४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती.
- तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते.
२००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली.
- तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते.
एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या.
- तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते.
केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत.
- तेव्हा यांनी मौन पाळले.
आणि आता . . .
गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत.
यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता.
यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला.
मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत?
यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही.
एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात.
या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे.
http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangero…
वाचने
54845
प्रतिक्रिया
286
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या
गजेंद्र चौहान साहेब यांना
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
गजेंद्र चौहान
In reply to गजेंद्र चौहान साहेब यांना by फुलथ्रॉटल जिनियस
काहीही हं, श्री! ;)
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू,
In reply to काहीही हं, श्री! ;) by वॉल्टर व्हाईट
काहीही हं श्री
In reply to नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू, by बिपिन कार्यकर्ते
नवीन माहितीकरता मनापासून
In reply to काहीही हं श्री by बोका-ए-आझम
ओके
In reply to नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू, by बिपिन कार्यकर्ते
खिक्क!!
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
क्रिप्टिक प्रतिसाद. पण असोच.
In reply to खिक्क!! by गॅरी ट्रुमन
माणसाच्या मनातल्या भावनांचा
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
नमस्कार!
In reply to माणसाच्या मनातल्या भावनांचा by बोका-ए-आझम
+१
In reply to नमस्कार! by बिपिन कार्यकर्ते
अगदी टोकाच्य परिस्थितीतच
In reply to +१ by बोका-ए-आझम
मी वापरलेल्या वक्प्रचारात,
In reply to नमस्कार! by बिपिन कार्यकर्ते
***
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
या विषयावर आजच आलेला अजून एक
In reply to *** by श्रीगुरुजी
एफटीआयआय
In reply to या विषयावर आजच आलेला अजून एक by श्रीगुरुजी
आधीच्या १-२ प्रतिसादात
In reply to एफटीआयआय by कपिलमुनी
@ बिका.........!!!!!
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
अखिलेश बद्दल काय मत
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
गजेंद्र
असं कसं बोलतेस माई
In reply to गजेंद्र by माईसाहेब कुरसूंदीकर
चला, आले का सारे भूमिगत
प्रज्ञा पवार अन खैरलांजी
सामान्यांचे अज्ञानात सुख असते
In reply to प्रज्ञा पवार अन खैरलांजी by श्रीरंग_जोशी
समर्थन बिलकूल नाही
In reply to प्रज्ञा पवार अन खैरलांजी by श्रीरंग_जोशी
या धाग्याच्या वाक्यावाक्याला
लोकसत्तेतला लेख आवडला
लोक
"यातल्या बहुतेकांची नावे
सगळ्याला सर्वस्वी मोदीच जबाबदार
सगळे असेच करतात गुरुजी.
तुम्हाला कुणी
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
तो तसाच आपणही काढला नव्हतात.
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
हो. नव्हता काढला
In reply to तो तसाच आपणही काढला नव्हतात. by हतोळकरांचा प्रसाद
माफ करा, माझा प्रतिसाद आपल्या
In reply to हो. नव्हता काढला by बोका-ए-आझम
@ डादाभॉय.....!!!!!
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
.
हे साहित्यिक माहीत नाहीत असे
गुरुजींचा धागा आणि विषय बघीतल्यावर.....
ऐशी की तैशी
+१११११ परफेक्ट बोललात
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
_/\_
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
गॅरी सर तुमची मेमरी किती अब्ज
In reply to _/\_ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ज्जे बात
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
मुद्दा या लोकांच्या
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
दादरीचे समर्थन कोणीही करत
In reply to मुद्दा या लोकांच्या by प्यारे१
आचरण बरेचदा सिलेक्टिव्ह होते
In reply to दादरीचे समर्थन कोणीही करत by श्रीगुरुजी
कविसम्मेलने कितीतरी महिने आधीच ठरलेली असतात.
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
:)
In reply to कविसम्मेलने कितीतरी महिने आधीच ठरलेली असतात. by dadadarekar
प्रत्येक गोष्टीत कारणे असतात.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हा हा हा हि हि हि
In reply to प्रत्येक गोष्टीत कारणे असतात. by dadadarekar
प्रश्न तो नाहीच आहे पण दादुस.
In reply to प्रत्येक गोष्टीत कारणे असतात. by dadadarekar
ह्या असल्या
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
कस्काय शोधलत बुवा?
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
सोबत मानाचा मुजराही ! -गा.पै.
In reply to कस्काय शोधलत बुवा? by अनिरुद्ध.वैद्य
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
_/\_
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
लेखातील सर्वच मुद्द्यांशी
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
अहो मग पुरस्कारच कशाला?
