साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे. निदान माझा तसा समज होता. परंतु हे वाचले Are Hindu nationalists a danger to other Indians? आणि भयंकर वैताग आला.
असे नाही की मला मोदी अथवा भाजप सरकार बद्दल फार काही प्रेम आहे (जो चांगले काम करेल त्याचे काम चांगले म्हणावे हे पटतं) पण डोक्यात जातात हे दांभिक लोक! आणि वरुन हे जागतिक एडिशनमध्ये ठळक लेखात आहे म्हणजे लेखिकेस ही कल्पना ही नसावी का की ती देशाची प्रतिमा अतिशय वाईट तर्हेने रंगवत आहे ?
देशाबद्दल अशी धारणा देशातल्याच काही लोकांनी आंतरराष्ट्रीय माध्यमात मांडल्यावर त्याने होणारी वाईट प्रतिमा आणि त्याचे इतर परिणाम ध्यानात येत नाहीत का यांच्या (दहशतवादास पाठबळ इ.इ.) ?
यांचे डोळे उघडे असतील तर इतकी वाईट परिस्थिती आहे का ? की मलाच ती दिसत नाहीय ?
याला याच भाषेत उत्तर का दिले जात नाही भारतीय पत्रकार व माध्यमांकडून ?
या अशा भाषेमुळेच वातावरण असं वाटतं खरंतर.
वाचने
28219
प्रतिक्रिया
139
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यांचे बोलविते धनी नक्कीच कोणीतरी असले पाहिजेत
ह्यांचे बोलविते धनी नक्कीच
In reply to ह्यांचे बोलविते धनी नक्कीच कोणीतरी असले पाहिजेत by अगम्य
I hate Indian Media !
सनातनी हिंदुंच्या
+१
In reply to सनातनी हिंदुंच्या by अत्रुप्त आत्मा
सनातनी हिंदुंच्या
In reply to सनातनी हिंदुंच्या by अत्रुप्त आत्मा
पण या साठी जरूरी इच्छाशक्ती आणि समज आम्हा भारतीयात आहे का ?
बीबीसी आणि इतर देशीय
In reply to पण या साठी जरूरी इच्छाशक्ती आणि समज आम्हा भारतीयात आहे का ? by माहितगार
सॉरी इथे परदेशी वृत्तसंस्था
In reply to बीबीसी आणि इतर देशीय by आनन्दा
मिडियावर टिका करण्यात काय
नेमकं बोललात.
In reply to मिडियावर टिका करण्यात काय by गुलाम
अनुल्लेखाने मारणं हाच अशा
In reply to मिडियावर टिका करण्यात काय by गुलाम
सनातनी लोक आणि फेक्युलर
In reply to मिडियावर टिका करण्यात काय by गुलाम
हाडक्याजी, बीबीसीवर विश्वास
In reply to सनातनी लोक आणि फेक्युलर by हाडक्या
वेळ ?
भारत हा हिंदुंचाच देश आहे !
In reply to भारत हा हिंदूंचा देश आहे. by तुडतुडी
?
In reply to भारत हा हिंदूंचा देश आहे. by तुडतुडी
भारत हा हींदूंचा देश आहे -
नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद
कीव वाटली म्हणता ? बरं बरं
In reply to नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद by तुडतुडी
अरे रे .असे लोक भारतात आहेत
In reply to नाव आडनाव कीव वाटली प्रतिसाद by तुडतुडी
बीबीसी
उघडे सत्य
In reply to बीबीसी by डँबिस००७
ह्या लेखासाठी बीबीसी विरुद्ध
खटपट्या .
