( स्टार्कची लेकरे )
In reply to सिंहासनलीलेबद्दल आहे काय... by बॅटमॅन
In reply to सिंहासनलीलेबद्दल आहे काय... by बॅटमॅन
In reply to जॉन स्नो इज अ टार्गारिअन. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to जॉन स्नो इज अ टार्गारिअन. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बंडाच्यापूर्वी रेह्गर टारगेरियनने, लायेना स्टार्कचे अपहरण करून, तिला हर्षमनोर्यावर कैदेत ठेवले असताना, तिचा जबरदस्तीने भोग घेऊन, त्याचा एक मुलगा तिच्या पोटाशी आला असावा असा तर्क करुन कदाचित, जॉन स्नो हे पात्र उभे केले असावे किंवा कदाचित कुठल्यातरी कमी ज्ञात आवृत्तीमध्ये त्याचा उल्लेख असावा.
सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष केल्यास असे म्हणता येइल की ५ व्या पर्वाच्या शेवटी, जॉन स्नोच्या मृत्युसरशी एडार्ड स्टार्कचा वंश पुर्णपणे संपला.खिक्क. _/\_
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली
In reply to जॉन 'स्नो' होता.. स्टार्क by पिशी अबोली
जॉन लौकिकार्थाने एडार्डचा अनौरस पुत्र, म्हणुन मग स्टार्क
In reply to जॉन 'स्नो' होता.. स्टार्क by पिशी अबोली
In reply to रात्रपहार्यावर by द-बाहुबली
In reply to दॅट डजन्ट मेक हिम अ स्टार्क. by पिशी अबोली
In reply to अरेरे ... by पगला गजोधर
In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली

