जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
In reply to १२ ऑगस्टला रात्री 23:30 hrs by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?In reply to वरील दोन्ही व्हिडीयोज by मदनबाण
२} ड्रोन व्हूव्ह :-
३} डिटेल कोअर साईट व्हूव्ह :-
४} कंप्लीट साईट व्हूव्ह :-
५ } सॅटॅलाईट साईट व्हूव्ह बिफोर ब्लास्ट / आफ्टर ब्लास्ट :-
चीनची सध्याची स्थिती :- प्रॉपर्टी बबल ब्लास्ट + इक्विटी मार्केट बबल ब्लास्ट + टायफुन डिझास्टर + करंन्सी डिव्हॅल्युएशन +Tianjin बिगब्लास्ट !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Media Censorship: Is China trying to cover up coverage of Tianjin blasts?मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Salt 'N' Pepa - Whatta Man 1994 (feat. En Vogue)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis PresleyIn reply to प्रीव्हू ऑफ ग्लोबल मेल्ट डाउन by मदनबाण
चीनची स्थिती मला अशीच काहीशी वाटतेहि युद्धजन्य परिस्थीती म्हणावी काय?
In reply to ??? by अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Junkie XL, Elvis Presley - A Little Less Conversation (Elvis vs JXL) ft. Elvis PresleyIn reply to युद्धजन्य परिस्थीती म्हणावी by मदनबाण
आणि फंडामेंटल्सच्या नावाने हे स्टॉक घ्या ते स्टॉक घ्या असे म्हणणार्यांची तोंडे कायमची पोळली गेली.मला वाटत आहे की मार्केट अजुनही सुस्थितीतच आहे पण ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत शॉक बसेल , तेव्हा कॅश होल्ड करणेच उत्तम . शिवाय प्रत्येक शेयरची मिनिमम ट्रेडेबल कोस्ट काय असेल ह्याचे अॅनालिसिस करता येईल ( २००८ चा डेटा वापरुन_) पहातो काहि करता येते का ते !!
In reply to आणि फंडामेंटल्सच्या नावाने हे by प्रसाद गोडबोले
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- PukarIn reply to कोणत्याही मार्केटसाठी फ्लॅश by मदनबाण
त्यामुळे फक्त पहात राहण्या पलिकडे सध्या काही करु शकत नाही.आज एका फॉरेक्स ट्रेड मधे प्रॉफीट बुक करु पहात होतो पण काही बावळ्ट टेक्निकल लोकांच्या टेक्निकल रीजन्स ने उद्यावर पोस्टपोन झाले :(((( खरेच बर्याच लोकांन्ना ऑपॉर्चुनिटी कॉस्ट नावाचा प्रकार माहीत नाहीये .
In reply to ७ लाख कोटीची संपत्ती स्वाहा झाली by श्रीरंग_जोशी
In reply to बाळबोध उत्तर-(पण चुकिचे नाही. by असंका
In reply to मान्य आहे by श्रीरंग_जोशी
In reply to हे नुकसान तुम्ही जर शेअर्स by अमेरिकन त्रिशंकू
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to अशा खोट्या बातम्या by मार्मिक गोडसे
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
In reply to शेअर बाजारात, आत्ता माझी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to संपूण शेअर बाजारातला फायदा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डॉ. साहेब ...अगदी परफे़क्ट... by असंका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बच के रेहना रे बाबा... :- Pukar
संपूर्ण मानवी इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या वेगात कधीच बांधकाम झालेले नाही ! जितके सिमेंट अमेरिकेने १०० वर्षात वापरले त्या पेक्षा जास्त चीन ने ३ वर्षात वापरले. ;)
बिल गेट्स तुम्हा सर्वांना ठावूक असेल, त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी यावर जून २०१४ साली एक सुंदर लेख लिहला आहे !
संदर्भ :- Have You Hugged a Concrete Pillar Today?
