http://www.misalpav.com/node/1844 भाग १...
काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात.. त्यासाठी हा धागा काढला होता, आधीच्या धाग्याचे पान भरल्याने नवीन भाग २ काढला आहे....
______________________________
रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला ... नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल.... त्या नव्या माणसाच्या भूमिकेची शाहरूखने अत्यंत ओव्हरऍक्टिंग करून वाट लावली आहे... पण आधीचा सुरिंदर साहनी त्याने अप्रतिम उभा केलाय.... पण त्या भूमिकेला पटसमय ( स्क्रीन टाईम ?) खूप कमी आहे .... दुसर्या भागात तर तो फार कमी दिसतो...
..... बाह्यरूपापेक्षा तुमच्यावर प्रेम करणार्या माणसाचे मन समजून घ्या आणि प्रेम करा वगैरे संदेश या सिनेमातून मला मिळाला..
धन्यवाद .. जय हिंद ..जय महाराष्ट्र
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
26601
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
घाई घाईत
मास्तर, हे
मास्तरांचा विजय असो
चुक चुक (हे टुक टुक असे घ्यावे)
In reply to मास्तरांचा विजय असो by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा, प.रा.,
In reply to चुक चुक (हे टुक टुक असे घ्यावे) by परिकथेतील राजकुमार
बहुतेक
In reply to हा हा, प.रा., by ३_१४ विक्षिप्त अदिती
न्हाय न्हाय
In reply to बहुतेक by मनस्वी
मी
In reply to बहुतेक by मनस्वी
>>परत घेच तू
In reply to मास्तरांचा विजय असो by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे घे!!!
In reply to >>परत घेच तू by यशोधरा
डांबिसखान !!
In reply to हे घे!!! by पिवळा डांबिस
(विषय दिलेला नाही)
In reply to डांबिसखान !! by मुक्तसुनीत
"समोरच्या
In reply to हे घे!!! by पिवळा डांबिस
जियो
क्रायटेरियात बसतोय...
In reply to जियो by मेघना भुस्कुटे
नाही.
In reply to क्रायटेरियात बसतोय... by भडकमकर मास्तर
धीर
....
In reply to धीर by मुक्तसुनीत
आपल्या
In reply to धीर by मुक्तसुनीत
बदल
In reply to आपल्या by अवलिया
धन्यवाद
In reply to बदल by मुक्तसुनीत
नो - नॉन्सेन्स सिनेमा
In reply to धीर by मुक्तसुनीत
आश्चर्य वाटण्याचे कारण नाही :-)
In reply to नो - नॉन्सेन्स सिनेमा by संदीप चित्रे
गेल्या
जॉनी आणि मिथ्या
In reply to गेल्या by भडकमकर मास्तर
मध्यंतरी
In reply to जॉनी आणि मिथ्या by मुक्तसुनीत
गेल्या
In reply to गेल्या by भडकमकर मास्तर
...
In reply to गेल्या by कोलबेर
कितीअवांतर.........
In reply to ... by स्वप्निल..
अजुन काय अवांतर लिहू बरं ?
In reply to कितीअवांतर......... by टारझन
सावरिया
In reply to कितीअवांतर......... by टारझन
एक प्रश्न
गाण्याचे
In reply to एक प्रश्न by मुक्तसुनीत
मी आधी लिप
In reply to गाण्याचे by भडकमकर मास्तर
खरं आहे.
In reply to गाण्याचे by भडकमकर मास्तर
ख्वाईश ....
In reply to खरं आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
२५ की २७ चुंबने?
In reply to ख्वाईश .... by भडकमकर मास्तर
अवांतर :
In reply to ख्वाईश .... by भडकमकर मास्तर
त्यातल्या
In reply to ख्वाईश .... by भडकमकर मास्तर
"शॉशँक रिडम्पशन"
In reply to खरं आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुक्तराव तुम्ही सुटलायत आज!
In reply to "शॉशँक रिडम्पशन" by मुक्तसुनीत
प्रायश्चित्त
In reply to मुक्तराव तुम्ही सुटलायत आज! by चतुरंग
अहो हे
In reply to प्रायश्चित्त by मुक्तसुनीत
अहो हे
In reply to प्रायश्चित्त by मुक्तसुनीत
'फोन बूथ' पण
In reply to "शॉशँक रिडम्पशन" by मुक्तसुनीत
बकेट लिष्ट
In reply to 'फोन बूथ' पण by घाटावरचे भट
अजुन एक
In reply to "शॉशँक रिडम्पशन" by मुक्तसुनीत
अंजाने द अननोन्स
क्लिंट इस्टवूड
शॉशॅंकबरो
In reply to क्लिंट इस्टवूड by आजानुकर्ण
हा घ्या
In reply to शॉशॅंकबरो by कोलबेर
काही प्रतिक्रिया
In reply to क्लिंट इस्टवूड by आजानुकर्ण
मी सुद्धा क्लिंट इस्टवुड ची फॅन आहे.
In reply to क्लिंट इस्टवूड by आजानुकर्ण
मला रब ने
दोस्ताना