तुमच्या प्रतिसादातील बहुतांश
In reply to खटपट्या . by तुडतुडी
तुड़तुड़ी ह्यांचा प्रतिसाद अन
In reply to तुमच्या प्रतिसादातील बहुतांश by प्रसाद गोडबोले
+१
In reply to तुड़तुड़ी ह्यांचा प्रतिसाद अन by कैलासवासी सोन्याबापु
बिगर हिंदू हिंदूंना मारायला
In reply to खटपट्या . by तुडतुडी
अहो तुडतुडी ताई/भाउ,
In reply to खटपट्या . by तुडतुडी
+१११११ संपूर्ण सहमत
In reply to खटपट्या . by तुडतुडी
माफ करा. मी तुड्तुडी यांच्या विचाराशी सहमत आहे
In reply to +१११११ संपूर्ण सहमत by मास्टरमाईन्ड
बीबीसी विरुद्ध कोणाकोणाला
ते कोणचे दादा होते ज्यांना
+१
In reply to ते कोणचे दादा होते ज्यांना by कैलासवासी सोन्याबापु
+१ बापू.. धाग्यावर असलं
In reply to ते कोणचे दादा होते ज्यांना by कैलासवासी सोन्याबापु
गेली निदान 10 वर्षे तरी bbc
साधारणतः बीबीसी हे संतुलित
साधारणतः बीबीसी हे संतुलित आणि विश्वासार्ह असे संस्थळ आहे असे समज आहे.हा फार मोठा गैरसमज आहे... आणि ते तसे आहे हे उघड गुपित आहे ! सद्या इतकेच पुरे. :)हा फार मोठा गैरसमज आहे... आणि
In reply to साधारणतः बीबीसी हे संतुलित by डॉ सुहास म्हात्रे
बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे
In reply to हा फार मोठा गैरसमज आहे... आणि by हाडक्या
बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हेही फारच अतिशयोक्त आणि अयोग्य तुलना झाली. संध्यानंद वगैरे अतिशयोक्ती सोडून, बीबीसी चा अधिकृत इतिहास वाचलात तरी मत बदलेल ! "बीबीसी पंक्तीप्रपंच करते आणि आपला अजेंडा राबवते" हे ब्रिटनमधल्या माध्यमतज्ञांना आणि खुद्द बीबीसीमधल्या अनेकांना मान्य आहे. मात्र, खास ब्रिटीश परंपरेप्रमाणे "आपला अजेंडा त्या अजेंड्यामुळे पिडीत झालेल्यांच्याच कसा फायद्याचा आहे" हे पटवून देण्याचे तंत्र बीबीसी इतके इतर कोणत्याच माध्यमाने क्वचितच विकसित केलेले आहे ! ======ते अप्रत्यक्ष सरकारी माध्यम देखील आहे.याने तसा काहीच फरक पडत नाही. प्रत्येक सरकारी / गैरसरकारी माध्यमाचा काही ना काही उघड / छुपा उद्येश (अजेंडा) असतोच... आणि त्यापैकी प्रत्येकजण सगळेच उद्येश उघडपणे राबवतात असे नाही... किंबहुना "गोडगोजिरे बाह्यदर्शन (good / politically correct appearance)" ठेवण्यासाठी त्यांना तसे करणे सोईचे नसते. तसेही, बीबीसी अप्रत्यक्ष सरकारी माध्यम नसून "स्वायत्त संस्था" असल्याचा बीबीसी आणि ब्रिटिश सरकार दोघांचाही "अधिकृत" दावा आहेच ;) ======कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे)
In reply to बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे by डॉ सुहास म्हात्रे
कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) आणि इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतात तितकं इतर कोणाला नाही असंही निरिक्षण आहे.यावरून काहीच स्पष्ट होत नाही का ? आपल्या बाजूने / फायद्याचे बोलणारे माध्यम (त्याकरिता सत्य फाट्यावर मारले असले तरी हरकत नाही) आवडीचे असण्याचा मक्ता फक्त भारतियांचाच नाही ! :) ...फक्त असे करताना ते पोलिटिकली करेक्ट दिसावे इतका इंग्रजांचा आग्रह असतो आणि भारतीयांना त्याची फिकीर नसते, इतकाच काय तो फरक आहे ;)एक राहीलंच की...
In reply to कारण बरेच इंग्रज (काळे, गोरे) by डॉ सुहास म्हात्रे
इतर युरोपिय बीबीसीला जितकं प्रमाण मानतातहे नक्कीच परत तपासून पहाण्याजोगे आहे ! माझा अनुभव वेगळा आहे.बीबीसी च्या खर्या रूपाबद्दल
In reply to एक राहीलंच की... by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद काका.. माहितीपूर्ण
In reply to बीबीसी च्या खर्या रूपाबद्दल by डॉ सुहास म्हात्रे
एक्का काका, तुमच्या सगळ्या
In reply to बीबीसी म्हणजे संध्यानंद नव्हे by डॉ सुहास म्हात्रे
बी.बी.सी. = Barking Bulldogs
In reply to साधारणतः बीबीसी हे संतुलित by डॉ सुहास म्हात्रे
ह्या सगळ्यात गोची अशी झालीय
बीबीसी ला बॅन करू नयेत म्हणजे
बापू मला तुमच्याबद्दल खरंच आदर आहे. पण बीबीसी चा एवढा पुळका कां?
