झोपडपट्टीतले दिवस: भाग एक
परिस्थिती फिरते. जिथे फुले वेचली तिथे गोवर्याही वेचायची वेळ आमच्यावरही आलीच,वाचून वाईट वाटले.पण पुढे सगळं चांगलं झालं असणार. सुरवात छान झालीये .पुलेशु.
In reply to परिस्थिती फिरते. जिथे फुले by भिंगरी
In reply to सुरेख प्रंजळ लेखन by चित्रगुप्त
In reply to छान सुरुवात.झाली आहे. by रामदास
In reply to +१ हेच वाक्य टोचले! by चतुरंग
In reply to छान सुरुवात.झाली आहे. by रामदास
In reply to मी स्वत: बधवार पार्कच्या समोर by विलासराव
नंतर हळूहळू सरकारी निर्बंध शिथिल होऊन राजमान्यता मिळाल्यावर सगळ्यांकडे स्वतःचे वीज कनेक्शन आले. वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी आमच्याही घरचे फ्युज नेहमी उडायला लागले होते. एकदा तर सगली वायरींग जळली. तो धंदा आम्ही बंद केला.सगळ्यांकडे स्वतःचे विज कनेक्शन आले, तर वाढत्या वॅटेजवाल्या अप्लायंसेसनी तुमच्या घरचे फ्युज कसे उडायला लागले,, तुम्ही धंदा बंद केला. नक्की कशामुळे? घटना नेमकी कोणत्या शहरातील व कीती वर्षापुर्वीची आहे?
In reply to नंतर हळूहळू by मार्मिक गोडसे
In reply to खुप छान जोकर साहेब. पुढचा भाग by shvinayakruti
In reply to लिखाण बरं आहे by आदिजोशी
बळकावलेल्या जागेत बोरवेल मारून पाणी विकणे, एक कनेक्षन वरून ५०-६० घरांत वीज विकणे हे असले प्रकार चालतात म्हणून झोपडपट्टीत राहणार्यांबद्दल अजिबात कणव वाटत नाही. आम्ही घास घास घासून कायद्याने रहायचे आणि हे सरकारी जावई सगळं फुकट ओरपतात. +१११११११११११११११११११११११११११११
In reply to लिखाण बरं आहे by आदिजोशी
In reply to तजो त्या वेळच्या गरिबीतुन आज by मृत्युन्जय
In reply to आदी जोशी. तुमचा प्रतिसाद by shvinayakruti
In reply to आदी जोशी. तुमचा प्रतिसाद by shvinayakruti
In reply to वरील काही झोपड़पट्टी म्हणजे by नाना स्कॉच
In reply to नाना स्कॉच! एक नंबर आयडी आहे! by आदूबाळ
In reply to बबल्याssssssss by नाना स्कॉच
In reply to हायला झकासच स्वागत हाय!!! by मांत्रिक
In reply to मला वाटते आपण तजो ह्यांच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to दी जोशी तुम्ही म्हणताय ते पण by shvinayakruti
In reply to वीजचोरी by चित्रगुप्त
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
In reply to अॅब्सोल्यूटली. by वेल्लाभट
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
प्रत्येक जनसमुहाच्या आपल्या अशा समस्या असतात, त्या समस्यांच्या रेट्याने, उपलब्ध संधींचा वापर करून उपाय अंगिकारले जातात. त्यात चूक, बरोबर असे ठरवणे शक्य होत नाही. कोणी प्रयत्नही करु नये, नवे प्रश्न उभे राहतात, त्यांचीही उत्तरे मिळत नाहीत+१११११
In reply to सर्व दिग्गज सदस्यांनी माझ्या by तर्राट जोकर
In reply to जागा फारशी नाही एकूण हजार by सुबोध खरे
हजार बाराशे फुट आणि फारशी नाही?चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणेच जशी ज्याची संस्कृती-राहणीमान तसा त्याच्या शब्दांचा अर्थ.
