एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ
श्री. कलंत्री हे बहुधा स्वत:ला एकनाथ मानत नाहीत. पण यांची माणूसकी, त्यांची विचारशक्ती कायम राहावी; त्यांच्या विचारांना विरोध करताना, त्यांच्या विचारात सत्याचे काही बीज असू शकेल ही मला जाणीव राहावी; म्हणून मी त्यांचे समर्थन करत आहे.+१
In reply to सहमत आहे by प्रियाली
In reply to कलंत्री by विसोबा खेचर
प्रश्न आहे तो गांधीवादाची जी एक जबरदस्त नशा त्यांना चढली आहे त्याचा! गांधीवादात प्रामुख्याने येतो तो अहिंसावाद. आणि नुकत्याच घडून गेलेल्या मुंबईतील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर गांधीवादाचे आणि पर्यायाने अहिंसावादाचे गोडवे गाणारे लेख लिहिणे म्हणजे साळसकर, करकरे, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासारख्यांच्या बलिदानाची ती एक क्रूर चेष्टा आहे असे मी समजतो. सध्या शब्दात बोलायचे झाले तर ह्या लेखमालेने त्यांचे बलिदान अक्षरश: चुत्त्यात काढले आहे! धनंजयच्या प्रस्तुत लेखात कलंत्रींचे कौतुक आणि प्रामाणिकपणा हे दोन मुद्दे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल किंवा कट्टा करून मिपातर्फे काही एक काम हाती घेण्याबद्दल त्यांच्याबदल नक्कीच आदर आहे परंतु मिपावर ही जी त्यांनी लेखमाला चालवली आहे तीबद्दल मला व्यक्तिश: शरम वाटते! गीता, आध्यात्म ह्या जश्या न पेलणार्या गोळ्या, तशीच गांधीवाद हीदेखील एक न पेलणारी भांगेची गोळी! उद्या रस्त्यातून जातांना जर कुणी माझ्या आईबहिणीवर अश्लील शेरा मारला तर मी गप्प बसायचे की फाडकन त्याच्या एक कानशीलात मारून माझ्या आईबहिणाच सन्मान जपायचा याचं एकदा कुणीही अहिंसावाद्यानी उत्तर द्यावं म्हणजे मग मी गांधीवादाबद्दल पुढे बोलायला तयार आहे!आदरणीय तात्या अभ्यंकरांचा गांधीवादाचा अभ्यास किती आहे हे या प्रतिसादातून अगदी ठळकपणे दिसते आहे! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यात नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे. अशी माणसे स्वतंत्रपणे वावरू शकावीत हे मिसळपावाचे सौभाग्य आहे. यासाठी भारत स्वतंत्र आहे - अनुशासनपर्वात बांधलेला नाही.अगदी असेच म्हणतो..या प्रकारचे नैतिक धैर्य माझ्यातही नाही. पण ज्या माणसात तसे धैर्य आहे, त्याच्याविषयी माझ्या मनात आदर आहे
In reply to सहमत आहे by कोलबेर
In reply to सहमत by नंदन
In reply to सहमत / विरोधाभास by आनंदयात्री
माझा सल्ला मागितला असता, तर वागणे एकनाथांपेक्षा वेगळे असावे. अशा परिस्थितीत माझे वागणे वेगळे असेलच. पण म्हणून एकनाथांना मी कमी लेखू लागलो, तर थू माझ्यावर.++१ अगदी अगदी! अर्थात, एकनाथांच्या वेळची माणसंही बरीच लाज बाळगुन होती, आजच्या काळात मात्र संत एकनाथ त्या थुंकीनं लडबडले असते इतकी निलाजरे आणि निर्ढावलेले झाले आहे आजचे लोक. असो, ह्या निमित्ताने एकच सांगु इच्छितो, "नडगी-फोड" तरुण हे हौसेनं नडगीफोड होत नाहीत, तर तत्कालीन परिस्थिती त्यांचं सळसळ्णारं रक्त आणखी खवळवते...ह्यामध्ये चांगल्या-वाईटाची जाण ९९% "नडगी-फोड" तरुण नक्कीच ठेवतात, आणि जिथे फोडायच्या तिथे नडग्या फोडायला नक्कीच मागेपुढे पहात नाहीत, पण ज्या नड्ग्या वंदण्याच्या लायकीच्या आहेत, त्या नक्कीच योग्य त्या प्रकारे वागवल्या जातील. :) आपलाच, -(भावी नडगीफोड कॉर्पोरेटर) ध मा ल.
