महाभारताचे किमान स्वरूपाचे कथानक काय असू शकेल ?
In reply to चला छान चर्चा होणार ! by पगला गजोधर
In reply to +१ by पुण्याचे वटवाघूळ
In reply to चला छान चर्चा होणार ! by पगला गजोधर
In reply to ३) बरीच आहेत. नलदमयंती आख्यान by स्वामी संकेतानंद
In reply to ते एकश्लोकी रामायण आहे तसे by बॅटमॅन
In reply to एकश्लोकी महाभारतसुद्धा आहे. by स्वामी संकेतानंद
In reply to धन्यवाद, सर्च घेता by बॅटमॅन
In reply to कृष्ण अर्जुन द्रौपदी यांचे by असंका
In reply to पाण्डवमध्ये अर्जुन आणि by स्वामी संकेतानंद
In reply to होय..मग धार्तराष्ट्रामध्ये by असंका
In reply to धन्यवाद, सर्च घेता by बॅटमॅन
In reply to लाक्षागृहे दाहनम् ज्या by माहितगार
In reply to ते एकश्लोकी रामायण आहे तसे by बॅटमॅन
In reply to सीतेला नेमके कोणी नेले अथवा by माहितगार
In reply to कठीण by प्रिशू
In reply to =)) या वेळि वेगळा प्रयत्न by माहितगार
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
In reply to _/\_ by कपिलमुनी
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
In reply to गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त by प्रचेतस
In reply to हो. by dadadarekar
In reply to गीता ही संपूर्णपणे प्रक्षिप्त by प्रचेतस
कुरुंदकरांचे (आणि आहे असे माझेही)आम्हाला तुम्ही आणि कुरुंदकर सारखेच पूज्य आहात :)
In reply to महाभारत हा ग्रंथ लिहितानाच ग्रंथ लेखकाने by दत्ता जोशी
In reply to पाऊस कसा पडतो हे शाळेत by सतिश गावडे
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
सिल्वर आयोडाइडचे स्फटिक पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. यज्ञात त्यांचे ज्वलन केल्याने ते वाफ होऊन वर ढगात मिसळायचे. त्यांचा आणि पर्जन्यबिंदूंचा संयोग होऊन ते ते थेंब अधिकच मोठे व्हायचे व् सांद्रीभवन होऊन कृत्रिम पाऊस कोसळायचा.याचा अर्थ यज्ञ केल्याने पाऊस पडतो असा नक्कीच नाही. नाही तर "ज्या गीताच्या वाच्गानाने कोट्यावधी मुमुखू तरले, लाखो पाशिमात्या वेडे झाले आणि होताहेत" त्याच गीतेतील या श्लोकात म्हटल्याप्रमाणे यज्ञ करून दुष्काळी भागात यज्ञ करून पाऊस पाडता येईल आणि तेथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळून तेथील जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा अतिशय सोपा मार्ग उपलब्ध होईल. कुठलेही साहित्य ज्या काळात लिहिले गेले त्या काळातील समाजमनाचा, ज्ञात गोष्टींचा आणि समजुती-गैरसमजुतींचा आरसा असते. याला भगवद्गीताही अपवाद नाही.
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by सतिश गावडे
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
In reply to सिल्वर आयोडाइडचे स्फटिक by प्रचेतस
In reply to पाऊस कसा पडतो हे शाळेत by सतिश गावडे
पाऊस कसा पडतो हे शाळेत गेलेल्या प्रत्येकाला माहिती आहे.विवेचन पाउस कसा पाडायचा याचे चालु असल्याने... या शाळेत गेलेल्या प्रत्येक पोरानी पुढे कुठे कसा पाउस पाडला याचा विदा मिळाल्यास पुढील अभ्यास(दुष्काळात पाउस कसा पाडायचा ते) पुर्णतेकडे जाइल. मदत करा. अवांतरः- शाळेतील मुले खिक्क...
