नागाला दुध पाजण्याची आहे आपली रिती
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
In reply to गुलाम अलींच्या गायनाचा भोक्ता by दमामि
In reply to मला ही ह्या संदर्भात काहीसे by कानडाऊ योगेशु
In reply to केवळ स्वतःचा फायदा करून जातात by अनुप ढेरे
In reply to केवळ स्वतःचा फायदा करून जातात by अनुप ढेरे
केवळ स्वतःचा फायदा करून जातात याच्याशी असहमत. गुलाम अली इथल्या लोकांना भरपूर आनंद देउन जातात.हम्म.. एक देश आहे जो अधिकृत परवानगी देउन एका भारतात आनंदासाठी पाठवतो तर दुसर्याला अनाधिकृत परवानगी देउ प्रचंड दुख्खासाठी भारतात पाठवतो मग आता सांगा त्या देशाच्या अशाप्रकारे लोक भारतात पाठवायच्या धोरणाबद्दल आपण कसे असले पाहिजे ?
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
नाही पटलं. पाकिस्तानशी क्रिकेट न खेळणं समजू शकतो. पण गुलाम अलींचा कार्यक्रम किंवा पुस्तक प्रकाशनावर बंदी हा मूर्खपणा आहे.आहोत आम्ही मूर्ख असं समजा मग. पण कसूरीचं पुस्तक पब्लिश करण्यासाठी भाजप नं जो आटापिटा केला त्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्यांचं मत कटाप.
In reply to उद्धवा, अजब तुझे सरकार by मारवा
नाही पटलं. पाकिस्तानशी क्रिकेट न खेळणं समजू शकतो. पण गुलाम अलींचा कार्यक्रम किंवा पुस्तक प्रकाशनावर बंदी हा मूर्खपणा आहे.कठीण आहे.
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
In reply to वाहतूक एकेरी नको, दुहेरी वाहतूक असली पाहिजे. by काळा पहाड
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
आपण मात्र त्यांच्या कलाकारांचे पायघड्या घालून स्वागत करतो आणि त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांना मदत करतो.
हे कस काय होत नेमकं ?
मी गुलाम अली यांच्या गाण्याचं तिकीट काढुन जातो. पैसा इथले आयोजक तबलजी त्यांचे गुलाम अली आणि मंडळी इ. संच आदित विभागला जातो.
अतिरेकी कुठे आले एकदम मध्येच ?
कळल नाही जरा विस्त्तार करता का ?In reply to अनाकलनीय by मारवा
In reply to त्यावर गुलाम अली पाकिस्तान by काळा पहाड
In reply to वा काय कनेक्शन जोडलयं भारी by मारवा
In reply to त्यावर गुलाम अली पाकिस्तान by काळा पहाड
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
In reply to पाक धार्जिणे सरकारी धोरण by रमेश आठवले
In reply to पाकडे नकोच by भंकस बाबा
In reply to तुम्हाला ते भिक्कारी वाटतात, by श्रीगुरुजी
In reply to एक्झॅक्टली. तोच वेगळेपणा by नगरीनिरंजन
नाही पटलं. पाकिस्तानशी