मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो · · जनातलं, मनातलं
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

वाचने 61579 वाचनखूण प्रतिक्रिया 143

In reply to by टवाळ कार्टा

प्यारे१ 04/10/2015 - 00:26
चिमण मनाने मोठा आहे असं नाखूनकाका बुवाला सांगताना कुणीतरी ऐकलं असं ऐकलंय. तू भीड़. तुला देईल तो खर्चापानी. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो 04/10/2015 - 09:25
संमं ला विनंती. धागा ११.०० नंतर हेवनवासी करावा. किंवा हाच नंतर संपादित करुन मी कट्टाधमालव्रुत्तांत टाकेन. कसही.

अभ्या.. 04/10/2015 - 13:06
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार कटृटा लैच जोरात रंगला आहे. पुणेकट्टप्पा बुवां मात्र अले नाहीत वाट्टे.

वडाप 04/10/2015 - 14:21
मोठ्ठी लुकं यियाची हैत.ते पुन्याचं दाक्तरसायेब,गुरजी अन ते रंगीत गंजी छापणारं मालक.एक गंजी घितला असता प्वारासाठी.पन परत आलं म्हनत्यात पत्ता न्हाइ मिलाला कसा? त्ये ब्याटम्यान काय उडी मारत्यात का ?कट्टा झाल्यावर येक मिसळीचा फोटू टाकाच म्हनावं गुरजींनला.पितरपंधरवडा है नं.आणि येक इडीचं बंडल पारावर ठिवा.

यशोधरा 04/10/2015 - 14:24
कट्ट्याची सुरुवात मस्तच झाली होती. मी सुरुवातीची खादाडी करुन ऑफिसला जायचे असल्याने परतून आले. उत्सव मूर्तींची भेट झाली ह्ये ब्येस झालं. त्या मला रेवाक्का समजून चालल्या होत्या, म्हणे.

In reply to by यशोधरा

रेवती 04/10/2015 - 20:17
हा हा हा. हे देवश्री म्हणाली? थांब, आता येऊ दे तिला, बघतेच! याचा अर्थ तिने कट्ट्याचे फोटू पाहिलेले दिसत नाहीत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचेतस 04/10/2015 - 21:47
ही वितर्क मुद्रा आहे. बौद्धिक संवाद. वरच्या म्यासेजला ध्यानमुद्रेतला बुद्ध जास्त समर्पक शोभला असता. :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

टवाळ कार्टा 04/10/2015 - 21:59
बघ....दोन बैकांच्या भांडणावरून आता आपण एकमेकांवर आरोप कर्तो आहोत.... अखिल-पुरुष ऐक्य हे पुण्यनगरीपेक्षा मोठे आहे रे =))

In reply to by टवाळ कार्टा

यशोधरा 04/10/2015 - 21:58
आंबट द्राक्षांच्या घडाचा/ वेलीचा/ बागेचा फोटो टाका रे कोणीतरी.

जेपी 04/10/2015 - 21:26
च्यामारी, शेंच्युरी झाली ..सत्कार नाही. दहि भेंडी काय चाललय काय??