२३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित लष्करी अधिकारी असून ५६० चौ फुट जागा घेताना तोंडाला फेस आलेला.अनेक प्रथमवर्गीयराजपत्रित अधिकारी सामान्य जनतेच्या तोंडाला रोजच्या रोज फेस आणून बेकायदेशीर मालमत्तेचे डोंगर उभे करतांना बघितले आहेत. त्यामुळे वैयक्तिकरित्या तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल, नीतीमुल्यांबद्दल नितांत आदर असला तरी तुमच्या राजपत्रित असण्याचे कौतुक नाही. कारण हे विधान लिहितांना तुम्ही 'राजपत्रित असल्याने भ्रष्टाचार करणे हे स्वाभाविक आहे' हे अप्रत्यक्ष मान्य करत आहात. पण 'असे' असूनही आपण 'तसे' नाही असे म्हणून विशिष्ट दर्जा मिळवू पाहत आहात. जर तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रामाणिक आहात तर तुमच्या 'राजपत्रित असूनही प्रामाणिक' असण्याचे व 'प्रामाणिकपणामुळे ५६० फुटाची जागा घेतांना तोंडास आलेल्या फेसाचे कौतुक' का असावे? माझ्या वडीलांनाही ती बाराशे चौफूची जागा मिळवतांना तोंडास फेस आला होताच. त्यामुळे 'कोणत्याही कारणाने तोंडास येणार्या फेसा'चेही अप्रुप नाही.
सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राजेशाही थाटात राहता येते.वरील विधान प्रचंड गैरसमजुत व पुर्वग्रहातून उत्पन्न झालेले दिसते. राजेशाही थाट? एकतर लष्करात असून तुम्हाला मी राजेशाही थाट सांगावा आणि तो तुम्ही ऐकावा हे एक नवलच होईल. तुमच्या नेव्हीमधेच एका उच्चपदस्थ अधिकारी आणि त्याच्या पत्नीच्या दोन तासाच्या इवनिंग प्लेजर साठी दीड कोटीचं बील निघालेलं पाहिलंय. रेल्वे फर्स्ट क्लासमधे सर्व नागरिकांना समान मान्यता देणार्या स्वतंत्र भारताच्या एका लष्करी अधिकार्याला लष्करी नोकरीतला त्याचा अटेंडंट, वैयक्तिक गुलामाप्रमाणे, पुढ्यातच ठेवलेली केळी सोलून देतांना, संत्री, मोसंबी सोलून देतांना, फळांचे तुकडे करून देतांना प्रत्यक्ष पाहिलंय. अजूनही बरेच काही आहे. त्यामुळे सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करून कायदेशीर राजेशाही थाट उपभोगणे काय असते हे तुम्हास माझ्यापेक्षा जास्त माहिती असावे.
शिवाय पाणी फुकट उपसून वापरलेच असे नव्हे तर विकले सुद्धा.पाणी फुकट उपसून...? बोअरवेल व पाणी-उपसावर सरकारी नियमन येण्याआधीचा काळ असल्याने यात बेकायदेशीर काय हे कळले नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा. अगदी कालच्या प्रत्यक्ष अनुभवावरून एका उच्च-भ्रू सोसायटीत राहणारे गृहस्थ आपल्या घरच्या बोअरच्या पाण्यावर आर-ओ-प्लांट लावून पाणी व्यावसायिकरित्या विकत आहेत. त्यांच्या प्लांटची सरकारी अधिकार्यांमार्फत शुद्धता व स्वच्छतेच्या निकषांसाठी नियमित तपासणी होते असे ते सांगत होते. म्हणजेच ते हा अनधिकृते व्यवसाय अधिकृतपणे चालवत असावेत असे निदर्शनास येते. यावर आपले काय म्हणणे आहे?
वीज सुद्धा दुसर्याला विकून त्यातूनही पैसे मिळवले. इथे प्रामाणिकपणे जर स्वतःचे जनित्र आणि डीझेल वापरून स्वतःच्या उद्योगासाठी वीज निर्मिती करायची तर सरकारला पैसे भरावे लागतात.दोन्ही परिस्थिती सरकारी निष्क्रियेतेचे उत्पादन आहे. कसे ते पुढे कळेलच. आताच सगळे सांगीतले तर मजा राहणार नाही.
असेच आहे दैव किती अविचारी-- मूर्ख भोगितो राजवैभवा पंडित फिरत भिकारी.चालेल की. चांगलेच आहे. मग आजपासून, जे भिकारी फिरतात ते पंडित आहेत आणि जे राजवैभव भोगत आहेत ते सर्व मूर्ख आहेत असे समजुयात. प्रतिसादासाठी धन्यवाद!
In reply to हजार बाराशे फुट आणि फारशी by तर्राट जोकर
In reply to २३ वर्षे प्रथम वर्ग राजपत्रित by सुबोध खरे
In reply to आस्वादकाच्या भूमिकेतून by चित्रगुप्त
In reply to "अमेरिकेत भारताच्या by चतुरंग
In reply to आस्वादकाच्या भूमिकेतून by चित्रगुप्त
In reply to च्यायला! by प्यारे१
वाचते आहे, लिहा.