सांगलीकरांचे काही खास शब्द
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
In reply to उपमा आणि उप्पीठ वेगवेगळे असते by विशाखा राऊत
उपमा आणि उप्पीठ वेगवेगळे असतेपण मुंबईत ज्याला उपमा म्हणतात त्यालाच उप्पीठ असे म्हणताना बघितले आहे. अर्थात ही माहिती चुकीची असू शकेल. खाण्यापिण्यातले मला फारसे कळत नाही. अनेकदा एकच भाजी मी वेगवेगळ्या नावांनी खाल्लेली आहे आणि अनेक वेगवेगळ्या भाज्याही एकाच नावाने खाल्लेल्या आहेत.शेवटी नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणून गेलाच आहे :)
In reply to नावात काय आहे? :) by गॅरी ट्रुमन
In reply to उपमा व उप्पीट दोन्ही एकच! by मांत्रिक
In reply to उप्पीट पिवळं असतं. उपमा by काळा पहाड
In reply to एवढाच फरक आहे काय? by प्यारे१
"प्रेमाला उपमा नाही"सांजधाराप्रेक्षक नाखु
In reply to नाही by नाखु
In reply to ओक्के. म्हणजे उडप्याच्या by प्यारे१
In reply to माम्लेदाराच्या पन्ख्याला by वडाप
In reply to माम्लेदाराच्या पन्ख्याला by वडाप
In reply to बहुतेक शब्द ऐकून माहिती आहेत, by बॅटमॅन
पण हे ग्रामीण भागात जास्त. सांगली किंवा मिरज शहरात हे तितक्या फ्रीक्वेंटलि कानावर पडत नाहीत.तेच वाटलं होतं. दिलेल्यापैकी एकही शब्द माझ्या परिचयाचा नव्हता.
वठ्ठ नसून वट्ट म्हणतात.हो बरोबर. वट्ट!!
झालंच तर सिक्ससीटरला वडाप म्हणतात हे राहिलं. :)हो सहा आसनी रिक्षाला वडाप म्हणतात. पुण्यातही वडापच म्हणतात. मी सांगलीत असताना सहा आसनी रिक्षाला "षडासनी" म्हणायचो :)
In reply to वाटलंच होतं by गॅरी ट्रुमन
In reply to एकही शब्द परिचयाचा नव्हता? मग by बॅटमॅन
एकही शब्द परिचयाचा नव्हता? मग ते सर्कलवर अवलंबून असेल.हो बरोबर. माझ्या सांगलीत झालेल्या मित्रांपैकी बहुतांश मुळातले सांगलीतले नव्हते.ते केवळ कॉलेजपुरते सांगलीत आलेले होते. गुडघ्यात मेंदू असणे हे मुंबईतही वापरतात.पण गुढघ्यात नाही :) साळोता, भसका हे शब्द पहिल्यांदाच ऐकत आहे. म्हणजे काय? शोधण्याला हुडकणे म्हटलेले ऐकले आहे. आणखी एक म्हणजे खिळ्याला मोळा म्हणतात.सगळ्यात पहिल्यांदा मोळा हा शब्द ऐकल्यानंतर ते नक्की काय असेल हे समजायला थोडा वेळच गेला होता.
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
साळोता, भसका हे शब्द पहिल्यांदाच ऐकत आहे. म्हणजे काय?वर दिलेय ना. साळुता/साळोता = छोटा मिनीसाईझ झाडू. भसका = भगदाड. बाकी मोळा हा शब्द युनिव्हर्सली वापरत असावेसे वाटायचे, नंतर लक्षात आले की ते तसे नाही. :)
In reply to हो बरोबर by गॅरी ट्रुमन
In reply to 'चावी' by पगला गजोधर
In reply to काकडी आणि त्यापेक्षा लांब by प्यारे१
In reply to 'ल्येका' 'मर्दा' 'उन्डगीच्या' by पगला गजोधर
In reply to भावा रडीवलंस.... by बॅटमॅन
In reply to रडू नग भावा, by पगला गजोधर
In reply to आहाहाहा....देवल आणि शिवशंकर by बॅटमॅन
In reply to स्टयाण्ड जवळील by पगला गजोधर
In reply to हो पाहिलंय ना, एखाददुसरा by बॅटमॅन
In reply to म्या आशामधी पाह्यलाय पिच्चर. by अभ्या..
