दमामि म्हणे किंवा विडंबनकाराची व्यथा किंवा चोराच्या उलट्या बोंबा
In reply to आवडले! by अजया
"खरा मिपाकर विडंबनाने वैतागत (त्रागा) करत नाही, तसाच वाहव्वा केल्याने शेफारूनही जात नाही"
मुवी बाबांची प्रवचने भाग ५ "माझ्यात घुसुनी अजून उरलो मी" प्रकरण ८.कुणाच्या खांद्यावर कुणाची दंबूक या प्रकरणातून साभार. मुवींनी या अप्रकाशीत+आगामी पुस्तकाचे हस्तलिखित दाखविल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. नितवाचक्विडंबक्डुबुक्डुबुक्डरोअॅव्दुर्लक्ष्यक्संघIn reply to कुणाच्या खांद्यावर कुणाची by दमामि
In reply to आम्ही ज्यांचे by नाखु
In reply to कोणते वृत्त म्हणायचे हे ? by उगा काहितरीच
In reply to विडंबन नको असे नाही पण..... by माम्लेदारचा पन्खा
In reply to सहमत आहे. विडंबनाला ना नाही, by विशाल कुलकर्णी
किमान मुळ कवि दुखावला जवू नये
हे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ?
मिपासारख्या मुक्त व्यासपिठावरील मूळ लेखकाने आपल्या लेखाचे चांगले विडंबन झाले तर ते खेळीमेळीने घ्यावे हेच समंजसपणाचे आहे. यामुळे मूळ लेखाला प्रसिद्धीच तर मिळतेच पण मूळ लेखकाचा रक्तदाबही ताब्यात राहतो :)
विडंबन वाईट / रुचीहीन झाले तर चोखंदळ मिपावाचकच चपला घेऊन पुढे सरसावतात... मूळ लेखकाला काही तसदी घेण्याची गरज पडत नाही... त्याने फक्त विडंबनकाराची मांडलेली पूजा पाहून मजा घ्यावी. याचाही मूळ लेखकाच्या रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो ;)In reply to किमान मुळ कवि दुखावला जवू नये by डॉ सुहास म्हात्रे
हे विडंबन/विडंबनकारापेक्षा मूळ लेखकावर जास्त अवलंबून आहे, नाही का ?
नाही. हे सर्वस्वी विडंबनकारावर अवलंबून असते. मिपावर होणारी विडंबने कुणाला दुखावणारी नसतात हे मान्य आहे. पण बर्याचदा एखाद्याला दुखवायचे म्हणूनच विडंबन केले जाते. (मिपावर हा प्रकार होत नाही ही बाब अलाहिदा) त्या गोष्टीला माझा विरोध आहे आणि असेल. आणि विडंबन करतानासुद्धा दर्जा पाळणे, टिकवणे गरजेचे असते हे माझे मत आहे.
मी केलेले विधान फक्त मिपावरच्या किंवा कुठल्याही संस्थळावरच्या विडंबनासाठी नसून एक सरसकट अपेक्षा आहे. विडंबन जर खेळीमेळीचे असेल तर ते खेळीमेळीने किंवा समंजसपणानेच घेतले जाते किंवा जावे. पण जर ते केवळ एखाद्याची टर उडवायची म्हणून केले गेलेले असेल तर त्या व्यक्तीने ते का समंजसपणे घ्यावे. अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे. In reply to हे विडंबन/विडंबनकारापेक्षा by विशाल कुलकर्णी
१. आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.
२. दुसर्याच्या करणीवर आपला ताबा असतोच असे नाही (बहुदा नसतोच) पण त्या करणीवर कसे व्यक्त व्हावे हे मात्र आपल्या नक्कीच ताब्यात असते. ३. पाहुण्याच्या चपलेने विंचू मारला जात असला तर आपली चप्पल झिजवून घेणे शहाणपणाचे नाही. ४. मुक्त संस्थळावर आपले लिखाण टाकून त्यानंतर फार हळवेपण दाखवणे व्यवहारी नाही. मला वाटते माझे वरचे मत यावरून पुरेसे स्पष्ट होत आहे :)In reply to आपला आनंद... by डॉ सुहास म्हात्रे
आपला आनंद १०% आपल्या करणीवर आणि उरलेला ९०% आपण दुसर्याच्या करणीवर किती हुशारीने वागतो यावर अवलंबून असतो.
हे मान्यच आहे हो. मी त्याबद्दल काही आक्षेप घेत नाहीये. मी विडंबनकाराने विडंबन करताना कुठल्या मर्यादेचे भान ठेवायला हवे ते सांगतोय. उद्या कोणीही उठून "काहीही" विडंबन पाडले तर मिपाचे संपादक मंडळ ते मिपावर ठेवील काय ?