जाता जाता :-
आज इकॉनॉमिक टाईम्स मधे Shemitah वर लेख आला आहे, बर्याच काळा पासुन जालावर या विषयावर देखील चर्चा चालु आहे. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- How Shemitah, end of Jewish calendar cycle, spooks market
In reply to ओव्हर डोस... by मदनबाण
In reply to वरच्या प्रतिसादात Shemitah by मदनबाण
In reply to वरच्या प्रतिसादात Shemitah by मदनबाण
In reply to कित्ती बरं वाटलं हा व्हिडिओ बघुन. by अर्धवटराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- KhakeeIn reply to अपडेट :-China Sells U.S. by मदनबाण
In reply to एवढ्या भयंकर बातम्या आणि by अस्वस्थामा
In reply to हा.हा.हा... संगीत ऐकणे याचा by मदनबाण
संगीत ऐकणे याचा सारखा आनंद नाही,आणि त्याच्या सारखे "तणाव" मुक्तीचे इतर साधन नाही ! :) उतार-चढाव हा आयुष्याचाच एक अविभाज्य भाग आहे,आणि या दोन्ही भागात संगीत केवळ आनंदच देते. :)अर्थात.. त्यात हे गाणं हलकं फुलकं आणि आपल्या हितेसभौंंच्या आवाजतलं असल्याते मूड फ्रेश करणारं आहे यात शंकाच नै..
In reply to संगीत ऐकणे याचा सारखा आनंद by अस्वस्थामा
In reply to बाबौ... by खेडूत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aisa Jaadu Dala Re... ;) :- Khakee
Explosion reportedly rocks second chemical plant in China
जसे अपडेट्स मिळतील तसे त्याचे डिटेल्स इथे देण्याचा प्रयत्न करीन...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hussain AlJassmi - Boshret Kheir | 2014In reply to चीन मधे परत एक केमिकल ब्लास्ट by मदनबाण
In reply to मदनबाण- मिपाचा ब्रायन लारा. ; by प्यारे१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nain Se Nain || Raga Rocks || Raga Boyzहा तर्क मान्य आहेच पण बर्याच बाबतीत काही दिवस थांबल्यास हे नुकसान भरून निघणारच असते. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी नव्याने गुंतवणूक करून भरपूर नफा कमवण्याची ही संधी असते. मला प्रश्न असा पडतो की लगेच संपत्ती स्वाहा झाली किंवा मातीमोल झाली असे का म्हंटले जाते?बहुतेक लोक असा आडाखा बांधतात की किमती वरच जातील. पण हे काही शाश्वत सत्य नाही. भाव वर जातात आणि खाली पण येतात. जेव्हा तुमचा अंदाज चुकतो तेव्हा तुम्ही नुकसान सोसता. आता कुठल्याही क्षणी तुम्ही किती फायदा किंवा तोटा करून घेऊ शकता हे या गोष्टीवर अवलंबून आहे, की तुम्ही किती रक्कम मार्केटमध्ये गुंतवू शकता. एकदा तुम्ही सगळी रक्कम गुंतवलीत, की भाव कितीही खाली येवो, तुम्हाला त्याचा काहीही फायदा करून घेता येणार नाही. कारण त्यावेळी शेअर खरेदी करायला तुम्हाला पैसा हवा. तो तर तुम्ही सगळा गुंतवलात. हवं तर शेअर विकून तुम्ही पैसे मोकळे करून घेऊ शकता - पण ते तुम्ही कोसळत्या मार्केटमध्ये करू शकत नाही. म्हणजे तुम्ही फक्त बघत बसू शकता कशी गुंतवणुक कमी कमी होतीये ते. आता असा विचार तुम्ही करत आहात की काही दिवस थांबल्यास हे नुकसान भरून निघणारच असते! तर याला काही आधार नाही. अनेक चांगले चांगले वाटलेले शेअर वर - खाली - वर - खाली करत करत शेवटी कायमचे झोपले. त्यातनंही जे वर आले ते इतक्या दीर्घकाळाने वर आले, की ज्यांना मधल्या दिवसात पैशांची गरज होती, त्यांनी नुकसानीत/नगण्य फायद्यात विकून पैसे मोकळे करून घेतले. काही दिवस म्हणजे किती दिवस हे अनिश्चित असल्याने, हे वाक्य नुकसानीत गेलेल्या ट्रेडर किंवा गुंतवणुकदाराला आधार देऊ शकत नाही. माझ्या मते संपत्तीच्या आपल्या काही विशिष्ट कल्पना आहेत, त्याने आप्ल्याला ' हे मातीमोल कसे होउ शकते' असा प्रश्न पडला आहे. संपत्ती म्हणजे आपल्याला नक्की काय अपेक्षित आहे?
