विकावी म्हणतोय लुना…
या 'मुक्तकांना' प्रस्तावानेची गरज भासू नये असे वाटते .
सर्व प्रतिक्रियाकाराना ही सादर अर्पण ! यात मिपाकरांनी अजून भर घालावी ही नम्र विनंती . _/\_
खिळखिळीत झाली सीट लिफ़्टा देऊन पोरींना
जुनी झाली आता, विकावी म्हणतोय लुना…
धुक्यामध्ये ताम्हिणीच्या घाटात जायचं टाळतो
आजकाल टेनिस सोडून बाकी खेळ खेळतो …
ओळखलत का म्याडम मला पावसात आला कोणी
पावसकर म्याडमच्या तेव्हा डोळा आले पाणी …
बिबळ्या कधी कुणाला फुकाफुकी दिसतो?
निसर्गाचा कॉल येताच मी कात्रज गाठतो…
एक होता गवई तो येताजाता लसूण खाई
गुरू कोण त्याच्या, तर म्हणे ठकार बाई …
वाचने
21198
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
त्या मांजराचा दुवा माझ्या
In reply to हाहाहा! by पैसा
हा हा हा हा ! हो ना , त्या
In reply to हा हा हा हा ! हो ना , त्या by स्रुजा
त्ये बोनेट्वाल की वायल?
तुम्ही ब्रम्हेंचा डुआयडी आहात
In reply to तुम्ही ब्रम्हेंचा डुआयडी आहात by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा, हेच म्हण्णार हुतो
सुपर्ब !
In reply to सुपर्ब ! by बबन ताम्बे
ही घ्या "नाचणारी लिफ्ट" ची लिक.
In reply to ही घ्या "नाचणारी लिफ्ट" ची लिक. by बबन ताम्बे
सर सर वर वर झरझर खाली जाई
In reply to सर सर वर वर झरझर खाली जाई by चुकलामाकला
सही !! नाचणा-या लिफ्टचे सही वर्णन !
In reply to सही !! नाचणा-या लिफ्टचे सही वर्णन ! by बबन ताम्बे
हे सांगीतलेत ते बरं झालं
In reply to हे सांगीतलेत ते बरं झालं by राजाभाउ
+१
In reply to ही घ्या "नाचणारी लिफ्ट" ची लिक. by बबन ताम्बे
यावरच्या प्रतिक्रिया अवश्य
(No subject)
(No subject)
ते सफारी,लोडशेडींग राहिल..
In reply to ते सफारी,लोडशेडींग राहिल.. by जेपी
आता पीठ पाड्तोच आहे तर हे घ्या ....
च्यायला.. लुना म्हटली की आधी
https://www.facebook.com
(No subject)
सप्तर्षीबाईंचं मांजर
In reply to सप्तर्षीबाईंचं मांजर by अजया
मनीताई मनीताई गेला होता कुठ्ठ
ओ ब्रह्मे
तो खिडकीतला कावळा सुध्धा
बबन
In reply to बबन by अरुण मनोहर
वेगळा बबन झालाच पाहिजे!
अणि ब्रेक खाली आलेला बॉल?
In reply to अणि ब्रेक खाली आलेला बॉल? by स्पंदना
टेनिस त्यापाईच सोडलं की!
हे बघा! जर लुना विकली तर आर
+१
विकावी म्हणतोय लुना
In reply to विकावी म्हणतोय लुना by बॅटमॅन
(चालः सुंदरा मनामधे भरली)
In reply to (चालः सुंदरा मनामधे भरली) by आदूबाळ
रामजोशी प्रसन्न
In reply to (चालः सुंदरा मनामधे भरली) by आदूबाळ
मझा आया!
In reply to मझा आया! by चुकलामाकला
याला म्हणतात.
In reply to याला म्हणतात. by नाखु
जरुर जरुर !
दंडवत....
In reply to दंडवत.... by मुक्त विहारि
आणि ह्यांचा पण उल्लेख राहीला की....
In reply to आणि ह्यांचा पण उल्लेख राहीला की.... by बबन ताम्बे
विदर्भ
संपादक मंडळास एक विणंती आहे
च्यामारी...
In reply to च्यामारी... by अर्धवटराव
अहो अर्धवटराव इतक्यात नका
In reply to च्यामारी... by अर्धवटराव
याचा संदर्भ मिपावरचा नाहीये
In reply to याचा संदर्भ मिपावरचा नाहीये by किसन शिंदे
मग ठीक आहे
खासंच
चालणारी आमसुले विसरलात का ?
एक्दम भारी
चालणारी अमसुले लिंक आहे का
In reply to चालणारी अमसुले लिंक आहे का by अजया
http://www.esakal.com/esakal
हे घ्या
In reply to हे घ्या by चुकलामाकला
Instant सोलकढीची का?
In reply to Instant सोलकढीची का? by रुपी
(No subject)
चालती आमसुले कोथरूडाची
वाह!
ओळखलत का म्याडम मला पावसात
In reply to ओळखलत का म्याडम मला पावसात by गणेशा
सहमत!
हाफशेंच्युरी निमीत्त
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
५० वा प्रतिसाद माझा असल्याने
In reply to ५० वा प्रतिसाद माझा असल्याने by गणेशा
४००० रुपये
In reply to ४००० रुपये by श्रीरंग_जोशी
लुना आता नवीन नावाने
हा हा हा!
हिहिहिहि
हा.हा.हा... लुना म्हंटली की
मोबाईल निरक्षर
In reply to मोबाईल निरक्षर by बोका-ए-आझम
हाच का?
In reply to हाच का? by चुकलामाकला
हो, हाच!
विकली की नाही लुना ?
बिग्जडलंबदललं आहे हां ....नाही हो, त्या लुनाशी अनेक
On 23/05/2013 02:08 PM स्वाती
लिंक द्या मांत्रिक भाऊ
In reply to लिंक द्या मांत्रिक भाऊ by बोका-ए-आझम
https://www.google.co.in/url
वा!
लुनावाल्याला लिफ्ट मागण्याचा
लुनावाल्याला लिफ्ट मागण्याचा
In reply to लुनावाल्याला लिफ्ट मागण्याचा by हेमंत लाटकर
२२ जानेवारी २०१३