भारताची फाळणे झाली तेंव्हा
गॅरीभाऊ ट्रूमन यांच्या
थोडी
In reply to गॅरीभाऊ ट्रूमन यांच्या by बोका-ए-आझम
अखंड?
In reply to थोडी by नाखु
धन्यवाद धागा काढल्याबद्दल!
त्या शोभा ताईडे यांना काही
In reply to धन्यवाद धागा काढल्याबद्दल! by हतोळकरांचा प्रसाद
त्या वडापाव केसवर - "त्यांना
In reply to त्या शोभा ताईडे यांना काही by खटपट्या
एक आश्चर्याची गोष्ट
रोमिला थापर
बरोबर आहे ट्रुमन.....
In reply to रोमिला थापर by गॅरी ट्रुमन
दलीत हत्याकांड
प्रत्येक द्लिताची हत्या ही "दलित हत्या" मानणे हेच चुकीचे..
In reply to दलीत हत्याकांड by कपिलमुनी
आजकालची माध्यमे इतकी हायली
In reply to प्रत्येक द्लिताची हत्या ही "दलित हत्या" मानणे हेच चुकीचे.. by विक्रान्त कुलकर्णी
कृपया ह्या प्रकरणाची नीट
In reply to दलीत हत्याकांड by कपिलमुनी
झकास झकास गॅरीभाऊ...
सकाळ मधील लेख
का कुणास ठाऊक पण मला १८५७
हाहाहा! असं थोडक्यात नाही
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by जातवेद
जातवेद : गुरुजींना हाफ वॉली
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by जातवेद
जरूर करा
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by जातवेद
न्हैतर काय ...
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by जातवेद
का कुणास ठाऊक पण मला १८५७
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by जातवेद
+१
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by श्रीगुरुजी
तेच तर म्हणतोय. याआधीही
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by श्रीगुरुजी
अगदी हेच म्हणतो. पण सध्या काय
In reply to तेच तर म्हणतोय. याआधीही by जातवेद
आणि तुमचा इतिहास काढून तुम्ही
In reply to अगदी हेच म्हणतो. पण सध्या काय by बिपिन कार्यकर्ते
अहो ते विडंबनाचं उदाहरण
In reply to का कुणास ठाऊक पण मला १८५७ by श्रीगुरुजी
लेखातील जवळजवळ सर्वच
या सर्व घडमोडींचा णिषेध करुन
अर्रार्रा, आसं क्रु ने. मंग
In reply to या सर्व घडमोडींचा णिषेध करुन by जेपी
अत्ताच
In reply to अर्रार्रा, आसं क्रु ने. मंग by डॉ सुहास म्हात्रे
चिमणाचा कॅमेरा हिरवळीकडे होता
In reply to अत्ताच by नाखु
अस्स
In reply to या सर्व घडमोडींचा णिषेध करुन by जेपी
जाहीर निवेदन
सही !!
In reply to जाहीर निवेदन by चौथा कोनाडा
लेखातील सर्वच मुद्द्यांशी सहमत.
एक पाउल पुढे...
स्वतःला सेक्यूलर समजणार्या
In reply to एक पाउल पुढे... by विकास
स्वतःला सेक्यूलर समजणार्या माध्यमांना आणि विचारवंतांना याची दखल घ्यावीशी वाटली नाही, हे दुर्दैवी आहे.+१०० अश्या गोष्टींमुळे ना टीआरपी मिळतो ना पुरस्कार !पुरस्कार
In reply to स्वतःला सेक्यूलर समजणार्या by डॉ सुहास म्हात्रे
आपण समारोप या शब्दात केला
तुम्ही लोकसत्तातला लेख आणि
In reply to आपण समारोप या शब्दात केला by असंका
अर्भिया.... अबतक महौल कुच खास
तर्राटर्निमेटर:)
In reply to अर्भिया.... अबतक महौल कुच खास by तर्राट जोकर
चेपूवरून साभार...
याचा अर्थ समजावून घ्यायला हवा.
सरकारविरोधी निषेध दर्शवायचा, प्रसिद्धी मिळवायची, पण पुरस्कार व रक्कम तिजोरीत सुरक्षित. मुख्य म्हणजे जेमतेम 0.20% लोकांनी पुरस्कार परतीची घोषणा केली होती व 0.03% पुरस्कार पूर्ण स्वरूपात परत केेले गेले. गवगवा मात्र "संपूर्ण साहित्य जगताचा तीव्र विरोध, तीव्र संताप " असा.काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश
हिमाचल
In reply to काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश by ट्रेड मार्क
काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देशहिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाने... तसेच मटा च्या बातमीत म्हणले आहे, "काश्मीर मधील उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला स्पष्ट निर्देश" पण त्यांचेच मातृपत्र असलेल्या टाईम्समधले वाक्य आहे, Himachal Pradesh high court on Wednesday asked the Centre to consider enacting a law prohibiting slaughter of cows, their import/export and sale of beef and its products across the country within three months. to consider म्हणजे निर्देश होत नाही. असो.हा हा हा.....
