शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!
लेखनप्रकार
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते..
माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे!
महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे!
तात्या.
वाचने
8394
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
कौतुक !
In reply to कौतुक ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सामान्य
In reply to सामान्य by विसोबा खेचर
सॉरी तात्या हे होईल असं दिसत नाही.
In reply to सॉरी तात्या हे होईल असं दिसत नाही. by एक
माझा कार्यक्रम
In reply to सॉरी तात्या हे होईल असं दिसत नाही. by एक
एक खुलासा राहिला.
In reply to एक खुलासा राहिला. by एक
माझी उत्तरे
In reply to माझी उत्तरे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उत्तम!
In reply to उत्तम! by कोलबेर
त्याची इमेल
In reply to उत्तम! by कोलबेर
२५ लाखाचा
In reply to २५ लाखाचा by विसोबा खेचर
वाट पाहतो आहे
In reply to २५ लाखाचा by विसोबा खेचर
पंचवीस लाखांपेक्षा जास्त
In reply to माझी उत्तरे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
झकास!
In reply to झकास! by एक
उत्तर
In reply to उत्तर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद! भा. पो.
In reply to उत्तर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अरेरे
In reply to उत्तर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
खी खी खी
In reply to खी खी खी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सल्ला
In reply to उत्तर by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
(ता. क.
In reply to (ता. क. by विसोबा खेचर
फरक
In reply to फरक by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा फरक
In reply to हा फरक by विसोबा खेचर
हे आवडले ...
चांगला निर्णय
हम्म,
In reply to हम्म, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पानतावणे
In reply to हम्म, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता एक
In reply to आता एक by विसोबा खेचर
पंचवीस लाख महत्त्वाचेच