आप बद्दल आता अजून काही बोलायचे राहीले नाही असे वाटत असतानाच अचानक दोन गोष्टी नव्याने आल्यात. एक प्रत्यक्ष आणि दुसरी किमान वरकरणी अप्रत्यक्ष... दुसरी अधिक गंभीर आहे.
दिल्लीत एका मुलीने एका मुलाविरोधात विनयभंगाची तक्रार केली आणि त्यावरून मोठा गदारोळ झाला, त्या मुलाला अटक देखील झाली, जरी त्याला आता जामिनावर सोडले असले तरी. त्यावरून टाईम्स नाऊ वगैरेने आकांडतांडव करत जनतेच्या भावना (त्या मुला विरोधात) भडकवण्याचे काम केले आहे असे देखील दिसत आहे. मात्र नंतर जे बाहेर आले ते वेगळेच होते. एका वयाने मोठी दिसत असलेल्या एका व्यक्तीने "आंखो देखा हाल" सांगितला त्याप्रमाणे तो मुलगा तिच्या जवळ देखील गेला नाही. आणि ती मुलगी मात्र आरडाओरडा करत होती. त्याला त्या मुलीची अथवा मुलाची ओळख नव्हती. त्याने झी टिव्हीवर दिलेल्या मुलाखतीत जे शेवटी म्हणले ते महत्वाचे वाटले... असे जर खोटे मुली बोलू लागल्या आणि ते प्रकाशात आले तर नंतर जेंव्हा खरेच एखादीस गरज असेल तेंव्हा जनता विश्वास ठेवणार नाही आणि दुर्लक्ष करेल... अर्थात त्याचे या आप समर्थकांना काय पडलेय?
दुसरा भाग जास्त महत्वाचा आणि गंभीर वाटतो. गुजरातेत विशीच्या सुरवातीत असलेल्या एका युवकाने हार्दीक पटेल याने पटेल-पाटीदार समाजाला ओबिसी घोषित करून राखीव जागा मिळाव्यात म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्यातून थोडा भडका उडालेला आहेच पण तो अजून मोठा होण्याची शक्यता आहे. पण त्याचे त्याला काही नाही. वरकरणी तो भाजपाला पुढच्या निवडणुकात हराल असा दम देत आहे. हे प्रकरण अधिक गंभीर अशा साठी आहे कारण "भाजपाचे" म्हणून सरकारला ब्लॅकमेल करत असताना जनतेला आणि अगदी एका विशिष्ठ पटेल समाजाला देखील वेठीला धरणे चालू आहे. हे खचीतच योग्य नाही. पण कोण आहे हा हार्दीक पटेल? जेंव्हा जरा शोधले तेंव्हा त्याचे पान २०१४ चे ट्विटरचे अकाउंट मिळाले आणि त्यात त्याने केलेले आपचे समर्थन देखील दिसले...खालील दोन ट्वीट्स या प्रातिनिधीक आहेत.
सपने सच होगे आम आदमी पार्टी को लाना
— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 27, 2014
Gujarat AAM AADMI PARTY Conviner Shukhadev Patel Pe Humla Huva.
Dekhiye Yeh He Aam aadmi ki Halat...
Yeh bhajap ki kartut he....
— Hardik Patel Patidar (@ca34581e6d09443) April 3, 2014
यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, या सगळ्या आंदोलना मागचा बोलविता धनी वेगळाच आहे आणि अर्थातच तो धनी इतर कोणी नसून साक्षात अरविंद केजरीवाल आणि आप असावेत असेच यावरून दिसत आहे. ज्या पध्द्तीने यांचे "आप-मतलबी" राजकारण आता जनतेत जातीवरून फूट पाडण्याचा आणि भडका उडवण्याचा प्रयत्न करत आहे ते बघता सत्तेसाठी देश फोडायला पण आम्ही मागेपुढे बघणार नाही हा हीन उद्देश दिसत आहे.
वर्गीकरण
वाचने
33780
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरीच! हे अचानक से उभरा हुआ
IBN
आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही.
