"हाय"कू
काव्यरस
"हाय"कू
"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही. आमच्या भीडस्त आणि कोकरू मनाने तो प्रोत्साहन "थम्स अप" या अर्थाने घेऊन समजूत घातली.) शेवटी बॅटोबांशी संपर्क केला तर ते गारव्या यांच्या "गीतेतील ऊकार आणि मिपातील टुकार एक अन्योन्य कार्यकारण भाव” या शोधनिबंधासाठी मार्गदर्शक म्हणून व्यग्र आहेत असे समजले. आम्ही खट्टू मनाने गुरुजी प्रतीमा डोळ्यासमोर आणून पुढील काव्य-जिलेबी पीठ लावायला घेतले आणि...... खास मिपाकरांसाठी ताट सजवले. ****** ब्लॉग रद्दी थोपु सद्दी वाचक रिता सुना सुना ================= धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ================= भाव विभोर हाव छचोर साद घालीसी पुन्हा पुन्हा ================== हळूच कट्टा मिटवू बट्टा भांड्याची आठवण गुन्हा गुन्हा ====================== खफ जोगवा लेख नागवा किंचाळे मनगटी चुना चुना ===================अखिल मिपा "हाय"खालेल्या कुप्रसीद्ध चिमण हटेला मित्र परीवार आणि सत्कार मूर्ती जेपी संचालीत ट का मिपा साक्षर ते सु(र्)शिक्षीत योजना यांचे सहकार्याने आणि प्रोत्साहनाने.
वाचने
27101
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
भारी कविता
हहा हहा हहा हहा!!! :-D
In reply to हहा हहा हहा हहा!!! :-D by अत्रुप्त आत्मा
क्या बात है !
In reply to हहा हहा हहा हहा!!! :-D by अत्रुप्त आत्मा
सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी
In reply to सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी by प्रचेतस
सांगतोच सरांना.
In reply to सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी by प्रचेतस
@बुवाची धाव टमरेलापर्यंत.>>
In reply to @बुवाची धाव टमरेलापर्यंत.>> by अत्रुप्त आत्मा
'अत्मरंजन' लिवायचं राहिलं काय
सिंव्हाचा गड
मस्त...
ढळला पदर,
In reply to ढळला पदर, by तर्राट जोकर
दुसरा आवडला.
In reply to दुसरा आवडला. by सतिश गावडे
गदर म्हणजे बंडाळी किंवा
In reply to गदर म्हणजे बंडाळी किंवा by प्यारे१
@सतिश, प्यारे म्हणतायत तसंच.
In reply to @सतिश, प्यारे म्हणतायत तसंच. by तर्राट जोकर
प्यारे आणि तर्राट जोकर, आभारी
हयकु मस्त जमलेत नाखुकाका.
मस्तं हायकू. आवडलं.
नाखुनकाका मस्त जमलेत हायकू.
सर्वनाखुहायकुआवडलेलेआहेत
In reply to सर्वनाखुहायकुआवडलेलेआहेत by अजया
तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख
In reply to तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख by टवाळ कार्टा
देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वा
In reply to देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वा by अजया
माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतु
In reply to माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतु by टवाळ कार्टा
वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढ
In reply to वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढ by अजया
मग्ल्हान्पोरांन्नाघेउन्खेळाय्
आवडले..
जमलंय!
हायकू म्हणजे नेमकं काय?
:) आवडले.
एकापेक्षा एक खतरनाक हायकू
नाखुन काका
गद्य लेखन
=))
In reply to =)) by पैसा
किंचित बदल
In reply to किंचित बदल by अन्या दातार
हॅहे
चारोलीचे हायकु
आवडला हा प्रकार. मी पण ट्राय करतो.
मस्त हायकू
गुर्जीँची खप्पामर्जी? ती का
कालचीच स्क्रिप्ट
मस्त...
.
In reply to . by dadadarekar
तेच पीठ
In reply to तेच पीठ by अत्रुप्त आत्मा
कधी हि तेस
In reply to तेच पीठ by अत्रुप्त आत्मा
कंचाबी इश्श्यू
In reply to कंचाबी इश्श्यू by बॅटमॅन
आरारा =))
In reply to कंचाबी इश्श्यू by बॅटमॅन
खमके उत्तर
लैच भारी.. बर्याच दिसांनी
खुप चांगले आहेत हाय कू...
आमची पण येक
हायकू भन्नाट ! खूप आवडले
झाला खून एक