*काहीही : हा शब्द आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर या अर्थाने घेणे .In reply to आपला आनंद १०% आपल्या करणीवर by विशाल कुलकर्णी
In reply to विनाशुल्क मुक्त संस्थळांवर by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हे सर्व मुळ लेखकासाठी, by विशाल कुलकर्णी
In reply to आपण चर्चा करत असलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आपला आनंद १०% आपल्या करणीवर by विशाल कुलकर्णी
*काहीही : हा शब्द आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर या अर्थाने घेणे .@ विशाल कुलकर्णी आपला निर्देश कोणत्याही मजकुराच्या आशयाकडे असण्याची शक्यता दिसते. केवळ विडंबनकार तेवढेच आक्षेपार्ह, अश्लाघ्य, गैर लिहू शकतात असे नसावे. कोणत्याही आशयाच्या मागे विचार असतो ( तो तुम्हाला पटो अगर न पटो) माध्यम हे दुय्यम असते. सक्षम अभिव्यक्त्याच्या आशयाच्या अभिव्यक्तीची सर्व माध्यमे सेंसॉर करणे कधीही आणि कुणासही शक्य नसते. एका माध्यमातून दाबलेला विचार दुसर्या माध्यमातून प्रकट होतच राहतो. विचारांचा मुकाबला केवळ विचारांनीच होऊ शकतो, व्यक्ती, आशय अथवा माध्यमाच्या मुस्कटदाबीने नव्हेच.
In reply to @ विशाल कुलकर्णी by माहितगार
In reply to हे विडंबन/विडंबनकारापेक्षा by विशाल कुलकर्णी
In reply to विकु, by दमामि
In reply to करावं करू नये असं काहीच ठरवता by वेल्लाभट
अती झालं की मजा जाते हे मात्र समजावं सगळ्यांना असं वाटतं.
हेच मलाही म्हणायचय. विडंबनाला माझी ना नाहीये. जुन्या मिपावर मी केलेली विडंबनेही सापडतील. फक्त त्याचा अतिरेक होवू नये आणि विडंबनाचा वापर एखाद्याला भक्ष्य बनवण्यासाठी होवू नये असे माझे म्हणणे आहे.
वैयक्तिक टीका आणि विडंबन या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत हे मी सुद्धा जाणतो. माझे म्हणणे इतकेच आहे की वैयक्तीक टीका करण्यासाठी विडंबनाचा आधार घेतल्या जावु नये.In reply to विकु, by दमामि
तसेच चांगल्या कलाकृतीचे करु नये , सुमार लेखनाचे करावे हे देखिल पटत नाही.
मेी चांगल्या कृतीचे विडंबन करु नये असे म्हणत नाहीये दमामि, तर ते विडंबनदेखील तितक्याच चांगल्या दर्जाचे असावे. असे म्हणतोय.
अर्थात एखाद्या अतिसुमार लेखन करणार्या लेखकुला थांबवण्यासाठी म्हणून त्याच्या लेखनावर टीकात्मक किंवा समीक्षात्मक विडंबन मान्यच असेल. पण केवळ आपली विडंबनाची सुरसुरी पुर्ण करायची म्हणून एखाद्या चांगल्या लेखनाची (मग कविता असो वा गद्य) वाट लावणे हे निव्वळ अक्षम्य आहे.
In reply to तसेच चांगल्या कलाकृतीचे करु by विशाल कुलकर्णी
In reply to "एखाद्या अतिसुमार लेखन करणार् by दमामि
ण विडंबने वाढत आहेत म्हणून मिपामध्ये राम उरला नाही असे सरसकटीकरण करणे किंवा चांगल्या(?) लेखनाच्या वाईट(?) विडंबनास अक्षम्य मानणे मला अयोग्य वाटते.
सहमत !In reply to सहमत आहे. विडंबनाला ना नाही, by विशाल कुलकर्णी
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to +१ by एस
In reply to +२ by एस
In reply to +१ .....मिपामालकांना एक विनंती. by ज्ञानोबाचे पैजार
आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा... सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे "मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...>>>> प्रचंड असहमत !!
In reply to आक्रंदती मिपात आता राम नाही by सस्नेह
In reply to छान कविता by मित्रहो
In reply to ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास by दमामि
In reply to धन्यवाद by मित्रहो
विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. चांगली वाइट वाचक ठरविनार
१००% सहमत. याचबरोबर मिपा आपले संस्थळ आहे. त्याचा दर्जा टिकून राहावा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे हे ही लक्षात ठेवायला आहे. In reply to विडंबन ही हवीच म्हणजे हवीच. by विशाल कुलकर्णी
याचबरोबर मिपा आपले संस्थळ आहे. त्याचा दर्जा टिकून राहावा ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे१००% सहमत. दर्जा ही सापेक्ष संकल्पना आहे. याविषयावर तुमची वर सुंदर चर्चा चालली आहे. सारेच चांगले राहीले तर चागल्याचे महत्व संपते. सारेच गोड झाले तर मधुमेह होतो. तेंव्हा चांगले वाइट हे असनारच आणि असायलाही हवे. आपल्याला जे चांगले वाटले त्याला चांगले म्हणून उचलून धरणे आपले काम आहे.
In reply to मिपा आपले संस्थळ by मित्रहो
In reply to ही मूळ कविता आहे वरिजिनल, खास by दमामि
In reply to कसचं कसचं! by दमामि
अरण्यरुदन नाही हे