In reply to बीबीसी ला बॅन करू नयेत म्हणजे by कैलासवासी सोन्याबापु
भाऊ मी पाठराखण करतोय का
In reply to बापू मला तुमच्याबद्दल खरंच आदर आहे. पण बीबीसी चा एवढा पुळका कां? by मास्टरमाईन्ड
हाडक्या,
धाग्याच्या विषयाला धरुन बोला
@खटपट्या
तुम्हाला भारताचा इतिहास माहित
In reply to @खटपट्या by तुडतुडी
या सगळ्याचा आणि "भारत हा
In reply to तुम्हाला भारताचा इतिहास माहित by खटपट्या
तुम्हाला कोणी विचारलंय का?
In reply to या सगळ्याचा आणि "भारत हा by काळा पहाड
तुम्हाला कोणी विचारलंय का?
In reply to तुम्हाला कोणी विचारलंय का? by खटपट्या
नाव आडनाव
मित्रांनो,
एक्का काकांशी सहमत !
सर्वच "ते" "ते" नसतात पण
Ok
वरील लेखाला प्रतिवाद
उदाहरण म्हणुन जेहादी जॉन का
In reply to वरील लेखाला प्रतिवाद by सटक
मुस्लिम परदेशातून आले होते .
लाड?
In reply to मुस्लिम परदेशातून आले होते . by तुडतुडी
गळा काढून रडणाऱ्या पोराला
In reply to लाड? by राही
+११११११११११११११११११११११११११११
In reply to गळा काढून रडणाऱ्या पोराला by प्यारे१
खरेच आहे
In reply to गळा काढून रडणाऱ्या पोराला by प्यारे१
प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद
In reply to लाड? by राही
गुरुजी,
In reply to प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद by श्रीगुरुजी
कालच कुठेतरी वाचले की नाशिकचा
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
ते तर आहेच. जगातल्या सगळ्या
In reply to कालच कुठेतरी वाचले की नाशिकचा by खटपट्या
+१००
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
संदीप डांगे,
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
माझा मुद्दा तरी सरकार सर्व
In reply to संदीप डांगे, by श्रीगुरुजी
>>> १० लाखाच्या वर येणारे
In reply to माझा मुद्दा तरी सरकार सर्व by संदीप डांगे
हज सब्सीडी.
In reply to संदीप डांगे, by श्रीगुरुजी
>>> एकतर हे सब्सीडी प्रकरण
In reply to हज सब्सीडी. by अर्धवटराव
फक्त एकाच विशिष्ट धर्माला लाभार्थी करणे हे योग्य नाही.
In reply to >>> एकतर हे सब्सीडी प्रकरण by श्रीगुरुजी
vatican ला 12000 मध्ये?
In reply to फक्त एकाच विशिष्ट धर्माला लाभार्थी करणे हे योग्य नाही. by अर्धवटराव
भारीच रिसर्च केलेला दिसतोय
In reply to vatican ला 12000 मध्ये? by प्यारे१
माझे अॅणेलिसिस
In reply to संदीप डांगे, by श्रीगुरुजी
कोणतीही यात्रा हा एक
In reply to माझे अॅणेलिसिस by dadadarekar
.
