आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता.
तिचंही मन थार्यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं..
तिच्याकडे बघतांना त्याच्या डोळ्यांसमोरून आख्खा भूतकाळ तरळून गेला. ती पहिली नजरभेट, ती चोरट्या प्रेमाची वाढती खुमारी.. सगळे विरोध पत्करून घडलेलं मिलन. तिच्या मखमली, उबदार मिठीत निवलेल्या रात्री.. अन् वाफाळत्या कॉफीच्या साक्षीनं रंगवलेली स्वप्नं !
तिच्या स्वतःपासून दूर होण्याच्या विचारानेच त्याचा श्वास कोंडला. गदगदून तिला पाठमोरं मिठीत घेत तो हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला, "आय लव्ह यू.... अ लॉट, डार्लिंग !"
.
.
.
.
.
.
.
पुढच्याच क्षणी तिच्या मानेवरून सर्र्कन् सुरी फिरवण्याआधी !!
वाचने
25236
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन आवडले. धन्यवाद.
मातेच्या ग्रामात ! ते स्पर्धा
धन्यवाद..
In reply to मातेच्या ग्रामात ! ते स्पर्धा by उगा काहितरीच
नै समजले कैच
"भयानक" आवडली !
बापरे...
जबरदस्त
मस्त थरारक!
याला + १असे मत द्या जेंव्हा
+1
हो हो. बरोबर!
आवडली
भन्नाट कल्पना हो
+१
आईशप्पथ काय भयानक शेवट!
कथेला +१
हा हा हा..
In reply to कथेला +१ by नाखु
+१
+१
+1
ओहो!
+१
कथा आवडली.
हे तर "कटप्पा ने बाहुबली को
सिक्वल ...
In reply to हे तर "कटप्पा ने बाहुबली को by शलभ
मस्त जोक पगलवा!!!
In reply to सिक्वल ... by पगला गजोधर
एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे?
हेच्च वाटले
In reply to एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे? by शब्दबम्बाळ
उत्तर..
In reply to एक प्रश्न पडलाय, हि कथा आहे? by शब्दबम्बाळ
हाहा! धन्यवाद प्रदीर्घ
In reply to उत्तर.. by चिगो
+१ कथेला
In reply to उत्तर.. by चिगो
माझ्या अंगावरून सर्रकन काटा गेला..
शब्दबम्बाळ >>+१११११
+१
रक्त बंबाळ
+१
कथा आणि अकाउंटींग
;)
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
आईशप्पथ..
In reply to ;) by पगला गजोधर
आपले मत...कारण कथेचा पहिला
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
नियम समजण्यात गोंधळ होतोय का?
In reply to कथा आणि अकाउंटींग by आदिजोशी
+१
+१
+१
+१ मस्त आवडली
-१
+१
+१
+१
गुड आयडीया..
In reply to +१ by मी-सौरभ