इच्छामरण
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात इच्छामरण मिळाले तर बरे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
वर्गीकरण
वाचने
28704
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
काल तर धाग्यावर शंभर झाले की!
In reply to काल तर धाग्यावर शंभर झाले की! by जेपी
+१
In reply to +१ by रुस्तम
+१ खरेच आवरा !
In reply to +१ खरेच आवरा ! by प्रसाद गोडबोले
+१
In reply to +१ खरेच आवरा ! by प्रसाद गोडबोले
+१
In reply to काल तर धाग्यावर शंभर झाले की! by जेपी
फार गरज असल्यास सांगा 101
In reply to फार गरज असल्यास सांगा 101 by हेमंत लाटकर
the good the bad and the ugly
In reply to the good the bad and the ugly by मारवा
And 'this' is 'your theory',
In reply to And 'this' is 'your theory', by प्यारे१
आत्महत्या म्हणजे आत्महत्या म्हणजे आत्महत्या च असते
In reply to आत्महत्या म्हणजे आत्महत्या म्हणजे आत्महत्या च असते by मारवा
चांगली झाली असती अजून. असो.
इच्छामरण ह्याचा अर्थ
ते वृद्धाश्रमाचं कँसल का?
पोटभर खावा , लाजू नका
In reply to पोटभर खावा , लाजू नका by कपिलमुनी
काहीही म्हणा, पण जिलेबी दिसली
ग्रि़ ब्।आआस्।आआ स्।ई़आआट स्।ई़आआञाच्।अॅ फाआर् वार्स्।
In reply to ग्रि़ ब्।आआस्।आआ स्।ई़आआट स्।ई़आआञाच्।अॅ फाआर् वार्स्। by चित्रगुप्त
मलाही.
In reply to ग्रि़ ब्।आआस्।आआ स्।ई़आआट स्।ई़आआञाच्।अॅ फाआर् वार्स्। by चित्रगुप्त
सुरुवात म्हणून खालील शब्दांचे
सुरुवात म्हणून खालील शब्दांचे ग्रीक भाषांतर द्यावे, ही विनंती:यात अजुन दोन शब्द अॅडून घ्या देवा.. १. आवरा आता २. जिलब्याबास झालं हां आता! किती
ओ काका !
In reply to ओ काका ! by मितान
मितानराव, जरा भान ठेवा
In reply to मितानराव, जरा भान ठेवा by हेमंत लाटकर
मितान या राव नसून ताई आहेत
In reply to मितान या राव नसून ताई आहेत by खटपट्या
मितान या राव नसून ताई आहेत
मुद्दा
कन्फ्युजन दिसतंय
नानांना आलं ते कुठलं मरण?
In reply to नानांना आलं ते कुठलं मरण? by अजया
सो सिंपल
"भावजींची पत्रे"
या ललित लेखांस्म्ग्रहामधील "वहिनींच्या शेवग्याच्या शेंगा,आणि नानुला ठेंगा" या लेखातून साभार. वाचक नाखुIn reply to सो सिंपल by नाखु
मस्तच ओ नाखु का़का!
In reply to सो सिंपल by नाखु
=))
ते यूथेनाशिया ज़रा शुद्ध करून
गांभीर्याने विषय घ्यायचा
मला वाटते अंथरूणावर खिळलेल्या
In reply to मला वाटते अंथरूणावर खिळलेल्या by हेमंत लाटकर
कोण देणार ते? डाॅक्टर? ते का
In reply to मला वाटते अंथरूणावर खिळलेल्या by हेमंत लाटकर
इच्छामरण भारतात कायदेशीर नाही
ते दयामरण हो!
In reply to ते दयामरण हो! by अजया
दयामरण......!!!
In reply to दयामरण......!!! by ढंप्या
कुछ तो गडबड है!!
अजयाताई इच्छामरणाची व्याख्या
तो तुम्हाला नाहिये प्रतिसाद.
इच्छा मृत्यू
धडधाकट असताना
माझी सगळी लोनं फीटली की विचार
In reply to माझी सगळी लोनं फीटली की विचार by खटपट्या
अतिशय चुकीचा विचार करताय मालक
In reply to अतिशय चुकीचा विचार करताय मालक by प्यारे१
अहो उगाच ते व्रुद्धाश्रम
In reply to अहो उगाच ते व्रुद्धाश्रम by खटपट्या
आयुष्य तुमचं, विचार तुमचे.
In reply to आयुष्य तुमचं, विचार तुमचे. by प्यारे१
भेटा सांगतो.
In reply to अहो उगाच ते व्रुद्धाश्रम by खटपट्या
काय ओ!
In reply to काय ओ! by पैसा
हा हे बरोबर, ते तर करायचं
In reply to माझी सगळी लोनं फीटली की विचार by खटपट्या
लोन फिटलं कि उलट दुप्पट
In reply to लोन फिटलं कि उलट दुप्पट by सुबोध खरे
बरोबर डॉक, पण कधी कधी खूप
In reply to लोन फिटलं कि उलट दुप्पट by सुबोध खरे
आयला!
लोन
In reply to लोन by चित्रगुप्त
पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन
In reply to पितृऋण देवऋण ऋषिऋण सगळी लोन by प्रसाद गोडबोले
पितृऋण काही अंशी ठीक आहे
In reply to पितृऋण काही अंशी ठीक आहे by डॉ सुहास म्हात्रे
मालक गैरसमज झालाय.
थोडासा गोंधळ आहे का?
इच्छामरण आणि परकायाप्रवेश
परकायाप्रवेश भौतिक पातळीवर कधीही करता येतो.
यानिमित्ताने चंगो यांची
मरणाने केली सुटका
In reply to मरणाने केली सुटका by मारवा
हाहाहा! तेच ते.
In reply to हाहाहा! तेच ते. by एस
सोरो गट्ट यांची एक उत्तर आधुनिक कविता आहे
In reply to मरणाने केली सुटका by मारवा
सुरेश भट
ती सुरेश भटांची गझल आहे.
In reply to ती सुरेश भटांची गझल आहे. by भाग्यश्री कुलकर्णी
धन्यवाद! मला आठवत नव्हते.
In reply to धन्यवाद! मला आठवत नव्हते. by एस
http://www.sureshbhat.in/node
नक्की काय ठरले आहे मग?
मी समाजातील गोष्टीचां फक्त
ह्या धाग्याला..
ट्रोल धाग्यांनी खंगलेल्या