शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद सैनिक किती.
ओघळणाऱ्या रक्ताची
किंमत शाई पेक्षा कमी.
कसुरी नागाने
विष ओकले किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी.
शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा.
गुलाम संगीत ऐकुनी
ताल धरा हो त्यावरी.
एका गालावर चापटी
दुसरा गाल पुढती.
नागाला दुध पाजण्याची
आहे आपली रिती.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6670
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही पटलं. पाकिस्तानशी
गुलाम अलींच्या गायनाचा भोक्ता
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
मला ही ह्या संदर्भात काहीसे
In reply to गुलाम अलींच्या गायनाचा भोक्ता by दमामि
केवळ स्वतःचा फायदा करून जातात
In reply to मला ही ह्या संदर्भात काहीसे by कानडाऊ योगेशु
खरच कठीण आहे. ....
In reply to केवळ स्वतःचा फायदा करून जातात by अनुप ढेरे
केवळ स्वतःचा फायदा करून जातात
In reply to केवळ स्वतःचा फायदा करून जातात by अनुप ढेरे
भाउ. तुम्ही कृपया पाकिस्तान
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
नाही पटलं. पाकिस्तानशी
In reply to नाही पटलं. पाकिस्तानशी by अनुप ढेरे
उद्धवा, अजब तुझे सरकार
उद्धवा, अजब तुझे सरकार
In reply to उद्धवा, अजब तुझे सरकार by मारवा
नाही पटलं. पाकिस्तानशी
ही एकेरी वाहतूक आहे.
वाहतूक एकेरी नको, दुहेरी वाहतूक असली पाहिजे.
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
मोदीना सांगा
In reply to वाहतूक एकेरी नको, दुहेरी वाहतूक असली पाहिजे. by काळा पहाड
अनाकलनीय
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
आपण मात्र त्यांच्या कलाकारांचे पायघड्या घालून स्वागत करतो आणि त्यांच्याद्वारे अप्रत्यक्षरित्या अतिरेक्यांना मदत करतो.हे कस काय होत नेमकं ? मी गुलाम अली यांच्या गाण्याचं तिकीट काढुन जातो. पैसा इथले आयोजक तबलजी त्यांचे गुलाम अली आणि मंडळी इ. संच आदित विभागला जातो. अतिरेकी कुठे आले एकदम मध्येच ? कळल नाही जरा विस्त्तार करता का ?त्यावर गुलाम अली पाकिस्तान
In reply to अनाकलनीय by मारवा
वा काय कनेक्शन जोडलयं भारी
In reply to त्यावर गुलाम अली पाकिस्तान by काळा पहाड
दिसतयंच की ते.
In reply to वा काय कनेक्शन जोडलयं भारी by मारवा
हे मोदीना ठाऊक नाही काय ?
In reply to त्यावर गुलाम अली पाकिस्तान by काळा पहाड
पाक धार्जिणे सरकारी धोरण
In reply to ही एकेरी वाहतूक आहे. by श्रीगुरुजी
चान्गली माहीती
In reply to पाक धार्जिणे सरकारी धोरण by रमेश आठवले
पाकडे नकोच
तुम्हाला ते भिक्कारी वाटतात,
In reply to पाकडे नकोच by भंकस बाबा
एक्झॅक्टली. तोच वेगळेपणा
In reply to तुम्हाला ते भिक्कारी वाटतात, by श्रीगुरुजी
अर्थात असा वेगळेपणा आहे आणि
In reply to एक्झॅक्टली. तोच वेगळेपणा by नगरीनिरंजन
उद्धवा, अजब तुझे सरकार
कराचीतल्या मराठी लोकांनी
प्रतिसादाबाबत धन्यवाद.