कर्ष काढला जाऊ नये. पण तो वेग़ळाच मुद्दा आहे. संभोगाचा अनुभव हा हमैपेक्षा निर्विवादपणे आनंददायी असू शकेल पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.
In reply to फोलपणा by अक्षय पुर्णपात्रे
केले असावे. पण प्राण्यांमध्ये नर व मादी असे दोन प्रकार असतात. ते एकत्र येतात व त्यांना त्यातून काही एक आनंद मिळतो. हे ज्ञान त्यास किमानपक्षी असावे.वा. थोडी प्रगती आहे. कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे. बाह्य निरिक्षण व हमै यांच्या बेरजेतून प्रत्यक्ष संभोगाचा अनुभव येतो का? हे म्हणजे दहावीतल्या मुलाला कुत्र्याचं झेंगट पाहून व स्वतःचा हमैचा अनुभव यावरून संभोग म्हणजे काय हे कळण्यासारखं आहे.
...पण ते दर्शवण्यासाठी पुन्हा हमैचे प्रात्यक्षिक आवश्यक नाही.प्रात्यक्षिक नाहीच. जे आहे ते असं आहे हेच कवीने म्हटलं आहे.
In reply to बाह्य निरिक्षण + हमै by राजेश घासकडवी
कवीने जी कल्पना मांडली आहे त्यात हे बाह्य ज्ञानच गृहित धरलेलं आहे.इतर लेखकांनी लिहिलेले, कलाकारांची कला पाहणे हेही बाह्यज्ञान आहे याचा मात्र निवेदकास विसर पडला आहे. प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर उड्या मारण्यापुर्वी इतर अनेकांनी असा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे व ते त्यांच्या अनुभवासंबंधीच भाष्य करत आहेत याचे भान विसरल्याचे उतावीळ शीघ्रपतन प्रस्तुत लेखनात आढळते, हे मान्य व्हावे.
In reply to खिखि by मुक्तसुनीत
In reply to खिखि by मुक्तसुनीत
In reply to पूर्णपात् by बिपिन कार्यकर्ते
In reply to अगायाया! by चतुरंग
In reply to पूर्णपात् by बिपिन कार्यकर्ते
मग त्या दिवशी आमची काय अवस्था झाली असेल कल्पना करा. त्यात परत अजून एक गुरूजी होते तिथे यज्ञात तूप ओतायला.च्यायला, भेट. सगळा हिशेब चुकता करतो. ;)
कवितेचा