In reply to "जय" ८८०० श्लोकांचा ? by शरद
In reply to १) (केवळ) व्यासांनी by माहितगार
In reply to महाभारतासारख्या जगङ्व्याळ by प्रचेतस
द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा द्रौअपदीने केलेला कृष्णाचा धावा व त्याने साड्या पुरवून केलेले तीचे लज्जारक्षण भांडारकरप्रतीत गाळून टाकलेले आहे. ह्याचा अर्थ हा प्रसंग १० व्या शतकानंतर कधीतरी घुसडण्यात आलेला आहे.हे बरेच ठीकाणी ऐकलेय खरे. मग एक मुलभुत प्रश्न मनात येतो तो म्हणजे द्रौपदीचे वस्त्रहरण प्रकरण शेवटी प्रत्यक्षात घडले की घडलेच नाही ? झाले नसेल तर ओह माय गॉड. पांडवानी कौरव वधाच्या प्रतिज्ञा केवळ सत्तेसाठी केल्या ?
In reply to द्रौपदीवस्त्रहरणप्रसंगीचा by द-बाहुबली
In reply to वस्त्रहरण झाले की दादूस. by प्रचेतस
भांडारकर प्रतीत मात्र तदनंतरचा कृष्णाचा धावा गाळून टाकला.म्हणजे "दैवी हस्तक्षेप" प्रकरण नाहीसे केले. मग हे बहुदा सगळ्या महाभारताबाबतच केले असेल. देव कथेतुन बाहेर. सबकुछ्च ह्युमन ओन्ली. थोडक्यात ना पांड्व दैवी ठरतात ना कौरव ना क्रूष्ण ना आणखी कोणी मग... ५ पांडावांच्या प्रतिज्ञा एव्हड्या भितीदायक का ठरल्या तसही जुगारात हारणारा व भांडणामधे तुला नंतर बघुन घेइन, खपवुन टाकेन भेटच तु.. वगैरे वगैरे बरळले जातच असते मग पांडवांच्या पराक्रमाला इतके घाबरले की आत्ताच ज्या स्त्रिला *वले तिला लगेच्च घाबरुन वरदानही दिले ? मग **वले कशाला
In reply to भांडारकर प्रतीत मात्र by द-बाहुबली
In reply to सगळ्या महाभारतात असे नै केलं by प्रचेतस
भांडारकर प्रत संशोधीत प्रत आहे ह्याचा अर्थ ती निर्दोष प्रत आहे असा अर्थ होत नाही.हे अत्यंत मोलाच सांगीतलत.
In reply to १) (केवळ) व्यासांनी by माहितगार
In reply to वरील प्रश्नांसंबंधी बरीच माहिती येथे मिळेल by शरद
भारत व महाभारत यांतील लिखाण निराळे करणे तसे सोपे असावे. भारताचार्य वैद्यांच्या उपसंहारात आपणास बरीच माहिती मिळते.(पृष्ट ५-३८).या माहितीसाठी धन्यवाद. बाकी पूर्ण खपुष्प शोधण्याचा या धाग्यातून होणार नाही आणि तशी अपेक्षाही या धागा लेखाची नाही. कोणत्याही कथानकाचे संक्षीप्तीकरण अवघड नसावे, अन आता पावेतो ते अनेक वेळा झालेही असेल, पुढेही होत राहतील . फक्त मी संक्षीप्तीकरण हा शब्द टाळतो आहे, कारण संक्षीप्तीकरणात महत्वाचा असण्याची शक्यता असलेला कथानकाचा टप्पा सुटू नये आणि टाळण्याजोगा असलेला भाग संक्षिप्तीकरणात येऊ नये. असे किमान स्वरूपाचे कथानक रेखाटणे अवघड असले तरी खूपही कठीण असेल का ? बाकी प्रश्न राहीला तंत्रज्ञानाचा मी तंत्रज्ञानाला ओव्हरएस्टीमेट करत नाही तसे तंत्रज्ञानाची क्षमता अंडरएस्टीमेट सुद्धा करू इच्छित नाही. असो.
In reply to मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग by बॅटमॅन
In reply to मूळ व्यासप्रणीत ग्रंथातील भाग by बॅटमॅन
In reply to मधुकर रामराव यार्दी by माहितगार
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ? सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील .म्हण्जे आमी येडे. - नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.
