शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"
In reply to खंडेराय हे धनगर समाजातले होते by भीमराव
In reply to खंडेराय हे धनगर समाजातले होते by भीमराव
In reply to पटाईतराव ___/\___ by बोका-ए-आझम
अशा तथाकथित मूर्ख पुरोगाम्यांच्या वागणुकीचा खूप वाटा आहे.अगदी अगदी , अशा एका मुर्ख पुरोगामी विद्वानांना आम्ही ओळखतो , ते कोणत्याही वेदाचा भाग नसलेला एका पुस्तकावरुन समस्त वैदिक धर्माविषयी काहीच्या बाही अनुमान काढतात अन सनातन धर्माला नावे ठेवत असतात ... बाकी सनातन वैदिक तत्वज्ञानाचा अभ्यास शून्य !! असो .
एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति !काय सुंदर वैदिक श्लोक आहे हा ! ह्याच्या सारखाच समान अर्थ असलेला हा अजुन एक आमचा आवडता श्लोक : यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौध्दा बुध्द इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सो यं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:॥
In reply to कृपया गैरसमज पसरवणं थांबवा . by तुडतुडी
In reply to अभ्यासोनि प्रकटावे by प्रसाद गोडबोले
In reply to कृपया गैरसमज पसरवणं थांबवा . by तुडतुडी
In reply to मूळ मल्हारी महात्म्यात बानू by तुडतुडी
खंडोबा हा कुठलाही देव नाहीयेहे तुमचे विधान कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही . अद्वैत हेच संपुर्ण आर्य सनातन वैदिक धर्माचे सार आहे आणि म्हणुनच केवळ खंडोबाच नव्हे तर मणी मल्ल बानु म्हाळसा आणि अगदी तुम्ही , आम्ही सारेच देव आहोत !!
“Never forget the glory of human nature! We are the greatest god. Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.”
- Swami VivekanandaIn reply to ओके . आपण संदर्भ द्यावा , मी by प्रसाद गोडबोले
In reply to आम्हा पामरांची पावलं कर्माचं by प्यारे१
आम्हा पामरांची पावलं कर्माचं गहूभर पुढं उपासनेचं तांदूळभर मागं अशी ग्यानबा तुकाराम करत असतानाप्यारेबुवा , आपण चेष्टेत लिहिले आहे की गांभीर्याने लिहिले आहे हे कळाले नाही . चेष्टेत लिहिले असेल तर ह्यॅ ह्यॅ ह्यॅ आणि सीरीयस्ली लिहिले असेल तर ... गेल्यावर्षी ( बहुतेक सप्टेंबर महिन्यातच ) आपली ह्या विषयावर चर्चा झाली होती तेव्हा मी जे म्हणालो होते तेच परत सांगतो : संदेह हेचि अज्ञान | निषेश तुटला तेचि ज्ञान | निसःदेही समाधान | होये आपैसे || श्रीराम || फक्त हा एक संदेह , की मी अजुनही अपुर्ण आहे , संपवला की सुटलोच की !!पाहिले तर खुप सोप्पे आहे ... पाहिले तर खुप अवघड ! आता ह्या पेक्षा जास्त काय बोलु ?
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व होईजे । नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥ चां६५ ||असो.
In reply to आम्हा पामरांची पावलं कर्माचं by प्रसाद गोडबोले
“Never forget the glory of human nature! We are the greatest god. Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.” - Swami Vivekanandaअफाट!! __/\_
हे तुमचे विधान कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही .तो देव आहे हे हि सिद्ध होत नाही .
अद्वैत हेच संपुर्ण आर्य सनातन वैदिक धर्माचे सार आहे आणि म्हणुनच केवळ खंडोबाच नव्हे तर मणी मल्ल बानु म्हाळसा आणि अगदी तुम्ही , आम्ही सारेच देव आहोत !!yes . एकदम correct .मग मणी , मल्लाची आणि आपली सुधा मंदिरं बांधली गेली पाहिजेत . आपल्या नावाने पण उपासना सुरु झाल्या पाहिजेत . आपणही जोडीदाराला सोडून एकापेक्षा अनेक लग्न केली तर व्यभिचार न मानता देव म्हणून आपल्यालाही सूट मिळाली पाहिजे . आपल्या नावानेही कोंबडी , बकरी कापली गेली पाहिजेत . ताली भरण्यासारख्या अर्थहीन प्रथा आपल्या नावानेही केल्या गेल्या पाहिजेत नाही का . खिक
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
In reply to मी दासबोध वाचलाय . चीड येते by तुडतुडी
In reply to मूळ लेखातील आशयापासून अवांतर by प्रसाद प्रसाद
In reply to पुस्तकाचे नाव by कपिलमुनी
In reply to तुडतुडीताई, by तर्राट जोकर
In reply to रा चिं ढेरे by पैसा
In reply to रा चिं ढेरे by पैसा
चालुकाळी अमिशने शिवा ट्रिलॉजी रचुन सगळे पौराणीक स्टफ रिलोडेडे केले आहे त्याला काही तोड आहे काहल्ली लोकांना शिवा ट्रिलॉजी सारखं मसालेदार आणि मनोरंजक हवं असतं . मग देवावर विनोदी , कार्टून किवा मग कैतरी मनोरंजनात्मक गोष्टी निघतात . अमिशचा अध्यात्मिक अभ्यास काय ? त्याची अध्यात्मिक लायकी काय ?whats ap , फेसबुक ,कॉम्पुटर , tab मध्ये रमलेल्या आणि धर्मशास्त्राचा , अध्यात्माचा काहीही अभ्यास नसणाऱ्या आजच्या पिढीला हे पुस्तक भावणार हे आमिष ने हेरलं .तुमच्यासारखे लोक ते डोक्यावर घेणार आणि त्यातलंच खरं मानणार हे दुर्दैव त्याला माहीतच आहे .कारण हिंदू अध्यात्म्शास्त्रातला 'शिव' तुम्हाला माहित नाही हे आमिष ला माहित आहे.त्याने जे लिहिलंय त्याला आधार , पुरावा काही आहे का ? खर तर ह्या पुस्तकांवर बंदी घातली जायला हवी . पण तुमच्यासारख्या लोकांमुळे ती घालता येत नाही
छान आहे. आवडला लेख.