शिवजयंती हायजँक ????
वैयक्तिक मतेमग असू द्या ! बाकी सध्या मिपावर नमो- केजरी मागे पडून शिवाजी महाराज हा विषय सेलेबल झाला आहे हे नमूद करतो
मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला.>याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?
In reply to 'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय? by मंदार कात्रे
'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?शेतकर्यांचे भुषण
याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?आहे ना जरूर महत्वाचा भाग आहे. पण ते important पार्ट आहे, Only पार्ट नाही . (म्हणजे (फक्त पातशाही नाश करणे ) तेवढंच नाही)
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.हेही ध्यानात घ्यावे..
In reply to जरूर महत्वाचा भाग आहे by पगला गजोधर
In reply to हेही ध्यानात घ्यावे by पगला गजोधर
In reply to १८६९ साली शिवाजी महाराजांची by हेमंत लाटकर
In reply to दीनबंधू नियतकालिकाबाबत मराठी विश्वकोशातील उल्लेख by माहितगार
In reply to १८६९ साली शिवाजी महाराजांची by हेमंत लाटकर
In reply to जाता जाता हे पण सांगून टाका by सुबोध खरे
In reply to डॉ साहेब by पगला गजोधर
In reply to मी जयंत टिळक by पगला गजोधर
In reply to आधी प्रश्न नक्की ठरवा ना by कहर
In reply to मूळ प्रश्न नक्की आहे by पगला गजोधर
In reply to कट्टर हिंदू राजा by अनिरुद्ध.वैद्य
ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.किंवा शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही.
In reply to बरोबर by पगला गजोधर
In reply to जाणता राजा by अनिरुद्ध.वैद्य
In reply to जाणता राजा by अनिरुद्ध.वैद्य
छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.
In reply to 'गोविंद पानसरे' लिखित 'शिवाजी कोण होता ?' हे पुस्तक by पगला गजोधर
In reply to शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय ! by पगला गजोधर
In reply to मग बाकी बलुतेदार किंवा इतर by सुबोध खरे
शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी?'शेतकर्यांचा राजा' यामधे तुम्हाला जात कुठे दिसली.
मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?'शेतकर्यांचा राजा' म्हणजे, 'बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?' असा जावईशोध आपण कशाच्या बळावर लावला ?
In reply to शिवरायांना एकाच जातीचे म्हणून by पगला गजोधर
म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते.किती बिनबुडाचे फेकायचे याला लिमिट पाहिजे. राजाराम छत्रपती वारले १७०० साली. त्यानंतर त्यांच्या समाधीचा उत्सव सुरू असल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराजांच्या समाधीचाही उत्सव नक्कीच साजरा होत असला पाहिजे, किमान १८१८ पर्यंत- जेव्हा इंग्रजांच्या स्वाधीन गड करावा लागला तेव्हा. आणि रोचक गोष्ट म्हणजे रायगडाचा शेवटचा किल्लेदार होता शेख अबुद नामक मुसलमान. ते एक असो, १८६०-७० च्या सुमारास सातारच्या कुणी भोसल्याने तिथे जाऊन खजिन्याच्या आशेने कुदळ मारली असा उल्लेख गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत आहे. ज्यांना ही सातारच्या गादीची बदनामी वाटते किंवा अजून काही, त्यांनी दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकावर बंदीची मागणी करावी आणि गोनीदांबद्दल टिपिकल पातळी सोडून लेख लिहावेत अशी विनंती आहे. त्यामुळे फुल्यांपर्यंत या समाधीची कुणालाही माहिती नव्हती हे विधान अतिशय निराधार आहे. दुर्गभ्रमणगाथेतले अजूनही काही उल्लेख बघावेत. कुणी सिंक्लेअर नामक इंग्रज अधिकारी तिथे जाऊन आला आणि त्याने समाधी पाहिली आणि इतक्या महान राजाच्या समाधीकडे असे दुर्लक्ष केल्याबद्दल लै श्या घातल्या, थोडी डागडुजी वगैरे केली कदाचित. नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली. फुल्यांचा उल्लेख मी वाचला होता पण नक्की कुठल्या पुस्तकात ते विसरून गेलो. तस्मात पगला गजोधर यांनी पुस्तकाचे नाव सांगावे अशी विनंती.
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to ओ by प्रसाद गोडबोले
In reply to ओ by प्रसाद गोडबोले
In reply to नायतर काय ? राज्कारणात by डॉ सुहास म्हात्रे
ठेऊन घ्या तुमच्याकडेच त्याचे पैसे देतो
(पाहीजे तर) असे म्हणतात हे लोक !!! खुलासेदार नाखुIn reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to हा सिंक्लेअर कोणता असेल ? एक by माहितगार
In reply to स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात by बॅटमॅन
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
सर्वप्रथम महात्मा फुलेंनी १८६९ साली शिवजयंती साजरी केली होती व त्याची नोंद ब्रिटीशकालीन पोलिसांच्या कार्यलयात आहे.