In reply to हे सगळं करण्यापेक्षा by बॅटमॅन
In reply to प्लँचेट वापरून या सर्व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
In reply to पण मी काय म्हणतो? हा टॉपिक by प्यारे१
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
In reply to दत्ता जोशी>>+११११११११११ by तुडतुडी
इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे कि नाही हे शोधण्यासाठी सध्या केवढा आटापिटा केला जातो आणि पैसे खर्च होतात . हे सगळं करण्यापेक्षा योगानुभावातून का शोधत नाहीत ?म्हणजे ? तुम्हाला वर्तकांचे मंगळभ्रमण माहित नाही ?
In reply to इतर ग्रहांवर by कपिलमुनी
In reply to वर्तकांचे मंगळभ्रमण by चित्रगुप्त
म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी येडे. - नासा, इस्रो आणि त्यांचे अन्यदेशीय समस्त जातबंधूभगिनी.हो का . बर . अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तो
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
अरबस्तान , पाकिस्तान , तुर्कस्तान आणि कसल्या कसल्या स्तानातल्या एखाद्या संस्थेचा उल्लेख नै केला तोतुम्ही सांगितलेल्या देशात अवकाश-संशोधन संस्था असू शकेल काय या बाबत मी जरा साशंक आहे. अश्या संस्था विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन बाळगणाऱ्या देशात (जसं की भारतासारख्या) त्यांच्या विज्ञाननिष्ठ नेतृत्वाने (जसं की पंडित नेहरू सारखे) उभारलेल्या दिसतील. ते तुम्ही म्हणताय ते देश धर्मांधतेच्या विळख्यात सापडलेले आढळतील कदाचित…. त्यांना शिया किन्वा सुन्नी किन्वा ज्यू ह्यांच्या कत्तलीतून फुरसत मिळाली तर नं …
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
In reply to जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल by बॅटमॅन
In reply to जो उल्लेख केलाय त्याबद्दल बोल by बॅटमॅन
In reply to म्हण्जे आमी येडे.म्हण्जे आमी by तुडतुडी
In reply to धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर by डॉ सुहास म्हात्रे
धृतराष्ट्र आणि पंडू ही खरे तर व्यासाची संतती. म्हणजे व्यासाने आपल्या वंशाचा इतिहास जिवंत रहावा म्हणून जय हा ग्रंथ लिहिला असे म्हटले तर काय चुकले ?मी इथे गृहीतके सरसकट नाकारत नाहीए पण उपरोक्त विधानाच्या अनुषंगाने आधार गृहीतकांकडे निर्देश करतो आहे. कारण इतिहास जिवंत ठेवण्याची संवेदना आहे अशी व्यक्तीस वंशविच्छेद करणारे संघर्ष थांबवण्याचाही प्रयत्न करेल तटस्थ राहणार नाही. १) यातील पहिल गृहीतक हे कि अ) जय या कथेत अंशतःतरी इतिहास असला पाहिजे. (असूही शकतो, नसूही शकतो यावर या धाग्यासाठी भाष्याची विशेष जरूरी तुर्तास तरी नाही) आ) व्यासांचा नियोग प्रसंग चित्रण हा भाग प्रक्षिप्त असावयास नको. कारण महाभारतात नियोग प्रसंग चित्रीत केलेला नसता तरीही धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रांमध्ये जो सत्ता संघर्ष व्हावयाचा तो झालाच असता. (याचा अर्थ असा नव्हे की आपण ते प्रसंगचित्रण प्रक्षिप्त आहे हे आत्ताच गृहीत धरून चालू शकतो.) इथे एक उल्लेखनीय भाग म्हणजे व्यासांच भाषेवरच प्रभूत्व एवढ विशीष्ट आहेतर महाभारतातील विवीध संघर्ष प्रसंग हाता बाहेर जाण्या पुर्वीच व्यासांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेप करून स्वतःच भाषा प्रभूत्व सिद्ध का केले नाहीत. त्यांनी इफेक्टीव्ह हस्तक्षेपाचा प्रयत्न केला असता तर त्यांनी कृष्णाने युद्ध कर म्हणून गीता लिहिली त्याच्या तोडीस तोड युद्ध करू नका अशी गीता अथवा स्वतःचे इतर इफ्फेक्टीव्ह संवाद आंतर्भूत केले असते. (महाभारतात असे संवाद असतील तर त्या बद्दल मला कल्पना नाही असे असू शकते आणि महाभारत जाणकारांनी व्यासांच्या अशा संवाद श्लोकांवर प्रकाश टाकावा) इ) जर नियोग प्रसंग चित्रण वस्तुनिष्ठ आहे आणि त्यांचा तदनंतरच्या प्रसंगात इफेक्टीव्ह प्रेझेन्स दिसत नाही तर एक शक्यता अशीही असू शकते की व्यासांचा मूळ जय ग्रंथ हा केवळ त्यांच्या पिढी पर्यंतचे आणि फारतर धृतराष्ट्र आणि पांडू या दोन पूत्रांच्या उदया पर्यंतचा असेल आणि नंतरचे सर्व चित्रण इतरांनी केले असेल.
