(माझी) जाssssssssssssssssssड बाईल
लेखनविषय:
काव्यरस
पेर्ना
खास प्रचेतस साठी,
झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव
आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव
रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड
जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड
मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ
बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!?
श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर
कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं
ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं
जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल
चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!!
थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद!
झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली
ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)
वाचने
4651
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
खि खि खि
इतकी नै जमली ब्वा.
कदाचित मूळ पीठच थोडं कमी पडलं असेल.
In reply to इतकी नै जमली ब्वा. by प्रचेतस
प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास कशी ही कविता काही कळले नाही ब्वा.
काही रेफरन्स आहे का विषेष? डूआयडी विषयी वगैरे?
In reply to प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास by अभ्या..
आमची खव बघा त्यासाठी :)
In reply to आमची खव बघा त्यासाठी :) by प्रचेतस
खव उचकणार नाही. तरीपण असो.
छानच ग.
मस्तच ग.
कसे जमते तुला.
हे प्रतिसाद देऊन ठेवतो तूर्तास.
In reply to खव उचकणार नाही. तरीपण असो. by अभ्या..
हे राहिलं.
In reply to खव उचकणार नाही. तरीपण असो. by अभ्या..
बाई, बाई, बाई, धन्स हं!
In reply to इतकी नै जमली ब्वा. by प्रचेतस
मान्य, तितकी जमली नाही .
पहिली ओळ तीनदा वाचून काढली, योग्य त्या ठिकानी विरामचिन्हं टाकलंत तर बरं होईल.
In reply to पहिली ओळ तीनदा वाचून काढली, by सूड
खुखुखुखिखिखि
In reply to पहिली ओळ तीनदा वाचून काढली, by सूड
आग्गाग्गा =))
the मामी, काय हे ?
पिठात पाणी उगाच ! :P
In reply to the मामी, काय हे ? by अत्रुप्त आत्मा
काय हो गुर्जी, पाण्यात पीठ म्हणा की!
>>> झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव
रसग्रहण करा कुणीतरी. कै झोप- झेपलं नाही.
सांगारचा प्रयत्न करतो,
"प्रिय पतीची पाठ ठोकून ठोकून बायलीचा इवलुसा जीव दमून गेलेला आहे आणि ती हादडायला जात आहे
प्रिय पतीची पाठ ठोकुनी ,थकुन गेला जीव
In reply to हे बघा जमतय का by राजेंद्र मेहेंदळे
झकास.
पण विडंबनात मूळ रचनेला कमीत कमी धक्का लागावा हा माझा प्रयत्न होता.
खि खि खि