विक्री गीत
लेखनविषय:
काव्यरस
अंताक्षरी झाली खेळून. आता नविन काहीतरी करूया.
बर्याच चित्रपटात एखाद्या वस्तुची विक्री गाणे म्हणत केली जाते.चला तर मग अशी गाणी शोधुया
सुरुवात नारळाने करू......
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी
इस गर्मी आ
अपनी प्यास बुझालो
लेलो रे लेलो बाबू
पीलो नारीयल पानी
वाचन
8144
प्रतिक्रिया
36
ले लो भाई
बेर लेओ
चक्कू छुरीया.......तेज करालो
अरे दादा वसईची मी फुलवाली
अरे दादा वसईची मी फुलवाली
बिबं घ्या बिबं शिकंकाई!
मेरा नाम अब्दुल रहमान
In reply to मेरा नाम अब्दुल रहमान by ज्ञानोबाचे पैजार
वा!!!!
चना जोर गरम ओ चना जोर गरम
एक फेरीवाल्याचं मस्त गाणं
In reply to एक फेरीवाल्याचं मस्त गाणं by प्यारे१
आला फेरीवाला आला हो आला
बाइयोस्कोपची गाडी---
फुलवती क गजरा ना पहना हो
चंपी तेलमालीश....
केळेवाली मी सांगा तुम्हाला
मै हूं पानवाली
लेकर हम दीवाना दिल
In reply to लेकर हम दीवाना दिल by प्यारे१
ओ भेंड या नैत या.
पपई गीत
सर जो तेरा चकराये ये दिल डूबा
बिब्बं घ्या बिब्बं
In reply to बिब्बं घ्या बिब्बं by ज्ञानोबाचे पैजार
बेष्ट! _/\_
खरेदी विक्री दोन्ही एकाच
धन्यवाद नाखु
नाही वेचला दाम असं आहे ते.
In reply to नाही वेचला दाम असं आहे ते. by मांत्रिक
दुरुस्ती बद्दल
_/\_
सौदागर, सौदा कर दिल लेले दिल
सर जो तेरा चकराये
In reply to सर जो तेरा चकराये by अन्या दातार
झाले आहे हे गाणे
वसईच्या गाडीनं, बीगी बीगी
ले लो भाइ चिवडा लेलो गरम
हे पण झालय.
अरे ते भांड्याला कल्है करतो
हे अजून एक -
मेरा नाम है चमेली