In reply to 'ल्येका' 'मर्दा' 'उन्डगीच्या' by पगला गजोधर
In reply to रांडंच्या पण सांगलीत वापरतात. by प्यारे१
In reply to बाउ म्हणजे मटण?? by आदूबाळ
In reply to +१११११११११ by बॅटमॅन
In reply to हो तर्राट तर होताच. by आदूबाळ
मिरजंलामिरजला नाही-- मिरजेत :)
In reply to मिरजेत by गॅरी ट्रुमन
In reply to मिरजला आणि मिरजंला हे by बॅटमॅन
मिरजला आणि मिरजंला हे दोन्हीही एकच नव्हे ओ क्लिंटनसायेब. अंमळ इच्यार करा.:)
In reply to किउंड्या = बहिरा by कहर
In reply to किउंड्या = बहिरा by कहर
In reply to कोल्हापुर मधे ऐकलेले काही by मराठी_माणूस
In reply to छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी by कहर
In reply to छटाक हा वजनाच्या प्रमाणासाठी by कहर
In reply to छटाक by तुषार काळभोर
In reply to कोल्हापुर मधे ऐकलेले काही by मराठी_माणूस
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
जन्मापासून सांगलीत राहून एक हि चित्रपट मिरजेत पहिला नाही .आम्हीही जन्मापासून मिरजेत राहून एक हि चित्रपट सांगलीत पहिला नाही त्या मल्टिप्लेक्स थेट्राअगोदर. बाकी आयर्विन पुलानंतर हळू हळू इतरही काही कारणांमुळे सांगलीचा उत्कर्ष होत गेला आणि मिरज मागे पडले. नायतर शिलाहार काळापासून उल्लेख सापडतो तो मिरजेचाच. सांगलीचा शिवपूर्वकालीन उल्लेख माझ्या पाहण्यात नाही, जरा पाहिले पाहिजे.
In reply to जन्मापासून सांगलीत राहून एक by बॅटमॅन
In reply to माझ्या पहाण्यात मिरज फक्त दोन by काळा पहाड
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
In reply to पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं by प्यारे१
In reply to यत्ता धाव्वीत अस्ताना मराठीचा by बॅटमॅन
In reply to श्री० दा० पानवलकरांची कथा. by आदूबाळ
In reply to इंडीड! सूर्य नामक कथासंग्रह by बॅटमॅन
In reply to पेठ नाक्यावरनं डावीकडं वळलं by प्यारे१
In reply to धागा मिरजकरांनी हायजाक केला बहुतेक. by दा विन्ची
In reply to सुट्टीत सांगलीला गेलेलो आहे पण by बोका-ए-आझम
In reply to सर्व शब्द ऐकले आहेत. मामा by कंजूस
In reply to खोरं हाच खरा शब्दः "खोर्यानं by काळा पहाड
In reply to वालचंद चे आहे का कुणी ईथे? by वगिश
In reply to सांगलीकर वॉलचंद म्हणतात. by प्यारे१
In reply to +७८६. फुल्लच आंग्लाळलेला by चावटमेला
In reply to आईगं. ते वॉलचंदच आहे अशी माझी by काळा पहाड
In reply to सांगलीकर वॉलचंद म्हणतात. by प्यारे१
FE civil 1997-98 वालचंदअरे मी पण त्याच बॅचचा. पण चारही वर्षे वालचंदमध्येच होतो.वालचंदचा सगळ्यात बत्थड इंजिनिअर होतो मी. पहिल्या वर्षी बेसिक सिव्हिल इंजिनिअरींगच्या ओरलमध्ये मुन्नावल्ली सरांनी "मशीनचा पाया आणि इमारतीचा पाया यामध्ये फरक काय असतो" असा प्रश्न विचारला होता त्यावर "मशीन फाऊंडेशनसाठी सॉईलची बेअरिंग कपॅसिटी मोजायची गरज नसते पण इमारतीच्या पायासाठी सॉईलची बेअरिंग कपॅसिटी मोजायची गरज असते" असे उत्तर द्यायची विद्वत्ता बाळगून होतो. मिपावर वालचंदचे बरेच जण आहेत हे बघून चांगले वाटले.बाकी व्य.नि मध्ये बोलूच.
In reply to मी पण वालचंदचा by गॅरी ट्रुमन
In reply to वालचंद चे आहे का कुणी ईथे? by वगिश
In reply to पेटलायंस बग भावा!! by चावटमेला
In reply to सेम टु सेम कानुला... by मयुरा गुप्ते
In reply to हो कोल्हापूरलापण by श्वेता२४
In reply to बोलावून येणे नव्हे, बोलावून by सस्नेह
In reply to डी एम ई by दा विन्ची
In reply to मदन सर by दा विन्ची
In reply to काय काय by अकिलिज
आणखी काही