मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विक्री गीत

भिंगरी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया. बर्‍याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया सुरुवात नारळाने करू...... लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी इस गर्मी आ अपनी प्यास बुझालो लेलो रे लेलो बाबू पीलो नारीयल पानी

वाचने 8145 वाचनखूण प्रतिक्रिया 36

ज्ञानोबाचे पैजार 15/09/2015 - 15:48
ले लो भाई चिवडा लेलो गरम मसालेदार चिवडा लेलो याहो या चिवडा घ्या गरम मासालेदारा चिवडा घ्या. पैजाराबुवा, (चिवडेवाले)

भिंगरी 15/09/2015 - 15:50
बेर लेओ बेर लेओ हां मेवा गरीबोंका तेरे मेरे नसीबोका

ज्ञानोबाचे पैजार 15/09/2015 - 16:00
मेरा नाम अब्दुल रहमान पिस्ता वाला मैं हूँ पठान खाने वाले का दिल होता गुल-गुल वाह रे वाह-वाह लो जी भाई साहब हमारा पिस्ता बहुत अच्छा लो जी मेम साहब हमारा पिस्ता बहुत अच्छा खा के देखो very very goodमेरा चारली बादाम पिस्ता अब्दुल रहमान की मैं अब्दुल रहमनिया यही मेरा सोना-चाँदी यही मेरी दुनिया ख़ुश हूँ मैं चाहे मुझे रखे जिस हाल में बंगले में कोठी में या टूटी-फूटी चाल में चाँद है ये मेरा मैं हूँ इसकी चंदनिया हिन्दू खाए मुस्लिम खाए खाए सिख ईसाई मेरा पिस्ता खाने वाले हिन्दी भाई-भाई मंदिर हो मस्ज़िद हो या सिखों का गुरुद्वारा सबको अल्लाह का घर समझे काबुल का बन्जारा लो भाई पिस्ता लो बादाम अच्छा माल और सस्ता दाम अपनी जानी दुनिया फ़ानी बाक़ी है अल्लाह का नाम मेरा नाम अब्दुल रहमान ... पैजारबुवा (पिस्तेवाले )

प्यारे१ 15/09/2015 - 16:09
एक फेरीवाल्याचं मस्त गाणं (बालगीत) आहे. युट्युब वर असावं बहुतेक. आला आला फेरीवाला असं शेवटी मुलं शिवाजी महाराजांचा पुतळा घेतात.

पद्मावति 15/09/2015 - 17:37
बाइयोस्कोपची गाडी--- पैसा फेको तामाशा देखो, दिल्ली का कुतुबमीनार देखो, बंबई शहेर की बाहर देखो ये आगरे का है ताजमहल, घर बैठे सारा संसार देखो.

पद्मावति 15/09/2015 - 18:02
सर जो तेरा चकराये या दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराय, काहे घबराय..

भिंगरी 15/09/2015 - 18:21
मै हूं पानवाली बीना दुकानवाली सारे गांव के लबोपर चमके हमरे पान की लाली मै हूं पानवाली

प्यारे१ 15/09/2015 - 18:46
लेकर हम दीवाना दिल फिरते है मंजिल मंजिल कही तो प्यारे किसी किनारे हो जायेंगे ?????? (विसरलो )

प्रसाद गोडबोले 15/09/2015 - 19:10
आनंद शिंदे ह्यांचे "पपई दाखव मला" हे गीत विक्री गीताचे अप्रतिम उदाहरण आहे =))

रातराणी 16/09/2015 - 09:55
सर जो तेरा चकराये ये दिल डूबा जाये आजा प्यारे पास हमारे काहे घबराय सुन सुन अरे बाबा सुन इस चम्पी मे बड़े बड़े गुण

ज्ञानोबाचे पैजार 16/09/2015 - 10:21
बिब्बं घ्या बिब्बं, शिक्‍कंकाई, आज आले, उद्या मी येणार बी न्हाई औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई, गल्ली बोळातनं वरडत जाई कोकण्या नवरा हवा ग बाई, मला कोकण्या नवरा हवा ग मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो, मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो, अंगानं बुटका, बोलण्यात नेटका, एकच घोटाळा होई त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई, मला कोकण्या नवरा नको ग बाई बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई, गल्ली बोळातनं वरडत जाई वर्‍हाडी नवरा हवा ग बाई मला वर्‍हाडी नवरा हवा ग मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग, बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग, अंगानं भक्कम, खिशात रक्कम, एकच घोटाळा होई मी उन्हाचा फटका खायाची न्हाई, मला वर्‍हाडी नवरा नको ग बाई बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई, गल्ली बोळातनं वरडत जाई मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई मला कोल्हापुरी नवरा हवा ग नवरा बगीन कोल्हापुरी .... कोल्हापुरी ! , दूध पिऊन तालीम करी .... कोल्हापुरी ! त्याच्या अंगात लई सुर्सुरी ग बाई त्याच्या अंगात लई सुर्सुरी तमाशा बघता, घरला येता, एकच घोटाळा होई मला मिरचीचा झटका सोसायचा न्हाई मला कोल्हापुरी दामला नको ग बाई बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई, गल्ली बोळातनं वरडत जाई म्हंबईचा नवरा हवा ग बाई मला म्हंबईचा नवरा हवा ग माझा नवरा म्हंबईवाला , त्याच्या लोकलचा टाईम झाला रोज न्याराच करतोय चाळा. केसांचा कोंबडा, मफलर तांबडा, एकच घोटाळा होई त्याच्या पँटवर माझा भरवसा न्हाई मला कंचाच नवरा नको ग बाई बिब्बं घ्या बिब्बं शिक्‍कंकाई, गल्ली बोळातनं वरडत जाई पैजारबुवा,

नाखु 16/09/2015 - 10:40
खरेदी विक्री दोन्ही एकाच गाण्यात दुर्मीळ उदाहरणः नाही खर्चीली कवडी दमडी नाही खर्चीला दाम ! बाई मी विकत घेतला शाम बाई मी विकत घेतला शाम !! जगाच्या पाठीवर. शब्द चूभू देघे.(स्मरणशक्तीवर विसंबून लिहित आहे)

भिंगरी 16/09/2015 - 10:53
नाही खर्चीली कवडी दमडी नाही खर्चीला दाम ! हि ओळ आठवत नव्हती.म्हणुन हे गाणे टाकले नाही.

अन्या दातार 18/09/2015 - 14:32
सर जो तेरा चकराये या दिल डुबा जाए आजा प्यारे पास हमारे काहे घबराये काहे घबराये चित्रपट - प्यासा

संजय पाटिल 18/09/2015 - 17:39
वसईच्या गाडीनं, बीगी बीगी चालीनं दारात तुमच्या आली हो.. आली मुंबैची केळी वाली.. आली मुंबैची केळी वाली..

द-बाहुबली 18/09/2015 - 18:24
ले लो भाइ चिवडा लेलो गरम मसालेदार चिवडा लेलो. या हो या. चिवडा घ्या. गरम मसालेदार चिवडा घ्या.

बोका-ए-आझम 20/09/2015 - 19:40
खाली डब्बा खाली बोतल दे दे मेरे यार खाली से मत नफरत करना खाली सब संसार!