'किल्ला' आणि प्रेक्षक!
प्रतिक्रिया
चित्रपटाचे छायाचित्रण भन्नाट आहे! काय कोकण दाखवलाय - एका शॉटला अख्या स्क्रीनभर समुद्र किनारा आहे आणि मध्ये तो मुलगा बसलाय!अप्रतिम छायाचित्रण आहे हा शॉट! किल्ला आणि फँड्री दोन्ही चित्रपट वेगळे आहेत आणि मला ते दोन्ही आवडले.
'झी मराठी'ने किल्ला आणि फँड्री च्या बाबतीत जाहिरात करताना 'मास-अपील' असणाऱ्या गोष्टींवर भर दिला होता(लव्ह-ष्टोरी इ.) त्यामुळे प्रेक्षक 'त्या' अपेक्षेने गेल्यास त्यांचा अपेक्षाभंग होणे अपेक्षितच आहे!माझा अनुभव वेगळा आहे. 'कोर्ट'ची जाहिरात करताना कुठेही मनोरंजक चित्रपट अशी केली नव्ह्ती. ट्रेलर वरुन तो बराचसा डॉक्युमेंट्रीच्या अंगाने जाणारा चित्रपट वाटला होता. तरी पण जेंव्हा आम्ही पिक्चर बघुन (रविवारी संध्या. कोथरुड सिटी प्राईडचा शो) बाहेर पडत होतो तेव्हा प्रातिनिधीक प्रतिक्रीया होती 'या पेक्षा टाईमपास २ बघितला असता तर बरं झालं असतं'. बाकी नको तेथे शिट्ट्या, हशा वगैरे होतंच रसभंग करायला.
हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण ट्रेलर वरून हिंट घेऊन आलेल्या पब्लिकने अश्लील शेरेबाजी, मध्येच हसणे, ओरडणे या प्रकारांनी पूर्ण विचका करून टाकला होता. म्हणजे त्या मुलाच्या वर्गातील मुली दिसल्यावर दंगा अपेक्षित आहे, किंवा शिव्या खरडल्या जात असताना वगैरे; पण त्या मुलाच्या आईच्या एकटेपणावरून सुद्धा (नवरा नसल्यामुळे) अश्लील शेरेबाजी चालू होती. चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>>> ++++++११११११११ सकाळचाच ताजा समअनुभव आहे. कॉलेजी मुलामुलिंचं आलेलं टोळकं..अत्यंत हिणकस शेरेबाजी करत होतं. @चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला. बाकि परिक्षणाशिही सहमत आहे.
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.हे वाचून खरंच वाईट वाटलं तो सीन मुकपणे बरंच काही बोलून जातो, अतिशय उत्कृष्ट जमलाय , पण त्यावरही हिणकस विनोद म्हणजे हद्द झाली. :'(
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
In reply to हे सर्व एकवेळ ठीक आहे, पण by अत्रुप्त आत्मा
चित्रपटाचा जो कळसबिंदू आहे जेव्हा काही न बोलता तो मुलगा आपल्या आईच्या जवळ जातो तेव्हा पण आरडा ओरडा चालू होता.>> इथे अत्यंत घाणेरडे आवाज काढत होते..आणि यत्किंचितंही लाज वाटत नव्हती. त्यावर कुणितरी त्यांच्यातलीच मुलगी "अरे..थांबा .ती रडतीये" असं बोलले..आणि त्यावरंही अत्यंत हीन पातळीचा विनोद केला गेला.
हे खरोखर अतिशय क्लेशकारक आहे. तो सीन माझ्या मते चित्रपटातला परमोच्च बिंदू आहे. आई आणि मुलामधलं नातं खुप स्पष्ट आणि गडद होतं ते तिथंच. तोपर्यंत हट्टी वाटणार्या चिनूला आपल्या आईची अगतिकता, तिचा एकटेपणा कळतो तो क्षण आहे तो. आता बाबा नाहीये आणि आईची काळजी आपल्याला घ्यायला हवी हे त्याला समजते तो क्षण आहे तो.
आम्ही गेलो तेव्हाही हाच गोंधळ होता. तसेच तो दारुडा नाविक आणि चिनु दोघे होडीत बसून सागरात शिरतात आणि काही वेळाने परत येतात. त्या सीनबद्दलही खुप उलटं सुलटं चर्वण चालु होतं. अतिशय विचित्र बोलत होतं पब्लिक. ख्ररतर तो सीन सगळ्या चित्रपटाला कलाटणी देणारा सीन आहे. पण...
असो, किल्ला आवडलाच. तुषार परांजपेची कथा-पटकथा, अविनाश अरुणचं दिग्दर्शन आणि सर्वच मोठ्या आणि सर्वार्थाने मोठ्या असलेल्या लहान कलावंतांचे काम आणि त्यावर वरकडी म्हणजे अप्रतिम सिनेमॅटोग्राफी ! In reply to @अत्रुप्तः by जडभरत
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
In reply to सूडभाऊंशी हज्जारदा सहमत. by संदीप डांगे
In reply to राडा by लई भारी
In reply to राडा by लई भारी
In reply to सूडभाऊंशी हज्जारदा सहमत. by संदीप डांगे
In reply to आपण सिनेमाचा आनंद घ्यायला by प्रसाद१९७१
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
In reply to सूड भाऊ by वेल्लाभट
In reply to सूड भाऊ by वेल्लाभट
In reply to काही झालेलं नाहीये. स्क्रीनवर by सूड
In reply to उगाच काय पुणे मुंबई येथे by फारएन्ड
ज्यांना समज नाही त्यांना नाही आवडणार हा सिनेमा .हे समजू शकतो, पण इतर प्रतिक्रियां मध्ये पण लिहिल्या प्रमाणे ही सर्व सुशिक्षित-जाणती मंडळी होती(जी अर्थातच सुसंस्कृत नव्हती)
तुम्ही कुठे पाहिला होता ?चिंचवड बिग सिनेमाला पाहिला. आधी पण एक-दोनदा असाच अनुभव आहे. माझ्या मते कोथरूड सिटी प्राईड ला बराच बरा क्राउड असतो (मी कोथरूडकर नसून 'गावकुसा बाहेरच्या' उपनगरात(?) राहतो :) )
हा सिनेमा "मास " नसून काहीसा "क्लास" category मध्ये मोडतो.अगदी खरे!
