महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने तो ९००० श्लोकांचा आहे हे ग्रंथातच नमुद करून ठेवले. काळाच्या ओघात त्यातील विवीध कथासूत्रांचा विस्तार होत गेला आणि श्लोक संख्या लाखाच्या घरात गेली. म्हणजे प्रचंड मोठा भाग हा वस्तुतः प्रक्षीप्त असला पाहीजे.
मला एक नेहमी पडणारा प्रश्न आहे की
१) महाभारताच्या प्रथम कर्त्याने ९००० श्लोकात समजा एक कथा त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पुर्ण केली आहे, समजा अधिकतम शक्य असलेला प्रक्षिप्त भाग गृहीत धरावयाचा नाही असे ठरवले तर महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल कि ज्या शिवाय महाभारताची कथा आजीबात आकार घेणार नाही ?
किंवा असंही म्हणता येईल की तुम्हाला केवळ ९००० श्लोकांमध्ये महाभारताची मुख्य पटकथा सांगावयाची आहे तर तुमच्या पटकथेचे स्वरूप कसे असेल ?
२) महाभारतातील किमान पात्रे कोणती की ज्यांच्या शिवाय महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक आकारास येऊ शकत नाही ?
३) महाभारतातील किमान भागास आवश्यक नसणारी पण लाखभर श्लोकी महाभारतातील कोणती कथासूत्रे सहजपणे बाजूला ठेवता येतील अथवा टाळता येतील ?
(अशीच चर्चा रामायणा बाबतही करावयाची आहे पण नंतर कधीतरी वेगळ्या धाग्यातून)
* प्रक्षिप्त = एखाद्या ग्रंथात ग्रंथकाराव्यतिरिक्त दुसर्या कुणीतरी मागाहून घातलेला भाग/लेखन (संदर्भ)
वाचने
35041
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला छान चर्चा होणार !
+१
In reply to चला छान चर्चा होणार ! by पगला गजोधर
युजर फ्रेंडली व्याख्या, महाभारत म्हन्जे
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
महाभारताची मुळ कथा
In reply to चला छान चर्चा होणार ! by पगला गजोधर
१) दोन चुलतभावांच्या गटातले
३) बरीच आहेत. नलदमयंती आख्यान
जरा काहि आदर?
In reply to ३) बरीच आहेत. नलदमयंती आख्यान by स्वामी संकेतानंद
ते एकश्लोकी रामायण आहे तसे
एकश्लोकी महाभारतसुद्धा आहे.
In reply to ते एकश्लोकी रामायण आहे तसे by बॅटमॅन
धन्यवाद, सर्च घेता
In reply to एकश्लोकी महाभारतसुद्धा आहे. by स्वामी संकेतानंद
कृष्ण अर्जुन द्रौपदी यांचे
In reply to धन्यवाद, सर्च घेता by बॅटमॅन
पाण्डवमध्ये अर्जुन आणि
In reply to कृष्ण अर्जुन द्रौपदी यांचे by असंका
होय..मग धार्तराष्ट्रामध्ये
In reply to पाण्डवमध्ये अर्जुन आणि by स्वामी संकेतानंद
धार्तराष्ट्र मध्ये सगळेच
In reply to होय..मग धार्तराष्ट्रामध्ये by असंका
लाक्षागृहे दाहनम् ज्या
In reply to धन्यवाद, सर्च घेता by बॅटमॅन
लाक्षागृह प्रकरण १००% मूळ
In reply to लाक्षागृहे दाहनम् ज्या by माहितगार
सीतेला नेमके कोणी नेले अथवा
In reply to ते एकश्लोकी रामायण आहे तसे by बॅटमॅन
जटायु रावण झटापट वाढवलेले
In reply to सीतेला नेमके कोणी नेले अथवा by माहितगार
कठीण
=)) या वेळि वेगळा प्रयत्न
In reply to कठीण by प्रिशू
अरेरे
In reply to =)) या वेळि वेगळा प्रयत्न by माहितगार
अवघड प्रकरण आहे. काहीच डोके
१. द्यूत ते युद्ध
किस्सा कुर्सी का!
महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने
_/\_
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
पहिल्या घटक चाचणीला हां धडा
In reply to _/\_ by कपिलमुनी
हरी ॐ !
In reply to पहिल्या घटक चाचणीला हां धडा by प्यारे१
+१
In reply to हरी ॐ ! by स्वामी संकेतानंद
गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
हो.
In reply to गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त by प्रचेतस
भगवानुवाच
In reply to हो. by dadadarekar
_/\_
In reply to गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त by प्रचेतस
पाऊस कसा पडतो हे शाळेत
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
सिल्वर आयोडाइडचे स्फटिक
In reply to पाऊस कसा पडतो हे शाळेत by सतिश गावडे
सुंदर वर्णने
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
सिल्वर आयोडाइडचे स्फटिक
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
असं कै नै.
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by सतिश गावडे
छान आहेत पर्जन्यसूक्तं.