In reply to गरज वाटली नाही by सहज
In reply to गरज वाटली नाही by सहज
In reply to अहो प्रसंग by विसोबा खेचर
In reply to गरज वाटली नाही by सहज
In reply to इथे by विकास
शिवाय कलंत्रींशी आमचे वैयक्तिक काहीच वैर नाही आणि जे या लेखातील विचाराच्या विरोधात आहेत ते काही त्यांचा व्यक्तिगत अपमान करत आहेत असे मला वाटत नाही, मी तर नक्की नाही. (वेताळपंचविशी हे ह.घ्या. पद्धतीने म्हणले होतेच, शिवाय हट्ट हा वेताळ नाही तर विक्रमादीत्य सोडत नसतो हे लक्षात घ्यावे. केवळ अजून लेखमाला चालूच आहे म्हणून गमतीत म्हणले होते).आबा पाटीलः बडे शहरोंमें ऐसे हादसे होते ही रहते है - ह. घ्या. विलास देशमुख: रितेश मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून आला होता. - ह. घ्या. अ-च्युत्यानंद - हे मेजरचे घर नसते तर इथे कुत्रेही फिरकले नसते - ह. घ्या. बघा या लोकांना किती गरज आहे, ह. घ्या. या राजकारणी शब्दांची. शिकण्यासारखे खूप आहे. आमचा प्रतिसादही ह. घ्या.
In reply to ह. घ्या by विकेड बनी
In reply to ??? by इनोबा म्हणे
हे लिहीण्यामागचे प्रयोजन काय? कलंत्रींशी कुणी अशा अरेरावी भाषेत बोलले असल्याचे माझ्या वाचनात तरी आले नाही. 'धक्काबुक्की करा' असे तर सुचवायचे नाही ना आपल्याला?असेच म्हणतो ... सगळ्यात आधी हे चर्चासत्र का काढलं ? काढलं तर काढलं... कलंत्रींना समर्थन .. बाकींना टोमणे का ? आधी नव्हतं वाटत पण आता कलंत्री (आणि त्यामाधे धनंजय साहेब) यांचा चर्चेत रहायची गोडी असावी. भराभर प्रतिसाद खेचणारे धागे काढल्याबद्दल कलंत्री आणि धनंजय साहेबांचे अभिणंदण ( फक्त नडणार्यांच्या (वयं पाहून ) नडग्या फोडणारा) -टारझन
In reply to धनंजय, by चतुरंग
In reply to आभार. by कलंत्री
फक्त माझी सर्वांना एक शिफारस आहे, कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करा, त्याबाबतची सर्व पुस्तके वाचा.माझी फक्त गांधीवाद्यांनी एकच शिफारस आहे , आपण कोणत्याही परिस्थितीचा (मागचा आणि पुढचा, तसेच निकालाचा) विचार करावा ... आणि त्यावर आपले मुद्दे नक्की (१००% नाही निदान ५०% तरी) आपल्याला हवा तो निकाल देतील का हे पहावे. पुस्तके वाचून काहीही होत नाही. इंजिनियरींगच्या पुस्तकांत जे जे वाचलेलं ते आता व्यवहारिक करियर मधे *ट कामाला येत नाही. - टारझन
In reply to वाटते ते by चित्रा
In reply to माझेही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to ह्या चर्चा by पक्या
In reply to काही स्पष्टीकरणे by धनंजय
In reply to काही स्पष्टीकरणे by धनंजय
In reply to काही स्पष्टीकरणे by धनंजय
In reply to काही स्पष्टीकरणे by धनंजय
In reply to गांधीवाद! वॉट अ ज्योक!! by भास्कर केन्डे
In reply to बोलण्यात व वागण्यात तफावत by अमित.कुलकर्णी
In reply to गांधीवाद! वॉट अ ज्योक!! by भास्कर केन्डे
In reply to सळसळणारे रक्त नैसर्गिक - अराजक-नसलेली राज्ये काय करतात? by धनंजय
सहमत आहे