In reply to हिमाचल by विकास
काय पण आनंद झालाय
In reply to हा हा हा..... by तर्राट जोकर
एक म्हणजे तुम्ही इथे टाकलेली
In reply to काय पण आनंद झालाय by ट्रेड मार्क
TJ
In reply to एक म्हणजे तुम्ही इथे टाकलेली by तर्राट जोकर
माझे विधानः एक म्हणजे तुम्ही
In reply to TJ by बोका-ए-आझम
अती अवांतर?
In reply to एक म्हणजे तुम्ही इथे टाकलेली by तर्राट जोकर
सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.
In reply to अती अवांतर? by ट्रेड मार्क
हिंंदू धर्म इस्लामच्या वाटेने चाललाय याची आम्हाला काळजी पडलीये
In reply to सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. by तर्राट जोकर
खालील प्रतिसाद वाचावा ही
In reply to हिंंदू धर्म इस्लामच्या वाटेने चाललाय याची आम्हाला काळजी पडलीये by बोका-ए-आझम
हा एक परिच्छेद त्या
In reply to हिंंदू धर्म इस्लामच्या वाटेने चाललाय याची आम्हाला काळजी पडलीये by बोका-ए-आझम
ती काळजी नसावी
In reply to सविस्तर प्रतिसाद नंतर देतो. by तर्राट जोकर
हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची
In reply to ती काळजी नसावी by ट्रेड मार्क
उत्तर प्रदेशात गोमांसबंदी कायदा आहे?
In reply to हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची by तर्राट जोकर
एकही प्रश्नाचे नीट उत्तर न देता…
In reply to हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची by तर्राट जोकर
भारतात रिकामटेकड्या लोकांची
In reply to एकही प्रश्नाचे नीट उत्तर न देता… by ट्रेड मार्क
तस्मात् जो जे वांछील तो ते
In reply to भारतात रिकामटेकड्या लोकांची by तर्राट जोकर
चालेल की. बिन्दास्त करा. त्या
In reply to तस्मात् जो जे वांछील तो ते by बाप्पू
माझ्या म्हणण्याचा उद्देश असा
In reply to चालेल की. बिन्दास्त करा. त्या by तर्राट जोकर
+१
In reply to हिंदू धर्मातच मुळात अतिरेकाची by तर्राट जोकर
बाकी रंगाबाबत बोलायचं झालं तर
In reply to काय पण आनंद झालाय by ट्रेड मार्क
विकास साहेब
In reply to हिमाचल by विकास
उद्देश
In reply to विकास साहेब by ट्रेड मार्क
Himachal Pradesh
The Punjab Prohibition of Cow Slaughter Act, 1955 applies to Haryana, Himachal Pradesh and Punjab. Therefore, the law governing the slaughter of cattle in Himachal Pradesh is the same as that in Punjab and Haryana. However, Himachal and Punjab have lighter penalties for violating the law than Haryana. Slaughter of cow (includes bull, bullock, ox, heifer or calf), and its progeny, is totally prohibited. The export of cattle for slaughter and the sale of beef are both prohibited. Anyone violating the law can be punished with imprisonment up to a maximum of 2 years or fine up to ₹1,000 or both. The law places the burden of proof on the accused. The crime is treated as a cognizable and non-bailable offence.[85]Jammu and Kashmir
The Ranbir Penal Code, 1932 governs the slaughter of cattle in Jammu and Kashmir. Voluntary slaughter of any bovine animal such as ox, bull, cow or calf shall be punished with imprisonment of either description which may extend to 10 years and shall also be liable to fine. The fine may extend to 5 times the price of the animals slaughtered as determined by the court. Possession of the flesh of slaughtered animals is also an offence punishable with imprisonment up to 1 year and fine up to ₹500.[85] असेच इतरत्रही कायदे आहेतच. महाराष्ट्रात पण गोहत्याबंदी ७६ सालापासून आहे. आता ती गोवंशहत्या बंदी केली आहे असे वाचल्याचे आठवते. थोडक्यात कायदा वाढवला असला तरी नवीन नाही. तरी देखील एकीकडे स्युडोसेक्यूलर्स लोकं जणू काही नवीनच बीफबंदी झाली अशी आवई उठवत आहेत आणि दुसरीकडे नुसतेच धर्माने हिंदू हिंदू करणारे गोमाता म्हणत ती बंदी कशी बरोबर आहे यावर वाद घालत आहेत. मी काही बीफ खात नाही पण त्याचे कारण धार्मिक नसून आरोग्यासंदर्भात आहे. केवळ बीफच नाही तर कुठलेच रेडमीट खायची गरज नाही कारण अपाय होण्याची शक्यताच अधिक असे वाटते. तरी देखील माझा बंदी प्रकरणाला एकंदरीत विरोध आहे. केवळ बीफच नाही तर कुठच्याही बंदीस... त्याऐवजी बीफ उद्योग बंद करण्यासाठी आणि लोकांच्या बीफ खायच्या सवयी घालवण्यासाठी चर्चा आणि शिक्षण गरजेचे आहे असे मात्र मला मनापासून वाटते. असो.बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणेच
In reply to उद्देश by विकास
शब्दा शब्दास सहमती....