In reply to ;)) :)) :)) लोळ.... by द-बाहुबली

In reply to भलतेच रोचक विवेचन. by द-बाहुबली
In reply to वॅलार मॉर्गुलिस!! by स्वामी संकेतानंद
In reply to जर इंटरेष्ट असेल तर by अस्वस्थामा
In reply to दुवे द्या by कपिलमुनी
In reply to हे घ्या. हे आमचे आवडते by अस्वस्थामा
In reply to तो शकुनी आहे :) by द-बाहुबली
In reply to हा हा हा.. अगदी अगदी मामा by अस्वस्थामा
In reply to :) by द-बाहुबली
द बॉय हु लिव्ड :- माझ्या अल्पमती प्रमाणे जेके रोलींग या संक्लपनेची जन्मदात्री आहे. बॉय हु लिव्ड म्हणजे एक अशी व्यक्ती जी स्पेशल तर असते पण मुदाम परीपुर्ण नसते. थोडक्यात ते हिरो असले तरी हमखास इतरांच्या सॉलीड मदतीनेच (व कधी नशीबाने) कार्यभाग साधतात. दॅट मेक्स देम मोर (क्लोजर टु) ह्युमन. ( हा प्रकार त्या आधी गिरवलेल्या हिरोंच्या अगदी विरोधी होता. म्हणजे ते हिरो स्पेशल अन बहुतांश परिपुर्ण असत. त्यांना इतरांची मदत लागत नसे हिरोगीरी चालु ठेवायला). पण हॅरी पॉटर नंतर हा ट्रेंडज बदलला स्पायडरमॅन, आयर्नमॅन पासुन बॅटमॅन परेंत रॉबीन्हुड पासुन शरलॉ़क पर्यंत सगळेच आता बॉय हु लिव्ड साच्यात बसवले जातात.याबाबत असहमत.. ही "बॉय हु लिव्ड" कन्सेप्ट आधीपासून आहे. एक उदाहरण म्हणजे LOTR मध्ये फ्रोडो असंच पात्र आहे की. इतर पण स्टोरीज आहेत तशा. रादर हॅरी पॉटर मध्ये खूप सार्या कॉपीज आहेत इतडून तिकडून (तरीपण भट्टी मस्त जमलीय आणि आवडते हे महत्वाचे). इथे खलीसी मला इंटरेस्टींग वाटते (पोरगी दिसते मस्त. ;) ) पण पात्र म्हणून तेवढी भावत नाही. अजून तरी तिचे स्वतःचे काही राणी म्हणून नीटनेटके समोर आलेले नाही. तो द्रोगा तिच्या नादात मेला. तिच्याबरोबर जे राहिले त्यातले निम्मे अधिक मारले गेले. तिने जी नगरे जिंकली तिथे नीट व्यवस्था लावू शकली नाही.. तिच्या निष्ठावानांना (मर्माँट) ती जुन्या गोष्टींसाठी एका आताच भेटलेल्या (टिरियन) आधी शत्रुपक्षाचा असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने तडीपार करते. हे सगळं एक राज्यकर्ती म्हणून तिला "राहूल गांधी" बनवतं असं वाटतं. म्हणजे फक्त ती जन्माने मोठ्या घराण्याशी संबंधित आहे म्हणून सगळ्यांनी तिला राणी करायचं असं काहीतरी. जे पटत नाही. असो. :) तुमच्याशी या सगळ्या गोष्टींबद्दल निवांत गप्पा मारायला आवडतील कधी तरी.. :))
In reply to द बॉय हु लिव्ड :- माझ्या by अस्वस्थामा
अजून तरी तिचे स्वतःचे काही राणी म्हणून नीटनेटके समोर आलेले नाही. तो द्रोगा तिच्या नादात मेला. तिच्याबरोबर जे राहिले त्यातले निम्मे अधिक मारले गेले. तिने जी नगरे जिंकली तिथे नीट व्यवस्था लावू शकली नाही.. तिच्या निष्ठावानांना (मर्माँट) ती जुन्या गोष्टींसाठी एका आताच भेटलेल्या (टिरियन) आधी शत्रुपक्षाचा असलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने तडीपार करते.हीच तर वर विषद केलेली बॉय हु लिव्ड संकल्पना आहे. खलीसी विषेश आहेच (मदर ऑफ फ्रीकी ड्रेगॉन्स) तरीही ती (मुदाम) परिपुर्ण नाही पण हिरो तिच. तीच्या अचिवमेंट्स या टीमवर्कच असतील. जसे ड्रोगा मेला.. पण कबिल्याचा ताबा तिनेच घेतला. ज्या नगरांची व्यवस्था लावणे तिला जमत नाहीये तिथे आता चक्क लिनेस्टर एक्स हँड ऑफ अ किंग (टीरीअन) तिच्या मदतीला उभा राहीला... जिथे तिचे साथीदार तिला मदत करु शकणार नाहीत तिथे तिचे ड्रॅगन राडा करतील... धिस इज अ बॉय हु लिव्ड कंन्सेप्ट. हिरो विषेश आहे पण परिपुर्ण नाही तो इतरांच्यावर अवलंबुन आहे, म्हणून जास्त जवळ व भावणारा आहे. .. जसे हॅरी जगला... आइ-बापामुळे. पण जास्त प्रसिध्द मात्र आइबापांपेक्षा तोच झाला. द बॉय हु लिव्ड. :) बाकी निवांत गप्पांच म्हणाल तर केंव्हाही यावे.. पुणे आपलेच असा :)
In reply to हम्म मग असे म्हणता येइल के by द-बाहुबली
थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्रआर यू सिरियस? जॉन स्नो बद्दल जेवढ्या चर्चा होतात तेवढ्या क्वचितच दुसर्या पात्राबद्दल होत असतील. ही आख्यायिका ऐकलीच असेल की बेनियॉफ आणि वेस जीआरआर कडे गेले असता त्याने त्यांना 'जॉन स्नो ची आई कोण' असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर योग्य दिल्याने त्यांना या सिरीज चे हक्क मिळाले. बाकी स्टार्क मुलांच्या दुर्दैवाला त्यांचे आई-वडील सर्वार्थाने जबाबदार आहेत. नेड आणि कॅटचे सतत चुकीच्या लोकांवर विश्वास असणे दुर्दैवी होते. दोघंही इतके बाळबोध आदर्शवादी, की जीओटी मधे अगदीच कुचकामी ठरणारच..
In reply to थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे by पिशी अबोली
जॉन स्वतः राजसिंहासन-क्रिडा*तल्या सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक. जॉनभवतालचे वलय खरे सांगायचे तर टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अश्या इतर पात्रांमुळे झाकोळुन टाकते. किंवा आपण असे म्हणुयात की टिरीयन, डीनेरीस, सर्सेइ, स्टानिस अशी पात्रे मिळुन राजसिंहासन-क्रिडा*वर राज्य करतात. त्यामुळे इतर पात्रांना उणॅपण येते, असे नाही पण या पात्रांची प्रभा इतर सर्वांना थोडेफार तरी झाकोळुन टाकते."त्यामुळे, तुलनात्मकदृष्ट्या थोडे अज्ञात असलेले जॉन स्नोचे पात्र " असे वाचावे.
In reply to आज by मी-सौरभ
In reply to ब्रान चे काय झाले ह्या बद्दल by निनाद मुक्काम …
In reply to "सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष by Pain6
In reply to "सांन्सा व आर्याकडे दुर्लक्ष by Pain6

महास्फोटाचा तर्क, तुझ्या आयला कसा भेटलो, पत्त्यांचे घर, मृतचलत किंवा वाईट मोडण्याबद्दल लिहिता का?पंडित शेल्डन, सभ्य बार्नी, संसदपटू, मृतचलवादी, प्रा. पांढरे ....
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली

In reply to ल्लूल्लूल्लूल्लू ;) by पगला गजोधर
In reply to बरं.. by पिशी अबोली
In reply to अगदी सहमत.. by अस्वस्थामा
In reply to अगदी याचसाठी मला टीव्ही सिरीज by sagarpdy
In reply to (कारण तिने स्वतःच्या भावाला by अंतु बर्वा
In reply to पण सामान्य सैनिकाला हे कुठे by sagarpdy
In reply to ल्लूल्लूल्लूल्लू ;) by पगला गजोधर
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली
In reply to सान्सा आणि आर्याकडे दुर्लक्ष by पिशी अबोली
In reply to सान्सा...लय भारी by sagarpdy
In reply to हिवाळा आलाय... :) by पिशी अबोली
In reply to अगदी अगदी, बाप निघाली ती by स्रुजा
In reply to पुढच्या सीजनमध्ये सरसेई मरतीये बहुतेक... by पगला गजोधर
In reply to सरसी नक्की शत्रूच्या हातून by sagarpdy
In reply to सरसे जेमी किंवा टिरियन च्या by स्रुजा
In reply to सर्सी इतक्या लवकर मरेल असं by पिशी अबोली
In reply to ट्रेलर आले ! नवीन ट्रेलर आले ! by हर्मायनी
सिंहासनलीलेबद्दल आहे काय...