कलंत्रीसाहेब,
कृपया खालील प्रश्नांची उत्तरे द्या, ही विनंती..
घटना - मी अन् माझी बहिण रस्त्याने चाललो आहोत. कुणा गुंड-मवाल्याने माझ्या बहिणीकडे पाहात अत्यंत अश्लील उद्गार काढून तिचा अपमान केला, तिच्या स्त्रीत्वाला शिवी दिली. त्यावर मी त्या गुंडाला भररस्त्याततच लाथा-बुक्क्याने बडवला, आणि बेदम झोडून काढला.
प्रश्न -
१) त्या गुंडाला तिथल्या तिथे लाथा बुक्क्याने बडवणे ही मी केलेली कृती आपल्याला योग्य वाटते का?
२) आणि माझ्या या कृतीमुळे त्या गुंडाचे अश्लील उद्गार ऐकून भररस्त्यात माझ्या बहिणीची चारचौघात खाली गेलेली मान क्षणार्धात अभिमानाने उंचावेल आणि पर्यायाने तिचा आत्मसन्मान जपला जाईल असे आपल्याला वाटते का?
३) की मी काही वेगळी कृती करायला हवी होती? असेल तर ती कोणती, की ज्यामुळे माझ्या बहिणीला तिथल्या तिथे न्याय मिळेल आणि ती मान उंचावून रस्त्याने चालू शकेल?
बोला कलंत्रीशेठ!
आपल्या उत्तरांची वाट पाहतो आहे. कृपया काही अवांतर लेखन न करता मी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यात परंतु नेमकी उत्तरे द्या ही कळकळीची विनंती..
काहीतरी अवांतर किंवा दिशाभूल करणारे लेखन कराल तर ते माझ्या डोक्यावरून जाईल एवढेच नम्रपणे सांगू इच्छितो. मी होता-होईल तोवर अत्यंत साध्या व सरळ शब्दात प्रश्न विचारले आहेत, तेव्हा त्याची उत्तरेही तेवढीच साधी व सरळ असावीत अशी अपेक्षा करतो..
वास्तविक हे प्रश्न मी आपल्याला खाजगीतही विचारू शकलो असतो परंतु ज्या गांधीवादाचे आपण हट्टाने आणि सातत्याने समर्थन करत आहात तो गांधीवाद किती फोल आहे अथवा सशक्त आहे, किंवा मूळ मुद्द्याला बगल देत शब्दांवर शब्द रचलेला शब्दांचा नुसतच एक गडबडगुंडा आहे, हे आपल्या उत्तरावरून चाणाक्ष मिपाकरांच्या लक्षात यायला मदत होईल..!
आपला नम्र,
तात्या.
वाचने
26132
प्रतिक्रिया
79
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तराचा प्रयत्न
सावरकरांचे तत्वज्ञान
In reply to उत्तराचा प्रयत्न by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
तर त्याला
In reply to उत्तराचा प्रयत्न by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मुद्दा क्र. ३
In reply to तर त्याला by विसोबा खेचर
आपल्या
In reply to मुद्दा क्र. ३ by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
ऑप्शन असावे
In reply to आपल्या by विसोबा खेचर
बडवण्याचे
In reply to ऑप्शन असावे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
दृष्टिकोनावर अवलंबून आहे
In reply to बडवण्याचे by विसोबा खेचर
पहिल्या
In reply to दृष्टिकोनावर अवलंबून आहे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
अहिंसावादाप्रमाणे अयोग्य
In reply to पहिल्या by विसोबा खेचर
माझ्या
In reply to दृष्टिकोनावर अवलंबून आहे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
"क्षमा बलं
In reply to ऑप्शन असावे by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
आयाबहिणींना कशाला आणायला हवे
In reply to उत्तराचा प्रयत्न by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
माझ्या अहिंसेचे विचार
In reply to उत्तराचा प्रयत्न by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
मी कलंत्री नाही परंतु
नाहीतर, तो
In reply to मी कलंत्री नाही परंतु by प्रियाली
गुंडाला
In reply to मी कलंत्री नाही परंतु by प्रियाली
अयोग्य
In reply to गुंडाला by विसोबा खेचर
एखाद्याच्
In reply to अयोग्य by प्रियाली
पोलीसात तक्रार करावी
अशा
In reply to पोलीसात तक्रार करावी by आजानुकर्ण
पेहेले हाथ फिर बात....