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
पर्जन्यसुक्ताम्चे अनुवाद
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
हम्म पटतयं थॉड थोडं....
In reply to पाऊस कसा पडतो हे शाळेत by सतिश गावडे
"जय" ८८०० श्लोकांचा ?
१) (केवळ) व्यासांनी
In reply to "जय" ८८०० श्लोकांचा ? by शरद
महाभारतासारख्या जगङ्व्याळ
In reply to १) (केवळ) व्यासांनी by माहितगार
द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा
In reply to महाभारतासारख्या जगङ्व्याळ by प्रचेतस
वस्त्रहरण झाले की दादूस.
In reply to द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा by द-बाहुबली
भांडारकर प्रतीत मात्र
In reply to वस्त्रहरण झाले की दादूस. by प्रचेतस
सगळ्या महाभारतात असे नै केलं
In reply to भांडारकर प्रतीत मात्र by द-बाहुबली
भांडारकर प्रत संशोधीत प्रत
In reply to सगळ्या महाभारतात असे नै केलं by प्रचेतस
वरील प्रश्नांसंबंधी बरीच माहिती येथे मिळेल
In reply to १) (केवळ) व्यासांनी by माहितगार
भारत व महाभारत यांतील लिखाण
In reply to वरील प्रश्नांसंबंधी बरीच माहिती येथे मिळेल by शरद
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन
मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग
तुमच्या प्रतिसादाला तुमच्याच
In reply to मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग by बॅटमॅन
मधुकर रामराव यार्दी
In reply to मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग by बॅटमॅन
माझ्याकडे त्यांचे पुस्तक आहे,
In reply to मधुकर रामराव यार्दी by माहितगार
दत्ता जोशी>>+११११११११११
हे सगळं करण्यापेक्षा
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
प्लँचेट वापरून या सर्व
In reply to हे सगळं करण्यापेक्षा by बॅटमॅन
हा हा हा ;)
In reply to प्लँचेट वापरून या सर्व by डॉ सुहास म्हात्रे
पण मी काय म्हणतो? हा टॉपिक
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
=))
In reply to पण मी काय म्हणतो? हा टॉपिक by प्यारे१
असले प्रतिसाद वाचले की
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
तुमचे विवेचन रोचक आहे. आपण
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
इतर ग्रहांवर
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
वर्तकांचे मंगळभ्रमण
In reply to इतर ग्रहांवर by कपिलमुनी
झैरात
In reply to वर्तकांचे मंगळभ्रमण by चित्रगुप्त
महभारताच्या आधारावर दोन
म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी
हे महामाये ..
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
या उपचर्चेवरून वि.का. राजवाड्यांचा एक लेख आठवला
In reply to जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल by बॅटमॅन
=))
In reply to जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल by बॅटमॅन
त्या 'स्ताना'तील लोक धर्मांध
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
महाभारत लिहिण्यास घेतले तेव्हा व्यासांचे वय काय असावे ?
धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर
व्यासविषयक गृहीतकांवरील प्रश्न चिन्हे आणि काही शक्यता शंका
In reply to धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर by डॉ सुहास म्हात्रे
नियोगाच्या अटी
In reply to व्यासविषयक गृहीतकांवरील प्रश्न चिन्हे आणि काही शक्यता शंका by माहितगार
?
In reply to नियोगाच्या अटी by पैसा
अंबा नाही. अंबा ने भीष्माचा
In reply to ? by माहितगार
बॅट्या . बोलायचं म्हणलं तर
कशाला एवडा प्रतिसाद प्रपंच ?
In reply to बॅट्या . बोलायचं म्हणलं तर by तुडतुडी
वि.का. राजवाड्यांचा 'योग'
In reply to बॅट्या . बोलायचं म्हणलं तर by तुडतुडी
महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ
+१
In reply to महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ by कैलासवासी सोन्याबापु
आवो मुनिवर आमचे आजोळ हाय
In reply to +१ by कपिलमुनी
अतिनेमके!!!!!
In reply to महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ by कैलासवासी सोन्याबापु
आमची आय कीर्तनकार तिच्या
In reply to अतिनेमके!!!!! by बॅटमॅन
क्या बात है, परफेक्ट वर्णन
In reply to आमची आय कीर्तनकार तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक
In reply to क्या बात है, परफेक्ट वर्णन by बॅटमॅन
त्याला काही इलाज नाय सरजी,
In reply to मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक by कैलासवासी सोन्याबापु
बॅट्या
In reply to त्याला काही इलाज नाय सरजी, by बॅटमॅन
:) नाखु रोज दहा खरडींचा
In reply to बॅट्या by नाखु
अहो भावकी चा प्रतिसाद विषय
In reply to :) नाखु रोज दहा खरडींचा by माहितगार
अहो तसं कै नै, नाखुंच्या
In reply to अहो भावकी चा प्रतिसाद विषय by कैलासवासी सोन्याबापु
तुमचा
In reply to अहो तसं कै नै, नाखुंच्या by माहितगार