ओळख - उचलगिरी करणाऱ्यांची
In reply to मिसळपाव शिवाय इतर साईटवर मी by खटपट्या
In reply to मिसळपाव शिवाय इतर साईटवर मी by खटपट्या
In reply to काय थर्ड क्लास लोक आहेत साले by मृत्युन्जय
In reply to आणि रजनीकांत रडला - धूम ३ हा by मृत्युन्जय
In reply to उचल्यांबद्दल तिडीक वाटते! by एस
In reply to उचल्यांबद्दल तिडीक वाटते! by एस
In reply to योगायोग कसा? by एकुलता एक डॉन
In reply to कसला योगायोग? by dadadarekar
In reply to हब्यास दरेकर हब्यास... by आदूबाळ
In reply to काय आहे की, by एस
In reply to ते जाउ द्या by एकुलता एक डॉन
In reply to हब्यास दरेकर हब्यास... by आदूबाळ
In reply to समजले समजले समजले . by dadadarekar
In reply to :-)) by असंका
In reply to रच्याकने, करणारे सगळं उघड उघड by असंका
In reply to उचल्यांबद्दल तिडीक वाटते! by एस
In reply to चिडचिड by मधुरा देशपांडे
In reply to च्यायला खरे आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लोकांच्या निर्लज्जपणाची कमाल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझे मत by चित्रगुप्त
In reply to माझे मत by चित्रगुप्त
In reply to माझे मत by चित्रगुप्त
आपल्याला अजून कितीसे आयुष्य जगायचे आहे ? ते मनस्तापात घालवायचे, की निर्मितीच्या आनंदात ?काहीतरी गैरसमज होतोय असे वाटते. आपला एक लेख चोरलेला दिसला आणि त्रास झाला म्हणुन लगेच त्यासाठी कुढत बसत नाहीये, आणि त्यातुन नवीन लेखन होणारच नाही असेही नाही. रोज रोज कुणी माझे लेखन दिसतेय का कुठे चोरलेले म्हणुन शोधत नाही. बरेचदा हे प्रकार अपघाताने दिसतात, कधी कुणा मित्र-मैत्रिणीकडुन कळतं आणि मग शोध घेतला तर अजुन काही दिसतं एवढंच. चोरीच्या भितीने कुणी लिहिणे बंद करेन असे वाटत नाही. पण जिथे शक्य आहे, तिथे उपाययोजना करायला हव्यात, आणि असे प्रकार दिसले तर निषेधही नोंदवायलाच हवा. आणि हाच मला या धाग्याचा उद्देश दिसतो आहे, की असे प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. निर्मितीचा आनंद आणि मनस्ताप यात चोरणारे मुळ लेखकाचा आनंद हिरावुन घेऊ शकत नाही हे खरे आहे, पण या प्रत्येक लेखामागे त्या त्या लेखकांचे कौशल्य आहे, अनुभव आहेत, ते लेखस्वरुपात यावे म्हणुन त्यांनी वेळ दिला आहे, या मेहनतीचे काय. उदा. म्हणुन गुर्जींचा जो एक लेख चोरला गेला, त्यासाठी केवळ तेवढे दोन-चार तासांचे टंकनश्रम लागले नसतील, त्याआधीचा त्यांचा कित्त्येक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव देखील होता. मग कुणी जेव्हा एका सेकंदात ते स्वतःचे म्हणुन दाखवतात, कौतुक करवुन घेतात तेव्हा राग येतो. शिवाय उद्या मुळ लेखकालाच तुम्ही चोरी केली असे म्हटले जाते ते वेगळेच, असे आरोप झाले तर त्रागा होणारच. म्हणुन व्यथित होऊन कुणी लेखन सोडले आहे असे नाही. आणि अजुन होतं काय, इथल्याच नाही, इतरही अगदी नावाजलेल्या लेखकांच्या केवळ ब्लॉग/मिपा शिवायही, पुस्तकांमधुन पण लेखन चोरी होते आणि राजरोसपणे ते स्वतःचे म्हणुन खपवले जाते.तेव्हा ते शक्य तिथे इतरांच्या निदर्शनास आणुन दिल्याने जर काही प्रमाणात आळा बसला तर ते चांगलेच. एवढे करुनही पुन्हा पुन्हा हे प्रकार होतातच, त्याबद्दल काही बोलायला नकोच.