हे नुकसान तुम्ही जर शेअर्स विकले तरच होते. अन्यथा हा तोटा फक्त कागदोपत्रीच राहतो.तसं तर आजकाल सगळंच फक्त कागदोपत्रीच आहे. शेअर्स पण तर कागदच असतात. जोवर विकत नाही तोवर फायदा पण कागदोपत्रीच असतो. आणि पैशाची ज्यांना गरज आहे, ते हे वाक्य वापरून निवांत झोपू शकत नाहीत. त्यांना तो कागदोपत्री असलेला तोटा प्रत्यक्षात आणून पैसे मोकळे करून घ्यावेच लागतात.
सेन्सेशनॅलिझम, बाकी काही नाही.वरचं उदाहरण परत बघू- अनेक लोक- स्वतःजवळ्चे शेअर बँकेकडे तारण ठेवून त्या आधाराने कर्ज घेतात. जेव्हा मार्केट या पद्धतीने कोसळते, तेव्हा सगळेच शेअर कोसळतात. बँकांकडे तारणाचे हिशेब असतात. किती कर्ज रकमेला किती तारण उपलब्ध आहे, यावरून कर्जातली जोखीम ठरवली जाते. जर तारण कमालीच्या बाहेर कमी झाले, तर जोखीम वाढते- बॅंकेला कधी कधी नुकसानीची तरतुदही करावी लागते. त्याने काही संबंध नसताना बँकेचा नफा कमी होतो. यात सेन्सेशनलिस्ट काय आहे? हे अगदी २+२=४ इतकं साधं सरळ उदाहरण आहे संपत्ती कमी कशी झाली त्याचं. डेरीवेटीव बाजारातलं मार्क टू मार्केट कागदोपत्री नसतं. तुम्हाला रोजच्या रोज नुकसानीतली रक्कम जमा करत रहावी लागते बाजारात. वर मी बॅलन्सशीटमधल्या गुंतवणुकीच्या रकमेचं उदाहरण दिलं होतं, ते पण आहेच. उद्या किमती सुधारतील म्हणुन गुंतवणुकीची उद्याची किंमत मी आजच्या बॅलन्स शीटला घेऊ शकत नाही. मला तिची आजचीच किंमत धरावी लागते माझी गुंतवणुक म्हणुन. त्यामुळे हे सेन्सेशनल असलं तरी वाढवून सांगितलेलं नाही. हे नुकसान खरोखर होतं आणि कधी कधी त्यामुळे लोक आयुष्यातनं उठतात.
अशा खोट्या बातम्या देऊन शेअर बाजाराला बदनाम करायच, दुसरं काय? सोन्याचे भाव पडतात तेव्हा अशा बातम्या येत नाही. तेव्हा खरेदीस उत्तम संधी असे सांगितले जाते.वरीलपैकी, शेअर बाजाराला बदनाम करू नये या भावनेचा आदर..!! पण सत्य नाकारून काय उपयोग नाही. धोक्यांची जाणीव असायलाच हवी. त्याने बदनाम होण्याचा प्रश्नच येत नाही. सोनं जसं अंगावर मिरवता येतं, तसे शेअर मिरवता येत नाहीत.