In reply to व्यासविषयक गृहीतकांवरील प्रश्न चिन्हे आणि काही शक्यता शंका by माहितगार
In reply to नियोगाच्या अटी by पैसा
In reply to ? by माहितगार
विज्ञानाच्या पल्याडच्या योगादी सामर्थ्याच्या तथाकथीत कल्पनांमबद्दल वि.का. राजवाड्यांचा एक मस्त लेख बर्याच वर्षांपुर्वी वाचला होता असे आठवते.वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं .त्यांचं लिखाण हि सुधा तथाकथीत कल्पनाच म्हणता येईल .अर्जुना , तू योगी हो म्हणून सांगणारे श्रीकृष्ण येडे , ज्ञानेश्वर महाराज येडे , रामकृष्ण परमहंस , स्वामी विवेकानंद , वासुदेवानंद सरस्वती , स्वामी राम , परमहंस योगानंद आणि असे पुष्कळ योगी सगळे येडे . राजवाडे तेवढे शहाणे
In reply to बॅट्या . बोलायचं म्हणलं तर by तुडतुडी
In reply to बॅट्या . बोलायचं म्हणलं तर by तुडतुडी
वि.का. राजवाड्यांचा 'योग' ह्या विषयावर काही अभ्यास आहे का हे आधी महत्वाचं. ...... राजवाडे तेवढे शहाणे.हे राजवाड्यांनी त्या लेखात काय लिहिलय हे पाहून मगचं ठरवता येईल ना, तुर्तास त्यांचा लेख आंजावर तरी उपलब्ध दिसत नाही. त्यामूळे तोपर्यंत तरी राजवाड्यांची योग परीक्षा होऊ शकणार नाही. योग आणि योगी शब्दाच्या एकापेक्षा अधिक व्याख्या आहेत. बाकी तुम्ही ज्यांच्या बद्दल उपरोधानी लिहिले आहे त्यांच्या योगा बद्दल आम्ही उपरोधानेही लिहित नाही, त्यांच्या पैकी प्रत्येकाच्या योगा बद्दल वस्तुनिष्ठ कल्पना बाळगतो आणि त्यांच्या योगसामर्थ्या बद्दल अवास्तव कल्पनाही बाळगत नाही.
In reply to महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to +१ by कपिलमुनी
In reply to महाभारत कथा ज्याच्याशिवाय होऊ by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अतिनेमके!!!!! by बॅटमॅन
In reply to आमची आय कीर्तनकार तिच्या by कैलासवासी सोन्याबापु
In reply to क्या बात है, परफेक्ट वर्णन by बॅटमॅन
In reply to मुद्दा हा गोथम नरेश का अतिरेक by कैलासवासी सोन्याबापु
In reply to त्याला काही इलाज नाय सरजी, by बॅटमॅन
In reply to बॅट्या by नाखु
In reply to :) नाखु रोज दहा खरडींचा by माहितगार
In reply to अहो भावकी चा प्रतिसाद विषय by कैलासवासी सोन्याबापु
In reply to अहो तसं कै नै, नाखुंच्या by माहितगार
चला छान चर्चा होणार !