< वाटतं असं …. की >
लेखनविषय:
काव्यरस
अतृप्त यांच्या वाटतं असं… की ह्या सुंदर कवितेचे वाईट विडंबन करीत असल्याबद्दल अतृप्त आणि सर्व थोरा मोठ्यांची क्षमा मागते.
वाटतं असं… की
तुझ्या घोरण्याचे सगळे नमुने रेकॉर्ड करून ठेवावे,
आणि एक दिवस तू झोपल्यावर ते चालू करावे,
नक्की माझी झोपमोड करणारा खर्ज कुठला ते शोधण्यासाठी!
वाटतं असं… की
तुझे मळलेले सगळे मोजे गोळा करून तुलाच धुवायला लावावे,
तू बूट काढल्यावर पसरणारा दुर्गंध,
तुला कळण्यासाठी
वाटतं असं… की
तुझ्या हाताशी एकरूप झालेल्या त्या फोनचा चक्काचूर करावा,
भावना आणि यंत्र यातला फरक,
तुला समजण्यासाठी
वाटतं असं… की
हरेक दुकानी, हरेक मॉली तुझेच पैसे तुझी निवड किती छान म्हणत उधळावेत
उरवावेत थोडेसेच पैसे,
पाकिटाची तुझ्या लाज राखण्यासाठी
( चित्र म्हणून प्रत्येकाने आपापल्या बायको किंवा प्रेयसी किंवा बायको आणि प्रेयसीचा फोटू आठवावा ही इनंती, शी. सा. नमस्कार)
वाचने
9496
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
अफाट
In reply to अफाट by श्रीरंग_जोशी
@ वाटतं असं… की
In reply to @ वाटतं असं… की by अत्रुप्त आत्मा
ठांकू वेरी वेरी म्च!
फारच भारी! मला तर विडंबन नसून
In reply to फारच भारी! मला तर विडंबन नसून by रुपी
ही ही :) धन्यवाद! अजून बरीच
In reply to ही ही :) धन्यवाद! अजून बरीच by रातराणी
हो ना.. मीही विचार करत होते
In reply to हो ना.. मीही विचार करत होते by रुपी
टी.वी पण आहे ग त्या
In reply to टी.वी पण आहे ग त्या by रातराणी
फोडायचा कशाला
In reply to फोडायचा कशाला by श्रीरंग_जोशी
इंडीड =))
In reply to ही ही :) धन्यवाद! अजून बरीच by रातराणी
@ अजून बरीच आग आहे, ह्या
सूंदर
एक नंबर...........!!!!!
अवडले
In reply to अवडले by पैसा
नाही हो! आगाउपणा दुसर काय :)
In reply to नाही हो! आगाउपणा दुसर काय :) by रातराणी
खिक्क
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
औं अस्स नाही हसाच! उद्या मला
In reply to औं अस्स नाही हसाच! उद्या मला by रातराणी
ल्ल्ल्लूऊल्ल्ल्लूऊ
In reply to अवडले by पैसा
इतके सुंदर विडंबन केले आहे की
In reply to इतके सुंदर विडंबन केले आहे की by दमामि
__/\__ आभारी आहे!
वाटतं असं की...
In reply to वाटतं असं की... by एस
वैधानिक इशारा: मुळात तुम्हाला
वाटतं असं की
In reply to वाटतं असं की by एस
=))
In reply to =)) by पैसा
सही है...
In reply to =)) by पैसा
ताई दाजीना सांग
वाटतं असं की...
In reply to वाटतं असं की... by एस
हे जबरी जमलय.....
वाटत.
वाटतं असं की...
In reply to वाटतं असं की... by एस
दु..दु..
In reply to वाटतं असं की... by एस
रुमालपण तुळशीबागेतून? सो
In reply to रुमालपण तुळशीबागेतून? सो by रातराणी
अहो राराकाकू,
In reply to अहो राराकाकू, by एस
काकू?काकू? मॅम म्हणत जा हो.
In reply to काकू?काकू? मॅम म्हणत जा हो. by रातराणी
वोक्के, द-रारामामि! :-D
जरासं मिपाश्टाईल "विडंबन"...
वाटतं असं की
In reply to वाटतं असं की by अजया
=))
In reply to वाटतं असं की by अजया
वाटतं
पे ट ले त स ग ळे च !
किंचीत दुरुस्ती
In reply to किंचीत दुरुस्ती by नाखु
बेफाम राडा चालु आहे! :-D
In reply to बेफाम राडा चालु आहे! :-D by अत्रुप्त आत्मा
गुरुजी बहुतेक मैदान साफ
In reply to गुरुजी बहुतेक मैदान साफ by रातराणी
या धाग्यावर बुवाबाजी कधी सुरु
अग्गागा...कै ते ईडंबन आणि कै
पहिलं कडवं हास्यरस
हाण्ण्ण तेजायला, सगळेच सुटलेत
भारी!
सर्वांचे आभार! पहिल्याच