In reply to आपल्याला अजून कितीसे आयुष्य by मधुरा देशपांडे
In reply to गुगलवर सहज शोध घेतला. by श्रीगुरुजी
In reply to माझ्या लेखातील १ शब्द सुद्धा by श्रीगुरुजी
In reply to १. ज्यांनी तिथे प्रतिसाद by काळा पहाड
In reply to माझा लेख त्याने स्वतःचा by श्रीगुरुजी
In reply to फेसबुक कडे काही सुविधा आहे का ? by माहितगार
- Select I don't like this post
- Select I think it shouldn't be on Facebook and follow the on-screen instructions पुढच्या पायरीमध्ये तुम्हाला असे का वाटते हा प्रश्न येतो तेव्हा हे वाङ्मयचौर्य आहे हे तिथे लिहिता येईल. फेसबुक कशी व किती वेळात कारवाई करेल याबाबत मी अनभिज्ञ आहे. या लेखाच्या आशयाशी सहमत.
In reply to माझ्या मते आहे by श्रीरंग_जोशी
In reply to आपण by वॉल्टर व्हाईट
In reply to गुगलवर सहज शोध घेतला. by श्रीगुरुजी
In reply to गुगलवर सहज शोध घेतला. by श्रीगुरुजी
In reply to मला आत्ता WhatsApp वर हा by दमामि
In reply to आपली सृजनशीलता जपा by चित्रगुप्त
In reply to जालावरून जालावर केल्या जाणारे by संदीप डांगे
जालावरून जालावर केल्या जाणारे चौर्यकर्म सोप्या पद्धतीने पकडले जाऊ शकते. जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे पकडणे फारफार कठीण आहे. ते नशिब असेल तर उघडकीस येईल.उघडकीस येण्यास अंशतः नशीबाची साथ लागत असेल, नाही असे नाही. जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे हे जालावरून चटकन लक्षात येणार नाही पण पुस्तक (प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनीक) विकत अथवा वाचनालयातून वाचणारा वाचक आंतरजालाशी जेवढा जोडलेला असेल तेवढेच उचलगिरी ओळखली जाण्याची शक्यता वाढेल. दुसरे जालावरून प्रिंटमीडीयामधे व प्रिंटमधून जालावर होणारे हे लक्षात येण्यास वेळ लागला तरी प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती अधीक प्रताधिकार उल्लंघनाचे अधिक पुरावेही निर्माण करण्याची शक्यता आहे.
तुर्तास माझ्यामते जालावर प्रकाशनाची वेळ सर्वप्रथम ज्याची आहे त्याचा प्रताधिकार मान्य करायला काय हरकत आहे?वाक्याचा उत्तरार्धात : ".....त्याचा प्रताधिकार असण्याची शक्यता प्रथमदर्शनी गृहीत धरण्यास काय हरकत आहे?" अशा प्रकारचा बदल अधीक सुयोग्य असेल का ते पहावे असे वाटते.