In reply to बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणेच by अस्वस्थामा
गैरसमज...
In reply to बाकी प्रतिसाद नेहमीप्रमाणेच by अस्वस्थामा
हे आर्टीकल ४८ जे लोक तोंडावर
In reply to गैरसमज... by विकास
तजो तुम्ही लावलेला कलम ४८ चा
In reply to हे आर्टीकल ४८ जे लोक तोंडावर by तर्राट जोकर
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़
In reply to तजो तुम्ही लावलेला कलम ४८ चा by मृत्युन्जय
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़
In reply to डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ by कैलासवासी सोन्याबापु
मृत्युंजय हे
In reply to डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ by कैलासवासी सोन्याबापु
पण असे म्हणता "श्रीमती चंपाकम
In reply to मृत्युंजय हे by बोका-ए-आझम
फंडामेंटल राइट्स सर्वात
In reply to डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ by कैलासवासी सोन्याबापु
फेयर एनफ फॉर मी!!! :)
In reply to फंडामेंटल राइट्स सर्वात by मृत्युन्जय
दादरी घटना कृर, दुर्दैवी,
In reply to फंडामेंटल राइट्स सर्वात by मृत्युन्जय
दादरी घटना कृर, दुर्दैवी, अमानुष आणि किळसवाणी आहे. मान्य. त्या सगळ्या लोकांना पकडा आणि फाशी द्या. पण धार्मिक तेढीतुन खून झालेले हे भारतातले पहिलेच प्रकरण आहे की काय? त्याचा संबंध सरकारशी का जोडल जात आहे?कोणाही गटाच्या नसलेल्यांनाच नव्हे तर अगदी काँग्रेसला वाहिलेल्या लोकांना हा प्रश्न विचारला की त्यांच्या तोंडावर काहीसे शरमलेले व काहीसे कुत्सित हसू येताना पाहत आहे. हल्ली कांगावाखोरपणा हेच भारतिय राजकारणातचे मूलभूत तत्व झाले आहे. येन केन प्रकारेन संबंधीत/असंबंधीत गोष्ट पकडून राजकिय विरोधकावर राळ उडवा, मग "तो किती नीच आहे बघा" असा ओरडा करत रहा, जमले तर परदेशी संस्था/देशांमध्ये देशाची नाचक्की होईल असे जबाब द्या आणि प्रत्येक, अगदी देशाला फायदेशीर असलेल्या कामातही खोडा घालत रहा; ही प्रणाली जोर पकडून आहे. भारतिय जनता हे सगळे समजून घेण्याइतकी प्रगल्भ नाही, जो गदारोळ जास्त मोठा त्याचेच खरे आहे असे ती समजेल, असा राजकारण्यांचा होरा आहे (आणि तो काही प्रमाणात खराही आहे म्हणा). सर्वात वाईट गोष्ट ही की या सगळ्यात देशाचे नुकसान होत आहे याचे कोणालाच सोयर सुतक असल्याचे फारसे दिसत नाही. :(अगदी सहमत ..:/
In reply to दादरी घटना कृर, दुर्दैवी, by डॉ सुहास म्हात्रे
कायद्याचा अर्थ समजावून
In reply to फंडामेंटल राइट्स सर्वात by मृत्युन्जय
कायद्याचा अर्थ समजावून
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by तर्राट जोकर
मृत्यूंजय साहेब,
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by मृत्युन्जय
अप्रतिम तर्कशुद्ध प्रतिसाद!!!
In reply to कायद्याचा अर्थ समजावून by मृत्युन्जय
"मुळात तुम्ही एकीकडे इतरांवर
In reply to तजो तुम्ही लावलेला कलम ४८ चा by मृत्युन्जय
'हिंदू' पत्रातील माझी टिपणी.
लोकशाही
फक्त हक्का
In reply to लोकशाही by कपिलमुनी