ह्म्म्म....
बर्याच
उत्तम केलेत. खरंतर ३ र्या पर्यायाची आवश्यकता कळाली नाही.
मग त्या
In reply to उत्तम केलेत. खरंतर ३ र्या पर्यायाची आवश्यकता कळाली नाही. by एक
योग्यच
अवांतर - (तुम्ही पाहिले असेल तरीही)
धन्यवाद एकलव्य
In reply to अवांतर - (तुम्ही पाहिले असेल तरीही) by एकलव्य
गुंडाला बडवणे ही अयोग्य कृती
तात्या.
अवांतर उत्तर आवडले
In reply to तात्या. by कलंत्री
तेथे
In reply to तात्या. by कलंत्री
सद्य परिस्थितीत...
In reply to तेथे by विसोबा खेचर
त्याचा **कापुन मी त्याचा हातात दिला असता
१
१) योग्य
प्रियाली ताईस
तुमच्या अंगावर गाडी घालायला हरकत नाही
In reply to प्रियाली ताईस by वेताळ
वेताळबुवा,
In reply to प्रियाली ताईस by वेताळ
पंजाबदलाचे खच्चीकरण
In reply to प्रियाली ताईस by वेताळ
आदिती ताई
असंबद्ध प्रतिसाद
In reply to आदिती ताई by वेताळ
गेट वेल सून!
In reply to आदिती ताई by वेताळ
धन्यवाद
In reply to गेट वेल सून! by प्रियाली
१) त्या
माझ्या मते
आता काही प्रश्न अभ्यंकर साहेबांना!
कलंत्रींन
In reply to आता काही प्रश्न अभ्यंकर साहेबांना! by कोलबेर
बेटा
In reply to कलंत्रींन by विसोबा खेचर
तात्या
In reply to बेटा by विसोबा खेचर
कुणी
In reply to तात्या by कोलबेर
अक्कल काढायचा प्रश्न
In reply to तात्या by कोलबेर
तुम्ही
In reply to अक्कल काढायचा प्रश्न by भास्कर केन्डे
कलंत्री साहेबांचे अंग चोरणे
In reply to तुम्ही by विसोबा खेचर
_/\_
In reply to तात्या by कोलबेर
अंतरीच्या नाना कळा
तात्याला उत्तर.
कलंत्रीसा
In reply to तात्याला उत्तर. by कलंत्री
>>दुसर्या
In reply to तात्याला उत्तर. by कलंत्री
समजा राखी
In reply to >>दुसर्या by यशोधरा
अहो,
In reply to >>दुसर्या by यशोधरा
कलंत्रीजी,
In reply to अहो, by कलंत्री
यशोधरेशी सहमत
In reply to कलंत्रीजी, by यशोधरा
पटले नाही
In reply to >>दुसर्या by यशोधरा
व्यत्यास व भावार्थ
In reply to तात्याला उत्तर. by कलंत्री
तात्यांची
सारासार विचार.
In reply to तात्यांची by पक्या
आवडला गांधी वाद :)
In reply to सारासार विचार. by कलंत्री
>>
In reply to आवडला गांधी वाद :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गांधीवाद
In reply to >> by लिखाळ
सर. उत्तराब
In reply to गांधीवाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to आवडला गांधी वाद :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बहिन
तात्या
तात्या, तुझी चिकाटी
परत एकदा विनंती.
In reply to तात्या, तुझी चिकाटी by सर्वसाक्षी
द्यायची नसतील तर नका देउ!
In reply to परत एकदा विनंती. by कलंत्री
शेवटचा प्रतिसाद.
In reply to द्यायची नसतील तर नका देउ! by सर्वसाक्षी