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
In reply to रेफरन्स by पगला गजोधर
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक by अस्वस्थामा
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
In reply to तुझाच है कय हा "ब्लोग" ? ;) by अस्वस्थामा
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
In reply to धन्यवाद! by विकास
In reply to सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे by बॅटमॅन
In reply to बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक by अस्वस्थामा
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
In reply to हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके by प्यारे१
In reply to आघी आगे बढो म्हणायचे आणि वेऴ by हेमंत लाटकर
In reply to हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके by प्यारे१
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
In reply to ओ काका! by पैसा
In reply to अहो दादा dusyodhankivyatha by हेमंत लाटकर
In reply to हीहीही! by पैसा
In reply to ताई मी गुगलवर चेक केले by हेमंत लाटकर
In reply to तुम्ही बरोबर आहात. by प्यारे१
In reply to बरं बरं by पैसा
In reply to अहो दादा dusyodhankivyatha by हेमंत लाटकर
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by हेमंत लाटकर
अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.ओ काका.. चूक दाखवली म्हणून इतकं व्यक्तिगत व्हायची कै गरज ? मी काय पण आयडी घेईन (बादवे ते अस्वस्थ आत्मा = अस्वस्थात्मा असे अपेक्षित होते. सुरुवातीच्या दिवसात एका संस्थळावर चुकून असे लिहिले गेले म्हणून तसेच वापरतोय. पण असो), हिटलर घेईन नै तर सावरकर घेईन नै तर भीमराव नै तर अजून काही.! तुमाला काय करायचंय? घ्या तुमचा १३व्या महिन्याचा पगार राव आणि डोकं खाऊ नका.. एक चुकलेलं गणित दुरुस्त करुन दिलं तर हा आयडी "बदले की आग" मध्ये इथे पेटतोय उगी. कैच्या कै.
दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील.पहिली गोष्ट म्हणजे जरी अश्वत्थाम्याच्या नावावरुन प्रेरित असलं तरी ते नाव मी घेतलेलं नाही (आणि तसंही ते अस्वथामा नाहीय!) मी ब्राह्मण (की ब्राम्हण ते तुम्ही इतर ब्रह्मवृंदास विचारुन ठरवा) असेन नसेन पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. तुम्ही त्याच्यावरुन मला जज करण्याचादेखील शष्प संबंध नाही. या धाग्यावर देखील या प्रतिसादाचा काही संबंध नाही.! इथे जात काढायचा काय संबंध.. ?? असल्या पोकळ अभिमानी लोकांनी तर सगळं वातावरण दुषित करुन ठेवलंय सगळं.. :\ निषेध करायला अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी सर्व जाती-जमाती,धर्मातले पुरेसे लोक आजूबाजूला आहेत. त्यांचा करा. त्यांच्या तोंडावर करा. व्यासांनी निर्मिलेल्या अथवा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासातल्या (तुम्हाला काय हवे ते घ्या) एका पात्राबद्दल निषेध करुन काय होणारेय.
अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.एक तुमची चूक सांगणारा प्रतिसाद काय दिला तर तुम्ही पार इतर धाग्यांवर येऊ येऊ माझ्या आयडीबद्दल आणि त्याच्यावरुन माझ्याबद्दल लिहू पाहताय !! खरंच धन्य आहे तुमची. [हा माझा तुम्हाला पहिला आणि शेवटचा व्यक्तिगत पिंकेवरचा साध्या शब्दातला प्रतिसाद राहील, यापुढे धाग्यासंदर्भातच मुद्दे मांडावेत, प्रतिवाद करावेत, जमत नसेल तर वाचन करावे. मनाजोगते प्रतिसाद नै आले तर उगी माझ्याच नव्हे कोणाच्याच बाबतीत व्यक्तिगत होऊ नये. आपले बाहेरच्या जगातले अहं इथे आणू नयेत. व्यक्तिगत उतरलात तर आधी इग्नोर मारण्यात येईल आणि नंतर (जौ दे, इग्नोरच मारेन!) याची नोंद घ्यावी.]
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by अस्वस्थामा
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by हेमंत लाटकर
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by हेमंत लाटकर
मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले.हेच ते बदले की आग..!! आणि ते तिथेच लिहायचेत या दुसर्या धाग्यावर अवांतर कशाला ? तसाही तो विनोद असेल तर तुमच्या विनोदबुद्धीस _/\_.
आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.हे तुमच्या लक्षात आल्याबद्दल धन्यवाद.
पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते.मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. मी अमुक आयडी घेतला म्हणून अमुक होतो असे नव्हे. उद्या तुम्ही "जोकर" आयडी घेतलात म्हणून तुमच्या विनोदास लोक हसतील असेही नव्हे. तेव्हा "डोळे उघडा, बघा नीट".
अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात.प्रथमतः माझे आयडी नाम गुगलून पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पण ते कधी केले नव्हते. ;) खुसपट काढायला का होईना पण तुम्ही ते केल्याबद्दल आभारच मानले पाहिजेत. पण त्याचबरोबर जे गुगल सांगतो ते "बाबा वाक्यं प्रमाणं" नसतंय हो.. लई कचरा असतोय. जरा लॉजिक लावावं लागतंय काय चूक काय बरोबर ते शोधायला. तस्मात तुम्हाला आढळलेले उल्लेख बरोबर आहेत असे म्हणवत नाही. बाकी तुम्हाला इतरांनी सांगितलेच आहे आणि सूज्ञास अधिक सांगणे न लगे. :)
दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही."ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही" इथे तुमचा छुपा जातीयवाद दिसत नाही काय ? दुसर्या कुठल्या जातीचा असता तर चालले असते काय तुम्हाला ? की "ब्राह्मण श्रेष्ठ " म्हणून त्याने जे केले ते तुम्हाला खटकतेय ? मग आईचे मुंडके उडवणार्या परशुरामाबद्दल तुमची मते जहालच असतील. नै का ? (इथे अवांतर नको! जस्ट उदा. आहे) कुणीही चुकीचे काम केले तर (किंवा तुम्हाला असे वाटत असेल तर) त्याचा निषेध करायला हवा, फक्त ब्राह्मण आहे म्हणून नव्हे. तुमचा जातीयवाद स्पष्ट दिसतोय आणि त्याचा निषेध केला गेला पाहिजे असे वाटते..
बी पाॅझिटिव्ह.तो आमचा रक्तगटच आहे तेव्हा चिंता नसावी. परंतु एक सांगावेसे वाटते. कोणतेही किंतु न बाळगत वावरा ना तुम्ही. जालावर बाहेरचे तुमचे मान-अपमान, जाती, धर्म बाहेरच ठेवून या. ही चांगली संधी आहे, एक वेगळा "अवतार" म्हणून सगळ्याच गोष्टींकडे पहायची. वेगळे दृष्टीकोन आजमवायची. इथे एखाद्या तज्ञापासून ते शेंबड्या पोरांपर्यंत सगळेच आहेत. आणि कोणीही कोणाला कशाही बद्दल बेधडक विचारु शकतो, वाद घालू शकतो. एरवी लोक तोंडावर जे स्पष्ट बोलणार नाहीत ते इथे बोलतायत तर त्याबद्दल या सुविधेचे आभारच मानले पाहिजेत की त्याचा राग मनात घेऊन या संस्थळाचे संस्थळावर, या धाग्याचे त्या धाग्यावर उट्टे काढायचे? हे कशाला ? असो, तुम्हीच "मोठे व्हा" काका. (तुम्हाला काका म्हणतोय म्हणून आम्हाला शेंबडे पोर समजू नये, "काका")
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by अस्वस्थामा
In reply to अस्वस्थामा साष्टांग नमस्कार. by हेमंत लाटकर
In reply to मी हे तुम्ही माझ्या धाग्यात by अस्वस्थामा
In reply to अस्वथामा म्हणजे महाभारतातील by अस्वस्थामा
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
In reply to म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर by बॅटमॅन
.
.
.
.
.