मुद्दा
In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम
सहमत आहे
In reply to मुद्दा by विकास
अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया
In reply to आप ला सिंगल आऊट करायचं कारण कळलं नाही. by गुलाम
हार्दिक स्वतः बि जे पी आमदार
In reply to अतिशय मुद्देसूद प्रतिक्रिया by पगला गजोधर
मला अत्यंत खेद आहे
In reply to हार्दिक स्वतः बि जे पी आमदार by खेडूत
काही मुद्दे
चित्रफित
In reply to काही मुद्दे by रमेश आठवले
ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही
In reply to काही मुद्दे by रमेश आठवले
केजरीवालची ताकद
In reply to ताकद केजरीवाल मध्ये आज आहे असे मला वाटत नाही by अर्धवटराव
सुधारणा
In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन
फक्त ५५ दिवस
In reply to केजरीवालची ताकद by गॅरी ट्रुमन
शक्यता
In reply to फक्त ५५ दिवस by रमेश आठवले
Ingenious fraud
In reply to शक्यता by विकास
कसे मान्य करू? ;)
In reply to Ingenious fraud by रमेश आठवले
पूर्ण व्हिडीओ पाहिला.
२०११ पूर्वी अण्णा हजारे हे नाव कोणी ऐकले होते का?
वैताग आहे
हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे
एव्हढा उशीर कशाला?
In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी
खरंच परिस्थिती वाईट आहे मग !
In reply to हार्दिक पटेलच्या आंदोलनामागे by श्रीगुरुजी
ह्या
वाट पाहतोय
>>> दिल्लीत एका मुलीने एका
+१०००००
In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी
त्या रोहतकच्या दोन बहिणी, ही
In reply to +१००००० by गॅरी ट्रुमन
वाट पाहू या
In reply to >>> दिल्लीत एका मुलीने एका by श्रीगुरुजी
खोटेपणा...
ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे
In reply to खोटेपणा... by विकास
तुम्हाला विकास यांचा प्रतिसाद
In reply to ट्विटमध्ये सरळ सरळ उल्लेख आहे by नांदेडीअन
तो ड्रायव्हर म्हणून टाकलेला
गेल्या काही दिवसांत हार्दिक
आता दहावा आणि शेवटचा, पण
In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन
१. हा हार्दिक पटेल त्याच्या
In reply to गेल्या काही दिवसांत हार्दिक by नांदेडीअन
३.
In reply to १. हा हार्दिक पटेल त्याच्या by श्रीगुरुजी
अजून एक फोटो (आणि बातमी)http:
In reply to ३. by कपिलमुनी
प्रवीण तोगडिया यांच्यासोबत
In reply to अजून एक फोटो (आणि बातमी)http: by नाव आडनाव
यातून काय सिद्ध होतंय?
In reply to ३. by कपिलमुनी
तुम्हीच फोटो मागितला होता
In reply to यातून काय सिद्ध होतंय? by श्रीगुरुजी
हो, पण त्यातून काय सिद्ध
In reply to तुम्हीच फोटो मागितला होता by कपिलमुनी
फोटो मागितला होता
In reply to हो, पण त्यातून काय सिद्ध by श्रीगुरुजी
मी हार्दिक आणि केजरीवालांचा
In reply to फोटो मागितला होता by कपिलमुनी
संबंध
In reply to मी हार्दिक आणि केजरीवालांचा by श्रीगुरुजी
मी काहीच अंगावर ओढून घेतलं
In reply to संबंध by कपिलमुनी
कांदाधोरणात "पानिपत'!
हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश असावा
In reply to कांदाधोरणात "पानिपत'! by अभिजित - १
तुम्ही बातमी वाचली का लिंक
In reply to हा दिल्ली राज्य सरकारचा नाही तर केंद्र सरकारचा आदेश असावा by बहुगुणी
बादवे, अलिकडे केजरीवाल मफलर
१. >>>>> हे तुम्हाला कोणी
३. >>>>> काही पुरावा आहे ? का
In reply to १. >>>>> हे तुम्हाला कोणी by डँबिस००७
हर्दिक पटेलचा इंटरव्हू
केजरीवालांचा आणि हार्दिक
In reply to हर्दिक पटेलचा इंटरव्हू by कपिलमुनी
गुजरात पोलिस अॅक्शन
अजून एक
लाखो नागरि़कांनी एकत्र येऊन
In reply to अजून एक by कपिलमुनी
काय करणे अपेक्षित होते?
