(स्पर्धेसाठी नाही) क्लोज
लेखनप्रकार
भोसले, एक बी पंटर सुटला नाय पायजे. चारी बाजूनी प्याक करायचे, काय?
होय सर.
तिज्यायला रतनखत्रीची औलाद. एकबी चिट्ठी दिसायला नाय पायजे. मटका बंद म्हण्जे बंद.
होय सर.
चला सुटा.
+++++++++++++++++++++
उचल उचल भाड्याला.
भोसले ते पिवळा शर्टवालं गाबडं पळालं बघा.
आपल्याच व्हॅनकडं पळतय. धरा त्येला.
+++++++++++++++++++++
भाडखाऊ कुठं पळतो बे?
न्हाय साहेब. तुमच्याच गाडीकडं आलो की.
कुत्र्या, पळायला काय झालं सांग अन बस आत नीट.
व्हय साह्येब. मागच्या टायमाला जागाच मिळाली नाही व्हॅनमदी. पार जेलरोडपत्तर उभ्याने नेलता मला.
तुझ्यातर आयला. भडव्या ओपनला काय आज?
साह्येब तिर्री सत्ती.
उभा राहा भेनचोद आता. क्लोज बी गेला. उद्या ओपनला बसली फिगर तर सुटतोस बघ.
+++++++++++++++++++++
वाचने
8148
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
=))
शेवटचा ट्विस्ट मस्तंय. बाकी
=))
भारी! लिहिता झालास ते एक नंबर
हाहाहा..लै भारी
:)
जबरी.
पहिला भाग [गाडीत बसेपर्यंत]
In reply to पहिला भाग [गाडीत बसेपर्यंत] by gogglya
ही
मुंबई, कल्याण, संगम, तिकडंम …
सुट्टा, पत्ती आणी डीपी
;) मस्त!!!
पाना..
In reply to पाना.. by नि३सोलपुरकर
अरे नितीन. इप्पुडू येम
काय नविन विश्व ओपन केलंय!
हा हा ...
हा हा..
भारीच की....
मस्त...
In reply to मस्त... by मुक्त विहारि
;)
आगागा! :-D काय अकडा लावलाय
वड तु!
हाहाहा!
In reply to हाहाहा! by पैसा
आय्ला
In reply to आय्ला by इरसाल
खिखिखि!
In reply to आय्ला by इरसाल
>>> मग तुम्ही स्वतःच जर आकडे
मागच्या वेळेस जागा मिळाली
In reply to मागच्या वेळेस जागा मिळाली by तुडतुडी
धन्यवाद तुडतुडीतै.
In reply to धन्यवाद तुडतुडीतै. by अभ्या..
काय अभ्या तुमच्या सोलापुरातले
मलाच काय हो. कितीतरी लोकांना
In reply to मलाच काय हो. कितीतरी लोकांना by तुडतुडी
मामोऑ-