प्रेशर कुकर पाककृती
Taxonomy upgrade extras
प्रेशर कुकर पाककृती
येथे प्रेशर कुकरचा उपयोग करून तयार करता येणार्या शाकाहारी / मांसाहारी पाककृती द्याव्यात.
उदा. भात, पुलाव, इडली, केक, हलवा, वरण, पुरण, चिकन इत्यादी.
बर्याचशा मंडळी ज्या कामानिमित्त बाहेर रहातात, सगळ्यांकडेच काही microwave असतोच असे नाही. पण कुकर बहुतेकांकडे असतो. तो सहज बाजारात उपलब्ध आणि स्वस्त देखील असतो. काहींना भात करणे किती कमी खर्चिक आणि सोपे असते हे देखील माहिती नसते. म्हणून आपल्याकडे जर काही अशा पाककृती असतील तर त्यांची इथे देवाणघेवाण करू!
वाजवा तर मग शिट्टी.....!!!
वाचने
14639
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुरवात
In reply to सुरवात by स्वाती राजेश
खिचडी,
In reply to खिचडी, by विसोबा खेचर
सहमत
In reply to सहमत by टारझन
आमची वेंट्री
ह्या खिचडीत
In reply to ह्या खिचडीत by चतुरंग
लसणीचे तिखट..
साधा सोपा भात!
उकडलेले बटाटे
In reply to उकडलेले बटाटे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हाहाअहा...
In reply to उकडलेले बटाटे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उकडायची तरी काय गरज?
फोडणीचा भात
In reply to फोडणीचा भात by मनस्वी
त्यातल्या त्यात शिळा घ्यावा
पथ्यकर्यांसाठी..
पाककृती
कल्पना चांगली