(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

दमामि जे न देखे रवी...
पेर्ना खास प्रचेतस साठी, झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!? श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!! थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद! झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
वर्गीकरण
लेखनविषय:

17 टिप्पण्या 4,651 दृश्ये

Comments

अभ्या.. नवीन

In reply to by प्रचेतस

प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास कशी ही कविता काही कळले नाही ब्वा. काही रेफरन्स आहे का विषेष? डूआयडी विषयी वगैरे?

दमामि नवीन

सांगारचा प्रयत्न करतो, "प्रिय पतीची पाठ ठोकून ठोकून बायलीचा इवलुसा जीव दमून गेलेला आहे आणि ती हादडायला जात आहे

दमामि नवीन

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

झकास. पण विडंबनात मूळ रचनेला कमीत कमी धक्का लागावा हा माझा प्रयत्न होता.