.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या १९१० सालच्या एका निबंधातील हे उतारे आहेत. निवडक लेख या समन्वय प्रकाशन कोल्हापूर च्या पुस्तकात २६३ २६४ या पानांवर हे वाचता येईल. यापेक्षा जुने उल्लेख कुठे वाचले असतील तर जरूर द्या. म. जोतीराव फुले यांना त्यांचे योग्य श्रेय मिळालेच पाहिजे. राजवाड्यांनी या निबंधात कोणा सकपाळचा उल्लेख केला आहे, पण शिवजयंती उत्सव राजवाडे म्हणतात त्यापूर्वी २५ वर्षे पुण्यात सुरू असेल तर त्यांना माहीत नव्हते असे होणार नाही. अशा परिस्थितीत म. फुल्यांचा या निबंधात उल्लेख नाही हे आश्चर्यकारक वाटले. कारण राजवाडे म. फुल्यांचा उल्लेख चुकीने किंवा आकसाने टाळणे शक्य नाही. In reply to इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून by पैसा
In reply to ज्योतिराव फुल्यांना महात्मा by प्यारे१
In reply to इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकातून by पैसा
In reply to शंभूमहादेव हे ठिकाण कोठे आहे ? by माहितगार
In reply to बहुतेक by पैसा
In reply to ओह ओके तुम्ही म्हणता ती by माहितगार
In reply to मला वाटतं तेच असावं. आमच्या by शलभ
आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?ज्याच्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. इथे अमोल कोल्हेचा फोटो लावून शिवजयंती करणारी मंडळे आहेत. आणि शिवजयंती कोणी सुरू केली हा प्रश्नच फसवा आहे. कारण शिवजयंती चा "उत्सव" हा टिळकांनी सुरू केला. त्यापूर्वी कदाचित फुलेंनी तो उत्सव सुरु केला असेल मग त्याच्या योग्य नोंदी शोधून तो इतिहास सुधारला पाहिजे. ज्याप्रमाणे गणेशोत्सव पूर्वी घरोघर असायचा पण सार्वजनिक उत्सव टिळकांनी सुरू केला. इतिहास ही नवनवीन संशोधनाने बदलणारी गोष्ट आहे. त्यामध्ये श्रेयवाद किंवा अभिमान याला स्थान नसते.
In reply to टिळक किंवा फुले by कपिलमुनी
In reply to टिळक किंवा फुले by कपिलमुनी
In reply to सहमत by पगला गजोधर
अरबी समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा, छोटी छोटी अनेक धरणे तळी निर्माण करावी. शिवजयंती निम्मित धरणातला गाळ काढणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम राबवावे… असं मला म्हणायचंखरंच हे गरजेचं आहे.
In reply to सहमत by पगला गजोधर
In reply to लैच अपेक्षा तुमच्या. by बॅटमॅन
In reply to हेच हेच अगदी हेच्च … by पगला गजोधर
In reply to छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to हेच हेच अगदी हेच्च … by पगला गजोधर
In reply to वाहवा by llपुण्याचे पेशवेll
In reply to पंत by पगला गजोधर
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to पुरावे फेका by कपिलमुनी
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to >>> महात्मा फुले यांनी by श्रीगुरुजी
In reply to श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय by माहितगार
In reply to माहितगार म्हणजे माहितीने by बॅटमॅन
In reply to माहितगार म्हणजे माहितीने by बॅटमॅन
In reply to >>> महात्मा फुले यांनी by श्रीगुरुजी
In reply to नंतर टिळक आले आणि त्यांनी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to अति अवांतर by पैसा
In reply to एक संदर्भ ग्रंथ by माहितगार
In reply to एक संदर्भ ग्रंथ by माहितगार
In reply to शक्य तेवढे वाचले by पैसा
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
In reply to काय गजोधर साहेब, by संदीप डांगे
In reply to भारतरत्न by विकास
In reply to अरे रे किती तो गोंधळ. १६८० by मनो
In reply to च्या मारी,ते टाईम मशीन खरचं पाहिजे यार! by प्रदीप साळुंखे
In reply to म्हणूनच by विकास
In reply to श्री मनो, absolutely ..! by दत्ता जोशी
In reply to http://indianexpress.com by श्रीगुरुजी
In reply to निधर्मांधांचे लाडके इतिहासकार by श्रीगुरुजी
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to हे संघाचे? by फारएन्ड
In reply to फारेंड ,दोन राम पुनियानी आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to पुनियानी आता संघात आहेत by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to >>> पुनियानी आता संघात आहेत by श्रीगुरुजी
In reply to पुनियानी संघाचेच आहेत हो! by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to नाना, by श्रीगुरुजी
In reply to बरोबर, हेच ते पुनियानी, आता by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
In reply to अनाहूत सल्ला by विकास
In reply to अनाहूत सल्ला by विकास
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
In reply to >>> बरोबर, हेच ते पुनियानी, by श्रीगुरुजी
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to Truely Genius! by प्यारे१
In reply to आज... by विकास
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेतनागपूरच्या लोकांवर संघाचे संस्कार... हम्म्म. प्रत्यक्ष नागपूरी लोकांसमोर असं काहि बोलु नका. परिणाम भयंकर होऊ शकतात :)
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to Bio by फुलथ्रॉटल जिनियस
हे चघळून
In reply to गरमा गरम चहा !! by माहितगार
In reply to @ प.ग. तुमच्या धाग्यावर बिन by माहितगार
वैयक्तिक मते