असा अनुभव टाईमप्लीज बघताना पुण्यातला अमानोरा मध्ये आला होता. अत्यंत थर्डक्लास, टोळीने आलेली मुलं आणि एकही संवाद नीट ऐकून देत नव्हते.आजकाल हे कॉमन झालय अस वाटत. पी व्ही आर, आयनॉक्स ला पण असा अनुभव इतर हिंदी/इंग्रजी चित्रपटाला आलेला आहे.
हे वाचून खरंच वाईट वाटलं तो सीन मुकपणे बरंच काही बोलून जातो, अतिशय उत्कृष्ट जमलाय , पण त्यावरही हिणकस विनोद म्हणजे हद्द झाली. :'(कीव येते अशा लोकांची, पण दुर्दैवाने खरे आहे.
कमीत कमी इतरांना त्रास होऊ नये याची तरी काळजी घ्या, मग तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीही करा.माझ म्हणण असच आहे. तुम्ही काय वाट्टेल ते करा पण इतरांना कशाला त्रास?
In reply to मुळात by नाखु
बालप पालक ने वाढलेली समज टीपी १-२ ने घालवली असे वाटणाराअगदी सहमत!!!! तरि सुद्धा बालक-पालक पण आंबटशौकीनपणे बघणारे 'नग' पाहिलेत! त्यातला संदेश गेला बोंबलत, ढिन्च्याक-ढिन्च्याक महत्वाचे.
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं असतात. पण त्यांच्यापासून योग्य अंतर ठेउन बसले की त्यांचा आपल्याला काही त्रास होत नाही.तुमचा त्रास त्यांना होत नाही अशी वाक्यरचना पाहीजे ना
In reply to असली तरी दोनपाच प्रेकी युगुलं by प्रसाद१९७१
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to बुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to कंच्या by नाखु
In reply to तुम्ही बुआ आहात का?* by टवाळ कार्टा
In reply to प्र्श्न by नाखु
In reply to कंच्या by नाखु
In reply to बुवा by मिसळलेला काव्यप्रेमी
In reply to खरे आहे रसभंग होतो खरा... by ज्ञानोबाचे पैजार
चित्रपटाची जाहिरात पेपर मधे येणे बंद झाले की मग चित्रपटगृहात जाउन बघतो. त्यातही शक्यतो शनिवार रविवार टाळून. रात्री उशीराचा खेळ असेल तर अतिशय उत्तम.मी बुधवारी रात्री ९:३० ला गेलो होतो, तरी पण बरीच गर्दी होती. जाहिरातीचा परिणाम! तुमचा उपाय चांगला आहे पण आजकाल किल्ला सारखे चित्रपट १-२ आठवड्यात बहुसंख्य ठिकाणांवरून उतरला जातो आणि मग एखादा शो (आमच्या दृष्टीने) लांब कुठे तरी असतो :) पण एकंदरीत असेच करावे लागेल किंवा मग इतर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे घरी बसून (डी व्ही डी आल्यावर) बघणे उत्तम. बादवे- अस्तु, इन्वेस्टमेंट, रेगे इत्यादी चित्रपट थेटरात मिसले आहेत. डी व्ही डी पुण्यात किंवा ऑनलाईन कुठे मिळेल?
In reply to ह्म्म्म by तुषार काळभोर
In reply to तुम्ही by नाखु
In reply to अजून जालावर आला नसावा. by रेवती
In reply to अजून जालावर आला नसावा. by रेवती
In reply to कालच हा पिक्चर पाहिला. by विजुभाऊ
In reply to विजुभाऊ , by अत्रुप्त आत्मा
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
In reply to काय हो राग बिचारीवर...? by संदीप डांगे
In reply to भयानक ओवर अॅक्टींङ करते राव. by द-बाहुबली
In reply to हे लय भारी हां मग. ते तमाम by संदीप डांगे
In reply to भयानक ओवर अॅक्टींङ करते राव. by द-बाहुबली
In reply to विहीर मध्ये तिने ओव्हरअ by सूड
In reply to पहा... ऐकु नका... by द-बाहुबली
In reply to काय तरी दिवस आलेत, मुखवटे by सूड
In reply to ए बाबा इथे मु़खवटा कोणीही by द-बाहुबली
In reply to ए बाबा इथे मु़खवटा कोणीही by द-बाहुबली
In reply to काय हो राग बिचारीवर...? by संदीप डांगे
In reply to अमृता सुभाष वर असल्या by अत्रुप्त आत्मा
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
In reply to अम्रुता सुभाष पाहुणी कलाकार by द-बाहुबली
किल्ला अजून पहिला नाही पण