In reply to डिस्क्लेमरः मी शेअर मार्केट by असंका
सोनं जसं अंगावर मिरवता येतं, तसे शेअर मिरवता येत नाहीत.तोच तर प्रॉब्लेम आहे ना. सोनं मिरवण्याने कोणाचं काहिही भलं होत नाहि. शेअरमार्केट मधे पैसा टाकला तर निदान व्यापार्याला आपला धंदा चालवायला भांडवल मिळतं व त्यातुन पैसा फिरत राहातो. सोन्यात पैसा फ्रीझ होतो. डेड एण्ड.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jai Uttal - GopalaIn reply to वरचे प्रतिसाद आवडले, मला by मदनबाण
In reply to सोन्याचं मुल्य टिकुन राहातं हे खरं आहे... by अर्धवटराव
In reply to एक चूकदुरुस्ती. आपल्या रीटेल by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Om Namo Bhagavate Vasudevaya Complete :- Pandit Jasraj
Putin: People flee from Syria because of ISIS, not Assad regime
Vladimir Putin confirms Russian military involvement in Syria's civil war
Putin jockeying for deal with US on Syria
इकडे आपल्या देशात पतप्रधान मोदी आज उध्योगपती,अर्थतज्ञ आणि बँक पर्सनॅलिटीजना भेटणार आहेत, ज्यावर मिडीयाचे विशेष लक्ष असेल...
India Inc set to discuss global crisis with PM today
PM Narendra Modi to meet industry leaders tomorrow on global economic scene
Narendra Modi to meet India Inc, economists, bankers today
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- औरंगाबादेत भूमीहीन दुष्काळग्रस्ताला दुःख अनावर, नाना आणि मकरंद समोरच आक्रोश
In reply to G-20 Wrestles Currency by मदनबाण
रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस... दुसर्या महायुद्धा नंतर युरोप मधे निर्माण झालेला सर्वात मोठा ह्युमन क्रायसिस. एक वाचनिय दुवा :- The Refugee Crisis Isn’t a ‘European Problem’आजच बातमी वाचली , अँजेला मर्केलबाई ह्यांन्नी अजुन ५ लाख निर्वासितांना सामावुन घेण्याची घोषणा केली म्हणे . मॅडम नक्की काय विचार करत आहेत हेच कळत नाही ? इतक्या निर्वासितांच्या व्यवस्थेवर पडणारा ताण कसा सांभाळणार ? आधीच ग्रीक लोकांन्नी घाईला आणले असताना ह्या नवीन लोकांची जबाबदारी कशी घेणार ? ह्या बाई कळत न कळत पणे दुसर्या हिटलर ला जन्म देत आहेत असे वाटते !!
In reply to रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस. by प्रसाद गोडबोले
In reply to ही भयंकर चूक ठरू शकते. हे by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja
Japan: Typhoon Etau :-
Japan: Typhoon Etau floods send hundreds of tonnes of contaminated Fukushima water into ocean
Bags of tainted waste swept into Fukushima river during torrential rain
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- RajaIn reply to जैतापूर १० हजार MW चा प्रकल्प by अभिजित - १
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The ShaukeensIn reply to अपडेट :-Exclusive: Deutsche by मदनबाण
In reply to पुढ्च्या कमीत कमी ३ by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique IglesiasIn reply to एवढ्या सगळ्या धबडग्यात by तर्राट जोकर
In reply to भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthirai
संदर्भ :- A Liquidity Crisis Hit The Banking System In September
A Liquidity Crisis Hit The Banking System In September, $3 Trillion Corporate Credit Crunch Looms, Faith In Central Banks Dwindles
इतर अपडेट्स :-
PREVIEW-China Q3 growth seen dipping to 6.8 pct, weakest since 2009
China Q3 growth seen dipping to 6.8%, weakest since 2009
Job market faces fierce competition in Q3, report says
Twitter Will Lay Off Over 300 Workers
Twitter to lay off up to 8% of workforce
CIMB Prepares to Lay Off Employees in Indonesia
Is there a bubble in the bond market?
Nonconforming is what sells in UK’s bond market
Why the bond market is telling us to be worried
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मैं तो भूल चली बाबुल का देस पिया का घर प्यारा लगे... :- सरस्वतीचन्द्र
वरील दोन्ही व्हिडीयोज