In reply to लाखो नागरि़कांनी एकत्र येऊन by श्रीगुरुजी
सोसायटीमध्ये घुसुन ,
In reply to काय करणे अपेक्षित होते? by कपिलमुनी
पोलीसांनी
In reply to सोसायटीमध्ये घुसुन , by श्रीगुरुजी
ही चित्रफीत फक्त ४० सेकंदांची
In reply to पोलीसांनी by कपिलमुनी
मिडीया
बात मे दम है
In reply to मिडीया by कपिलमुनी
बातम्या प्रकर्षाने दिसत नाहीत हे खरंय पण..
In reply to बात मे दम है by अर्धवटराव
होय.
In reply to बातम्या प्रकर्षाने दिसत नाहीत हे खरंय पण.. by बहुगुणी
गुज्जर
In reply to होय. by अर्धवटराव
है कोइ जवाब ??
In reply to गुज्जर by विकास
बाय द वे...
In reply to गुज्जर by विकास
भाजपाची राज्ये ?
In reply to गुज्जर by विकास
आता हार्दीक गुज्जर समाजाबरोबर
In reply to गुज्जर by विकास
>>> गुजरातमध्ये एवढा मोठा
In reply to मिडीया by कपिलमुनी
माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी
पण अर्थातच भक्तांसाठी हे
In reply to माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी by नांदेडीअन
चेपु
In reply to माझ्या अगोदरच कपिलमुनी यांनी by नांदेडीअन
गेल्या २-३ वर्षात आम आदमी
अंध आआपभक्त यावर कोणतेही
In reply to गेल्या २-३ वर्षात आम आदमी by श्रीगुरुजी
या प्रतिसादाचा
In reply to गेल्या २-३ वर्षात आम आदमी by श्रीगुरुजी
+१
In reply to या प्रतिसादाचा by कपिलमुनी
माझा सर्वात पहिला प्रतिसाद
In reply to +१ by नाव आडनाव
पहिल्या प्रतिसादापासून
In reply to या प्रतिसादाचा by कपिलमुनी
http://timesofindia
पुर्वी भारतात काहि घडल की
केजरीवाल के पीछे विदेशी ताकद
In reply to पुर्वी भारतात काहि घडल की by जेपी
शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल
पण...
In reply to शीला दिक्षित आणि अरविंद केजरीवाल by विकास
एफआयआर दाखल करावा अशी शिफारस
In reply to पण... by अर्धवटराव
झालं...
In reply to एफआयआर दाखल करावा अशी शिफारस by श्रीगुरुजी
हम्म
In reply to झालं... by अर्धवटराव
लागली भाजपाची मंडळी कामाला.
योग्य
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
मागच्या ४९ दिवसांच्या
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
खालील धाग्यावर भारतातील सध्या
In reply to मागच्या ४९ दिवसांच्या by श्रीगुरुजी
+१०००००
In reply to मागच्या ४९ दिवसांच्या by श्रीगुरुजी
हे बघणे आता औत्सुक्याचे ठरेल
In reply to लागली भाजपाची मंडळी कामाला. by नांदेडीअन
श्रीगुरुजी __/\__
5 Convicted in 2010 Commonwealth Scam
न्यायालयाला ५ नसून ६ जण दोषी
In reply to 5 Convicted in 2010 Commonwealth Scam by होबासराव
सादरीकरण करताना गायिका शिल्पा
सादरीकरण करताना गायिका शिल्पा राव.अरेरे! हे काय झालं!!
In reply to सादरीकरण करताना गायिका शिल्पा by श्रीगुरुजी
गुरुजी,
:)
In reply to गुरुजी, by डँबिस००७
धाग्याचं शतक झाल्याबद्दल
धन्यवाद+१
In reply to धाग्याचं शतक झाल्याबद्दल by प्यारे१
अन्ना हजारे
अन्ना हजारे
कांदे नवमी...
गरीबांचे तारणहार आणि स्वार्थी
In reply to कांदे नवमी... by विकास
हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय.
खरे आहे...
In reply to हार्दिक पटेल चांगलाच अडकलाय. by श्रीगुरुजी
बोलविता धनि