In reply to कोणतीही यात्रा हा एक by सुबोध खरे
आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा
In reply to . by dadadarekar
=))
In reply to आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा by सुबोध खरे
=))
In reply to =)) by पैसा
अचुक हाणलय डॉक =))
In reply to आम्ही अध्यात्मात नाही तेंव्हा by सुबोध खरे
बाय द वे, हजची यात्रा
In reply to . by dadadarekar
तूर्तास
In reply to बाय द वे, हजची यात्रा by डॉ सुहास म्हात्रे
तीच तर गंमत आहे. म्हणूनच
In reply to बाय द वे, हजची यात्रा by डॉ सुहास म्हात्रे
दंडवत घ्या दादा गरीबाचा _/\_
In reply to गुरुजी, by संदीप डांगे
या तुलनेत जर हाज सवलत पाहिली
In reply to प्रतिसाद समर्पक आहे (अपवाद by श्रीगुरुजी
तुडतुडीबै
In reply to मुस्लिम परदेशातून आले होते . by तुडतुडी
आपण कुठल्या सुर्यमालेमधुन आला
In reply to तुडतुडीबै by dadadarekar
पर्शिया , इराण , इराक मुळचे
का अनर्थ करतञ ?
In reply to पर्शिया , इराण , इराक मुळचे by तुडतुडी
=))
In reply to का अनर्थ करतञ ? by dadadarekar
@ ...नान्या....!!
In reply to का अनर्थ करतञ ? by dadadarekar
मी नान्या नाही.
In reply to @ ...नान्या....!! by विनोद१८
एकदा कानफाट्या नाव पडलं ना की
In reply to मी नान्या नाही. by dadadarekar
हा घ्या सज्जड पुरावा
In reply to एकदा कानफाट्या नाव पडलं ना की by खटपट्या
अजुन काटछाट ठणकत असावी =))
In reply to @ ...नान्या....!! by विनोद१८
@पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत
In reply to का अनर्थ करतञ ? by dadadarekar
आँ
In reply to @पण स्वतः हिंदूही परकीयच आहेत by अत्रुप्त आत्मा
पुरे आता
=))
In reply to पुरे आता by प्रदीप साळुंखे
काका .. थांबा ना.. मले पयला
In reply to पुरे आता by प्रदीप साळुंखे
ह्याट लेका.... असा सोस नाही
In reply to काका .. थांबा ना.. मले पयला by हाडक्या
श्रीगुरूजी,
.
In reply to श्रीगुरूजी, by कैलासवासी सोन्याबापु
.
In reply to . by dadadarekar
आपले प्रतिसाद फार मोठे
In reply to . by dadadarekar
हा प्रतिसाद दादा दरेकर यांना
In reply to आपले प्रतिसाद फार मोठे by मांत्रिक
१०१
धन्यवाद राही तै.. दोन दीस आस
In reply to १०१ by राही
शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना
दुरुस्ती
In reply to शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना by कॅप्टन जॅक स्पॅरो
आमी बी सत्कार समितीचे मेंब्र
In reply to शतकी धाग्याबद्दल हाडुकशेठना by कॅप्टन जॅक स्पॅरो
.
In reply to आमी बी सत्कार समितीचे मेंब्र by हाडक्या
गावात हगवणीची साथ आली याचा
In reply to . by dadadarekar
.
In reply to गावात हगवणीची साथ आली याचा by हाडक्या
बी बी शी हून कुंभात ...
त्यात काय?
In reply to बी बी शी हून कुंभात ... by अनिरुद्ध.वैद्य
ही गाडी पेशल हाय. जेला पायजे
In reply to बी बी शी हून कुंभात ... by अनिरुद्ध.वैद्य
याच धाग्यावर भारत-पाकीस्तान,
In reply to बी बी शी हून कुंभात ... by अनिरुद्ध.वैद्य
आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन
In reply to याच धाग्यावर भारत-पाकीस्तान, by खटपट्या
नेटपॅकसाठी लोन देते का बँक ?
In reply to आयटी वाल्यांच्या तुलनेत नॉन by जेपी
आधी
In reply to नेटपॅकसाठी लोन देते का बँक ? by खटपट्या
ख्खिक !!
In reply to आधी by नाखु
फरक
'नॉट विदाउट माय डॉटर' वाचतेय
हजला जाताना हा आपपरभव सोडायचा
.चालायचंच .
In reply to हजला जाताना हा आपपरभव सोडायचा by तुडतुडी
Multiple personality syndrome
घ्या की प्रोजेक्ट हाती. बरेच
In reply to Multiple personality syndrome by lakhu risbud
dadadarekar असं कोण म्हणे हो
ओ तुडतुडी