*ब्लॉग वरुन टेक्स्ट कॉपी करता येणार नाहीत अशी स्क्रिप्ट आहे, ज्याचा त्यातल्या त्यात उपयोग होऊ शकतो. हे काम माझेही राहिले आहेच कधीचे, आता करायलाच हवे. पण हे करुनही चोरणारे महाभाग आहेतच. :( ~ मधुरा देशपांडे२०१२च्या अमेंडमेंटने कॉपीराइट उल्लंघन होऊ नये म्हणून काही टेक्नॉलॉजीकल पद्धती वापरली असेल आणि कुणी ती ब्रेक केल्यास अधीक शिक्षा देणारे भारतीय प्रताधिकार कायद्यात एक नवे उप कलम घातले आहे ते असे : 65A. (1) Any person who circumvents an effective technological measure applied for the purpose of protecting any of the rights conferred by this Act, with the intention of infringing such rights, shall be punishable with....पुढे वाचा Indian_Copyright_Law
...मधुराताईंनी म्हटल्याप्रमाणे कॉपी-विरोधी स्क्रिप्ट वापरावी ~संदीप डांगे
नुसती प्रताधिकार कायद्यांतर्गत नुकसानभरपाईची नोटीस पाठवेल अशी धमकी देऊन तर बघावी.या बाबत एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी भारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ६० वाचा Indian_Copyright_Law प्रताधिकार कायद्यांतर्गतच्या गोष्टी न्यायालया समोर याव्यात कायदेशीर कारवाईचा उल्लेख चुकीच्या ब्लॅकमेलींगसाठी केला जाऊ नये या बाबतही बर्यापैकी कठोर आहे. (माझे व्यक्तीगत मत) एखाद्या कृतीवर प्रताधिकार असेल आणि इतरांकडून उल्लंघन होत असेल तर.. १) कायदेशीर कारवाई करा अथवा न करा पण पुरावे निश्चितपणे गोळाकरून ठेवा नाहीतर प्रताधिकार उल्लंघनकरणाराच पहिला प्रताधिकार माझा म्हणून तुमच्या वर केस टाकेल तर तुम्ही पुराव्यानिशी तयार असलेले बरे. २) पुरावे निटसे गोळा केल्या नंतर प्रताधिकार उल्लंघनाबाबत पर्याय आहेत अ) दुर्लक्ष करणे ( हा पर्याय बरेच जण चर्चांमधून सुचवताना दिसतात, अगदी कायदेशीर कारवाई करावयाची नसली तरीही १ला मुद्दा लक्षात घेतला तर हा सर्वोत्तम पर्याय आहे का या बद्दल साशंक आहे आ) कलाकृतीवर प्रताधिकार आपला आहे हे उल्लंघन करणार्यास कळवून पर्याय आ.१) केवळ प्रताधिकार उल्लंघन होत असल्याचे कळवून उल्लंघन होणारी/करणारी कृती थांबवण्यास सांगावे अथवा आ.२) - आ.१ ने केलेल्या विनंती सोबत आर्थीक मोबदल्याची विनंती करावी. अथवा आ.३) आ.१ अथवा आ.२ सोबत अथवा नंतर आपण कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता असल्याचे सुचीत करावे, पण शक्यतोवर कायदेशीर कारवाईची शक्यता नमुद करण्या अगोदर वकीलांचा सल्ला घेतलेला केव्हाही उचीत कारण एकदा कायदेशीरकारवाईचा उल्लेख केला की सहसा कायदेशीर प्रक्रीयेतील पुढील पावले उचलणे कलम ६०नुसार कायद्यास अभिप्रेत असावे असे वाटते. (चुभूदेघे) उत्तरदायकत्वास नकार
In reply to जालावरून जालावर केल्या जाणारे by संदीप डांगे
In reply to मला अशी लिंक मिळते आहे. पण ती उधडल्यावर वेगळेच मॅटर येते. काय? by विलासराव
In reply to वाङ्मयचौर्य झालेले आढळत नाहीये by श्रीरंग_जोशी
In reply to धन्यवाद. by विलासराव
In reply to भयंकरच आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to पाककृतींच्या बाबतीत हा by रुपी
In reply to फारसं उपयोगी वाटत नाही by श्रीरंग_जोशी
In reply to सर्वसाधारण उचलेगिरी करणारी by माहितगार
In reply to चांगली गोष्ट आहे by श्रीरंग_जोशी
In reply to आवड by चित्रगुप्त
नवीन च दिसतय हे !